CAPF Bharti 2024: केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. या अंतर्गत जाहिरात प्रसारित करण्यात आलेली आहे. यासाठी 345 जागा रिक्त आहेत. या जागांसाठी ही भरती होणार आहे. उमेदवारांकडून आपले अर्ज मागविण्यात येत आहेत. तुम्ही देखील जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर बातमी शेवटपर्यंत वाचा या बातमीच्या माध्यमातून आपण तुम्हाला शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी याबाबत सविस्तर माहिती देणार आहोत.
सदर भरती ही केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये होणार आहे. यासाठी 345 जागा रिक्त आहेत. यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 नोव्हेंबर 2024 आहे. 16 ऑक्टोबर 2024 पासून या भरतीसाठी अर्ज सुरू झाले आहेत. तुम्ही देखील जर पोलीस विभागामध्ये काम करण्यास इच्छुक असाल तर यासाठी आपले ऑनलाईन अर्ज करू शकता. अर्ज प्रक्रिया व इतर संपूर्ण माहिती तुम्हाला पीडीएफ जाहिरातीच्या स्वरूपात दिलेली आहे. खालील प्रमाणे तुम्हाला PDF जाहिरात लिंक दिलेली आहे. त्यावर जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.
वयोमर्यादा
14 नोव्हेंबर 2024 रोजी उमेदवारांचे वय 30 वर्ष ते 50 वर्षांपर्यंत आहे, ते उमेदवार या भरतीसाठी आपला अर्ज सादर करू शकतात. तसेच एस सी व एसटी प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षापर्यंतची सूट असेल. ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 03 वर्षापर्यंतची सूट असेल.
अर्ज शुल्क
जनरल ओबीसी इडब्लूएस विद्यार्थ्यांसाठी 400/- रुपये फीज असेल. तसेच महिलांसाठी कोणत्याही प्रकारची फीज आकारली जाणार नाही.
अर्ज प्रक्रिया
सदर भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत. खालील प्रमाणे तुम्हाला लिंक दिलेली आहे. त्यावरती तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता.
शैक्षणिक पात्रता
सदर भरतीसाठी बरीचशी पदे रिक्त आहेत व यासाठी तुम्हाला कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे. त्यानुसार शैक्षणिक पात्रता ठरवली जाईल. तुम्ही खालील प्रमाणे दिलेली अधिकृत जाहिरात पाहून त्या ठिकाणी संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.
निवड प्रक्रिया
अद्याप निवड प्रक्रिया बाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. तुम्ही सविस्तर पीडीएफ जाहिरातीमध्ये याची माहिती पाहू शकता किंवा त्यांच्या टीम सोबत कॉन्टॅक्ट करू शकता.
CAPF Bharti 2024 Vacancy Details
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 नोव्हेंबर 2024
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
CAPF Bharti 2024 FAQ
सदर भरतीसाठी कोणते उमेदवार अर्ज करू शकतात?
- महाराष्ट्रातील सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
उमेदवारांना आपले अर्ज कशाप्रकारे करायचे आहेत?
- भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
निवड झालेल्या उमेदवारास कोणत्या ठिकाणी नोकरी करावी लागेल?
- नोकरी ठिकाणाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील प्रमाणे दिलेली मूळ जाहिरात पहावी.