Indian Bank Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, तुम्ही देखील जर एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण की या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला आपण एका नवीन नोकरीबद्दल माहिती देणार आहोत जी नोकरी तुम्हाला देखील करावीशी वाटेल. कारण की मित्रांनो इंडियन बँक अंतर्गत आता नवीन पद भरती सुरू झालेली आहे.
इंडियन बँक भरती 2024 (Indian Bank Recruitment 2024)
इंडियन बँकेत आता 300 जागा रिक्त आहेत. व त्या 300 जागांसाठी नवीन भरती होणार आहे. या भरतीसाठी तुम्ही अर्ज कसा करू शकता व यासाठी आवश्यक कागदपत्रे तसेच शैक्षणिक पात्रता याबाबतची सविस्तर माहिती आपण या आजच्या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तुम्ही जर बातमी शेवटपर्यंत वाचली तरच तुम्हाला अर्ज करता येणार आहे. त्यामुळे तुम्ही बातमी शेवटपर्यंत वाचा व अर्जाची लिंक तुम्हाला खालील प्रमाणे दिली आहे. तसेच महत्त्वाची कागदपत्रे देखील सांगण्यात आलेली आहेत त्यामुळे जरासाही वेळ वाया न घालवता आपण आपल्या बातमीला सुरू करूया.
भरतीचे नाव | इंडियन बँक भरती 2024 |
बँकेचे नाव | इंडियन बँक |
एकूण रिक्त पदे | 300 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
शैक्षणिक पात्रता | कोणत्याही शाखेतील पदवीधर |
पदाचे नाव | स्थानिक बँक अधिकारी |
आवश्यक वय | 20 वर्षे ते 30 वर्ष |
ऑनलाईन अर्ज शुल्क | 175/-₹ |
अर्जाची शेवटची तारीख | 02 सप्टेंबर 2024 |
मित्रांनो इंडियन बँक अंतर्गत तीनशे पदांची पद भरती आता सुरू झालेली आहे. व यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तुम्हाला जर या बँकेत काम करण्याची इच्छा असेल तर इच्छुक व पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. इंडियन बँकेत काम करण्याची मोठी संधी उपलब्ध आहे. यासाठी बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी उपलब्ध झालेली आहे. तुम्हाला जर आपले करिअर बँकिंग क्षेत्रामध्ये करायचे असेल तर तुम्ही यासाठी नक्कीच अर्ज करू शकता. याची संपूर्ण जाहिरात देखील तुम्हाला खालील प्रमाणे दिले आहे. त्या ठिकाणी तुम्ही सविस्तर माहिती पाहू शकता.
इंडियन बँकेत किती पदे आहेत रिक्त..?
मित्रांनो इंडियन बँके द्वारे ही भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी एकूण 300 पदे रिक्त आहेत. व यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करू शकता.
इंडियन बँक भरतीचा प्रकार.?
मित्रांनो बँकिंग क्षेत्रातील काम करण्यासाठी एक मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. या भरतीच्या प्रकाराबद्दल जर माहिती पहायची झाली तर तुम्हाला बँकेत काम करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. तुमची जर इच्छा बँकिंग क्षेत्रात काम करण्याची असेल तर तुम्ही ही संधी हातातून सोडू नका यासाठी तुम्ही नक्कीच अर्ज करा.
शैक्षणिक पात्रता
मित्रांनो कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करायचे झाले तर आपल्याला त्यासाठी शैक्षणिक पात्रता आवश्यक असते. तसेच आपल्याला या बँकिंग क्षेत्रात इंडियन बँकेमध्ये काम करायचे असेल तर आपल्याला काही शैक्षणिक पात्रतेची देखील अट आहे. जसे की पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरू शकतात. यासाठी तुम्ही अधिक PDF जाहिरात वाचून देखील माहिती जाणून घेऊ शकता व संपूर्ण शैक्षणिक पात्रता पाहू शकता.
मासिक वेतन
मित्रांनो कोणतेही काम किंवा नोकरी करायची म्हणले तर सर्वात अगोदर महत्त्वाचा पॉईंट येतो ते म्हणजे ‘वेतन’ तर मित्रांनो पगाराबद्दल जर संपूर्ण माहिती पहायची झाली तर यासाठी तुमची जर निवड झाली तर निवड झालेल्या उमेदवारास 48 हजार रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे. हे वेतन मित्रांनो कोणीही कमी समजू नये कारण की 48000/- रुपये पगार म्हणजे खूप जास्त असतो. तुम्ही देखील यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा तुमची जर निवड झाली तर तुम्हाला देखील एवढे वेतन मिळू शकते.
