GMC Kolhapur Bharti 2024: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंतर्गत 10वी 12वी पासवर भरती प्रक्रिया सुरू

GMC Kolhapur Bharti 2024: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंतर्गत भरतीची जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. भरती राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय रुग्णालय कोल्हापूरने गट वर्ग 4 पदांसाठी केलेली आहे. 102 पदांसाठी ही भरती होणार आहे. तुम्ही देखील जर या भरती अंतर्गत आपला अर्ज करण्यास इच्छुक असाल तर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने आपला अर्ज सबमिट करायचा आहे. याच्या अधिसूचना ऑक्टोबर 2024 मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत. अर्जदार उमेदवाराकडे कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रे लागणार आहेत. याबाबत सविस्तर माहिती तुम्हाला खालील प्रमाणे दिली आहे.

सदर भरती ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालया अंतर्गत होणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून आपले ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 20 नोव्हेंबर 2024 आहे. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर आपले ऑफलाइन किंवा ऑनलाईन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करावे लागणार आहेत. 31 ऑक्टोबर 2024 पासून या भरतीसाठी अर्ज सुरू होणार आहेत.

वयोमर्यादा

अर्जदार उमेदवाराचे वय हे 18 वर्षे ते 38 वर्षा दरम्यान असावे. एससी व एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षापर्यंतची सूट मिळेल. तसेच ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षापर्यंतची सूट मिळेल.

अर्ज शुल्क

  • General/OBC/EWS:- 1000/- रुपये 
  • SC/ST/PWD:- 900/- रुपये 

अर्ज प्रक्रिया

सदर भरतीसाठी आपण ऑनलाइन व ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने यासाठी अर्ज करू शकतो. अधिक माहिती जर तुम्हाला हवी असेल तर खालील प्रमाणे दिलेली कृपया मूळ जाहिरात पहावी. त्याठिकाणी आपणास सविस्तर माहिती समजेल.

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार असणार आहे. त्यामुळे खालील प्रमाणे दिलेली कृपया मूळ जाहिरात पहावी.

निवड प्रक्रिया

 सदर भरतीची निवड प्रक्रिया ही ऑनलाइन परीक्षा द्वारे होणार आहे. 200 गुणांची ही ऑनलाईन परीक्षा असणार आहे. त्यामुळे अर्ज केल्यानंतर तुम्हाला परीक्षेची तयारी करणे गरजेचे आहे.

GMC Kolhapur Bharti 2024 Vacancy Details

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  20 नोव्हेंबर 2024

PDF जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 
अर्जास सुरुवात 31 ऑक्टोबर 2024

GMC Kolhapur Bharti 2024 FAQ

सदर भरतीसाठी एकूण रिक्त पदे किती आहेत?

  • 102 पदांसाठी ही भरती होणार आहे.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक कोणती आहे? 

  • 20 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जातील.

कोणते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात? 

  • महाराष्ट्रातील वरील शैक्षणिक पात्रता पात्र असणारे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.

उमेदवारांची निवड झाल्यानंतर उमेदवारांना किती वेतनश्रेणी मिळेल?

  • भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारास 15000 ते 45 हजार रुपयांपर्यंत मासिक वेतन दिले जाते.

कोणत्या तारखेपासून आपण यासाठी अर्ज करू शकतो?

  • 31 ऑक्टोबर 2024 पासून आपण यासाठी अर्ज करू शकतो.

Leave a Comment