ZP Recruitment Satara 2024: सातारा जिल्हा परिषद अंतर्गत मोठी पदभरती सुरू घरबसल्या करा अर्ज

ZP Recruitment Satara 2024: नमस्कार मित्रांनो, तुम्ही देखील जर ‘सरकारी नोकरी‘ शोधत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच महातवची आहे. कारण की मित्रांनो, या बातमीच्या माध्यमातून आपण एका अशा सरकारी नोकरी बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. त्याबद्दल तुम्ही नक्कीच माहिती शोधत असाल कारण की मित्रांनो या सादर नोकरी भरतीमध्ये तुम्हाला पगार देखील चांगल्या प्रमाणात मिळणार आहे. व ही नोकरी खाजगी नोकरी नसून ‘सरकारी नोकरी‘ आहे. यासाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

अर्जाची संपूर्ण पद्धत व इतर सर्व माहिती आपण या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तुम्ही आजचा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती मिळू शकेल की कोणकोणते उमेदवार यासाठी पात्र असणार आहेत. व तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचा आहे. तर जरासाही वेळ वाया न घालवता मित्रांनो आपण आपल्या बातमीला सुरू करूया व जाणून घेऊ की कोण कोणते उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहेत. अटी शर्ती काय आहेत शैक्षणिक पात्रता याबद्दलची माहिती पाहूया.

मित्रांनो “सातारा जिल्हा परिषद” अंतर्गत नवीन पद भरती सुरू झालेली आहे. या भरतीसाठी उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तुम्ही जर बारावी पास असाल तर अर्ज करू शकतात. व कोणत्याही एका क्षेत्रात पदवीधर असाल तर तुम्हाला ही नोकरी लागू शकते. नोकरी लागल्यानंतर तुम्हाला पगार देखील भरपूर प्रमाणात मिळेल. वेतनाची तुम्हाला कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. परंतु उमेदवारांना नोकरी भरतीची तारीख संपण्याअगोदरच अर्ज करावा लागणार आहे. 19 ऑगस्ट 2024 अगोदर ज्या नागरिकांचे अर्ज येतील त्या उमेदवारांचे अर्ज चेक केले जातील. अन्यथा नंतर येणाऱ्या उमेदवारांचे अर्ज चेक केले जाणार नाहीत.

ZP Recruitment Satara 2024 निवड प्रक्रिया कशी केली जाईल

सातारा जिल्हा परिषद नोकरी भरती अंतर्गत उमेदवारांची परीक्षा होईल किंवा मुलाखतीद्वारे उमेदवार निवडले जातील व त्यांना चांगल्या प्रमाणात पगार देऊन नोकरीसाठी ठेवले जाईल. तसेच बाकीच्या ज्या उमेदवारांची परीक्षा होईल किंवा मुलाखतीद्वारे जे उमेदवार निवडले जातील व त्यांना चांगल्या प्रमाणात पगार देऊन नोकरीसाठी ठेवले जाईल. तसेच बाकीचे जे उमेदवार अर्ज करतील त्यांचे अर्ज स्वीकारले जातील परीक्षांमध्ये ज्या उमेदवारांना जास्त गुण मिळतील त्यांनाच या भरतीसाठी पात्र गृहीत धरले जाईल. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर अर्ज करणे आवश्यक आहे. भरतीची अंतिम तारीख ही जवळ आलेले आहेत. त्या अगोदर तुम्हाला तुमचा अर्ज करायचा आहे. म्हणजे तुमचा देखील अर्ज स्वीकारला जाऊ शकतो. व तुम्हाला देखील नोकरी लागू शकते.

भरती नाव सातारा जिल्हा परिषद
पदाचे नाव  डेटा एन्ट्री ऑपरेटर
वेतनश्रेणी ₹20000/- प्रति महिना
अर्जाची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024
अर्ज कसा करायचा  सातारा जिल्हा परिषद मध्ये अर्ज पाठवा
नोकरी ठिकाण सातारा जिल्हा परिषद सातारा
वयोमर्यादा 18 वर्षे ते 35 वर्ष
ZP Recruitment Satara 2024 अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती 

सातारा जिल्हा परिषद नोकरी भरती अंतर्गत एक संकेतस्थळ तयार करण्यात आलेले आहे. त्यावर जाऊन तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात पाहू शकता व त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती समजून जाईल की तुम्ही अर्ज कशा प्रकारे करायचा आहे. परीक्षा कशी असणार आहे. याबाबतचे सविस्तर माहिती त्या पीडीएफ द्वारे तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता. परंतु हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती मिळू शकेल.

ZP Recruitment Satara 2024 कोणत्या पदासाठी जागा आहेत रिक्त

तुम्ही देखील जर एक चांगल्या पगाराची नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला वेळ न वाया घालवता लवकरात लवकर आपले कागदपत्र घेऊन यासाठी अर्ज करायचा आहे. जेणेकरून तुम्ही देखील यासाठी पात्र होऊ शकता व ही नोकरी तुम्हाला देखील लागू शकते. यामुळे जरासाही वेळ वाया न घालता तुम्ही लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रे घेऊन यासाठी अर्ज करू शकता. सातारा जिल्हा परिषद अंतर्गत “डेटा एन्ट्री ऑपरेटर” या पदासाठी निवड केली जाणार आहे.

या नोकरीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांना “सातारा जिल्हा परिषद” अंतर्गत कायमस्वरूपी नोकरी दिली जाते. व तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी जाण्याची गरज नाही. तुम्ही चांगल्या वेतनासह या ठिकाणी देखील काम करू शकता. अर्जाची संपूर्ण पद्धत खालील प्रमाणे दिली आहे व आवश्यकता कागदपत्रे कोणकोणते आहेत हे देखील सांगितले आहे.

 

पदांची नावे:- डेटा एन्ट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता: या पद्धतीसाठी शैक्षणिक पात्रता ही बारावी पास असणे आवश्यक आहे. परंतु मान्यता प्राप्त बोर्डाकडून तुम्ही बारावी पास असणे आवश्यक आहे. तरच तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. व उमेदवाराला मराठी लेखन 30 शब्द प्रति मिनिट सोबत एमएससीआयटी किंवा समक्षन परीक्षा पास असणे आवश्यक आहे.

नोकरीचे संपूर्ण ठिकाण:- उमेदवार जर या भरतीसाठी पात्र झाला तर उमेदवाराला “सातारा जिल्हा परिषद” अंतर्गत “डेटा एन्ट्री ऑपरेटर” म्हणून साताऱ्यामध्ये काम करावे लागेल सातारा हा महाराष्ट्र राज्यातील जिल्हा आहे. या ठिकाणी तुम्ही नोकरी करू शकता.

वय मर्यादा: अर्जदाराचे वय हे 18 वर्षे ते 35 वर्षांपर्यंत असावे.

वेतन श्रेणी बद्दल माहिती:- ₹ 20000/- रुपये प्रति महिना वेतनश्रेणी पात्र उमेदवारास दिले जाईल.

सातारा जिल्हा परिषद निवड प्रक्रिया:- मित्रांनो सातारा जिल्हा परिषद भरती अंतर्गत निवड प्रक्रिया ही परीक्षेद्वारे व मुलाखती द्वारे केली जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन मुलाखत किंवा परीक्षा द्यावी लागेल (पात्र झाल्यानंतर)

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 ऑगस्ट 2024 अगोदरच तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर ज्या उमेदवारांचे अर्ज येतील त्यांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. याची सर्व उमेदवारांनी काळजी घेणे गरजेचे आहे. त्या अगोदरच तुम्हाला अर्ज करावा लागनार आहे. तरच तुमचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता कोणता:- सातारा जिल्हा परिषद जिल्हा: सातारा मध्ये तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.

आवश्यक कागदपत्रे कोणती:-
  • आधार कार्ड 
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • जातीचा दाखला
  • उमेदवाराचे हस्ताक्षर 
  • रहवासी दाखला 
  • डोमासाइल सर्टिफिकेट
  • अनुभव जर असेल तर प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला 
अर्ज कसा करायचा..!

अर्ज करण्यासाठी तुम्हाला या अर्जाची एक प्रिंट काढावी लागणार आहे. व प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला तो अर्ज व्यवस्थित रित्या भरायचा आहे. कोणतीही चूक होता कामा नये अन्यथा अर्ज स्वीकारला जाणार नाही.

 

  • सर्वात अगोदर तुम्हाला अर्जाची प्रिंट काढायची आहे.
  • त्यामध्ये सर्वात अगोदर दिनांक टाका (अर्ज केल्याची तारीख)
  • नंतर उमेदवाराचा पत्ता व नाव टाका 
  • पत्र व्यवहाराचा पत्ता त्या ठिकाणी टाका 
  • तुमची जी दाखले जन्मतारीख असेल ती जन्मतारीख त्या ठिकाणी टाका 
  • तुम्ही ज्या दिवशी अर्ज करात आहात त्या दिवशी तुमचे वय किती आहे ते टाका 
  • नंतर उमेदवाराची शैक्षणिक व व्यवसायिक पात्रता टाका 
  • नंतर परीक्षेचे नाव टाकून परीक्षेचे मंडळ टाका 
  • उत्तीर्ण वर्ष गुणांची टक्केवारी तसेच श्रेणी टाका 
  • जर अनुभव असेल तर संस्थेचे नाव व पत्ता टाका
  • धारण केलेले पद टाका
  • सेवा कालावधी पासून पर्यंत टाका म्हणजे ज्या दिवशीपासून सेवा करत आहात व कोणत्या दिवशी बंद केली आहेत. ती तारीख टाका 
  • एकूण सेवा टाकून अनुभवाचा दाखला त्या ठिकाणी टाकावा 
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे तुम्हाला जोडायचे आहेत 
  • नंतर दिनांक व स्थळ टाकून घ्या
  • आणि सर्वात शेवटी उमेदवाराची स्वाक्षरी टाकून हा भरलेला फॉर्म तुम्हाला जिल्हा परिषद सातारा, सातारा या ठिकाणी पोस्टद्वारे पाठवायचा आहे. त्यानंतर तुमची निवड झाल्यास तुम्हाला कळविण्यात येईल. 
अर्ज डाऊनलोड करण्याची संपूर्ण पद्धत खालील प्रमाणे आहे
अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन भरती बद्दल माहितीसाठी येथे क्लिक करा 
सातारा जिल्हा परिषद अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करून पाहा 

 

Leave a Comment