अर्ज करण्याची पद्धत (How To Apply)
मित्रांनो कोणत्याही क्षेत्रामध्ये नोकरी भरतीची अपडेट आल्यानंतर सर्वात अगोदर महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्ज कशाप्रकारे स्वीकारले जातात. काही अर्ज इंटरव्यू द्वारे घेतले जातात तसेच काही अर्ज ऑनलाईन पद्धतीने तसेच काही अर्ज पत्त्याद्वारे देखील पाठवले जातात. परंतु मित्रांनो इंडियन बँक भरती 2024 अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज करू शकता. व निवड झाल्यानंतर तुम्हाला 48 हजार रुपये ते 85 हजार रुपयांपर्यंत वेतन देखील मिळू शकते.
वयोमर्यादा
यासाठी वयाची अट जर पाहायची झालीच तर 20 ते 30 वर्षे पर्यंत आपले वय असणे आवश्यक आहे. परंतु तुम्ही जर मागासवर्गीय मधून येत असाल तर तुमच्यासाठी 05 वर्षापर्यंतची वयाची सूट देखील दिली जाणार आहे.
कोणत्या पदासाठी होणार ही भरती
कोणत्याही बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी करायची झाली तर त्यामध्ये खूप सारे भरपूर पदे रिक्त असतात व त्यासाठी भरती प्रक्रिया द्वारे निवड केली जाते. पदाच्या नावाबद्दल जर माहिती जाणून घ्यायची झाली तर या क्षेत्रात काम करण्यासाठी स्थानिक बँक अधिकारी हे पद रिकामे आहे. यासाठी भरती प्रक्रिया होणार आहे.
नोकरीचे ठिकाण
तुम्हाला नोकरीसाठी पात्र ठरवल्यानंतर तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नोकरी करावे लागेल. कोणत्याही ठिकाणी नोकरी मिळू शकते.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
तुम्हाला हा अर्ज 2 सप्टेंबर 2024 पर्यंत करायचा आहे. त्यानंतर जे अर्ज उमेदवारांचे येतील ते अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. याची काळजी घ्यायची आहे. तुम्हाला 02 सप्टेंबर 2024 अगोदरच आपला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
नियम व अटी
- ही नोकरी करण्यासाठी तुम्हाला काही नियम व अटींचे पालन करणे गरजेचे आहे जसे की उमेदवार फक्त एकाच पदासाठी अर्ज करू शकणार आहे. जर कोणत्याही उमेदवाराने एकापेक्षा अधिक अर्ज सादर केले तर ते रिजेक्ट केले जाऊ शकतात.
- तसेच दुसरी अट म्हणजे परीक्षा मुलाखतीतील कोणत्याही गैरवर्तनाचा परिणाम बँकेद्वारे घेण्यात येणाऱ्या या परीक्षा द्वारे उमेदवारांनी जर केला तर त्याला रद्द किंवा अपात्र ठरविण्यात येईल.
- नोंदणीकृत ऑनलाईन अर्ज मागे घेण्याची विनंती परवानगी दिली जाणार नाही. तसेच शुल्क भरल्या नंतर ते परत केले जाणार नाही. किंवा इतर कोणत्याही परीक्षेसाठी आपल्याला राखीव ठेवले जाणार नाही.
ऑनलाइन अर्ज कसा करायचा (How To Apply Online)
संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
इतर नोकरी अपडेट्स पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
- सर्वात अगोदर इंडियन बँकेची अर्ज करण्याची वेबसाईट ओपन करा त्यानंतर वेबसाईट जर ओपन होत नसेल तर तुमच्या मोबाईल मधून डेस्कटॉप साईट (Deaktop Site) ऑन करा
- वेबसाईट ओपन केल्यानंतर क्लिक हेअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन (Click Here For New Registration) वरती क्लिक करा
- नंतर आपले नाव व आपल्या वडिलांचे नाव व इतर माहिती त्या ठिकाणी टाका
- नंतर आपला मोबाईल नंबर व आपली ईमेल आयडी टाकून कॅपचा कोड व्हेरिफाय करा
- त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट (Save And Next) वरती क्लिक करून आपले फोटो व सही अपलोड करा
- त्यानंतर आपला पत्ता व इतर माहिती त्या ठिकाणी टाका
- त्यानंतर तुम्ही संपूर्ण एंटर केलेली माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल
- त्यानंतर काही आवश्यक डॉक्युमेंट तुम्हाला मागेल ती डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी अपलोड करा
- नंतर तुम्हाला त्या ठिकाणी अर्जाचे जे काही शुल्क आहे ते अर्ज शुल्क मागेल ते ऑनलाईन Payment करा
- संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला सबमिट ऑप्शन येईल त्यावर क्लिक करा म्हणजे तुमचा अर्ज सबमिट होईल.
- नंतर तुम्हाला ईमेलद्वारे व कॉल द्वारे कळवले जाईल की तुमची निवड झाली आहे की नाही
- परंतु वर दिलेली पीडीएफ जाहिरात तुम्ही संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती समजू शकेल.