Mumbai Mahanagarpalika Bharti: बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरतीची जाहिरात प्रसारित करण्यात आलेली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत मोठी भरती प्रसारित करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 178 जागा रिक्त आहेत. व या जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून आपले अर्ज मागविण्यात येत आहेत. तुम्ही देखील जर महानगरपालिके अंतर्गत काम करण्यास इच्छुक असाल तर या भरतीसाठी आपला अर्ज करू शकता. सदर भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारास मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.
सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, कोणकोणते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तुम्ही बातमी शेवटपर्यंत वाचा तुम्हाला या भरती बाबतची सविस्तर माहिती समजेल. मित्रांनो ही भरती विविध पदांसाठी होणार आहे. यासाठी 178 पदे रिक्त आहेत. व यासाठी 18 ते 38 वर्ष यादरम्यान वय असणारे सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. यामध्ये आपल्याला 900 ते 1000 रुपयांपर्यंतची अर्ज फी असणार आहे. तुम्हाला अर्ज बाबत व इतर संपूर्ण माहिती जाणून घायची असल्यास तुम्ही खालील प्रमाणे दिलेली पीडीएफ जाहिरात देखील पाहू शकता.
वयोमर्यादा
18 वर्षे ते 38 वर्षे यादरम्यान वय असणारे सर्व उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. तसेच मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षापर्यंतची सूट असेल. व दिव्यांग उमेदवारांना 07 वर्षापर्यंतची सूट आहे.
अर्ज शुल्क
- खुला प्रवर्ग – 1000/- रुपये
- मागासवर्गीय व अनाथ – 900/- रुपये
अर्ज प्रक्रिया
सदर भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना आपले ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
शैक्षणिक पात्रता
सदर भरतीसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर यासाठी अर्ज करू शकतो. तसेच मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट. एम एस सी आय टी किंवा समतुल्य ही शैक्षणिक पात्रता असलेला उमेदवार यासाठी अर्ज करू शकतो.
निवड प्रक्रिया
सदर भरतीची निवड प्रक्रिया ही परीक्षा द्वारे केली जाणार आहे. उमेदवारांचे कागदपत्रे चेक केल्यानंतर त्यांचे सिलेक्शन होऊन परीक्षेद्वारे त्यांना कळविण्यात येईल.
Mumbai Mahanagarpalika Bharti Vacancy Details
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑक्टोबर 2024
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
Mumbai Mahanagarpalika Bharti FAQ
सदर भरतीसाठी एकूण रिक्त पदे किती आहेत?
- सदर भरतीसाठी 178 पदे रिक्त आहेत.
कोणते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात?
- वरील शैक्षणिक पात्रता असणारे सर्व उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
अर्ज करण्याची पद्धत कशी आहे?
- सदर भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती?
- 19 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
उमेदवारांची निवड कशाप्रकारे केली जाईल?
- उमेदवारांची निवड ही परीक्षा द्वारे होणार आहे.
सदर भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारास किती वेतन मिळेल?
- सदर भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारास 29 हजार ते 92 हजार पर्यंत पेमेंट मिळेल.