Bank Of Maharashtra Bharti 2024: बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत भरती बाबत जाहिरात प्रसारित करण्यात आलेली आहे. यामध्ये भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या बँकेत 600 पदांसाठी रिक्त जागा उपलब्ध आहेत. यासाठी उमेदवारांकडून आपले अर्ज मागविण्यात येत आहेत. तुम्ही देखील जर बँकिंग क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी इच्छुक असाल तर यासाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्याची संपूर्ण पद्धत, कोणकोणते उमेदवार यासाठी पात्र आहेत. अर्ज पद्धत याबाबत सविस्तर माहिती आपण या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
सदर भरती ही बँक ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी होणार आहे. पुण्यातील मुख्य कार्यालय असलेली ही शाखा व यामध्ये शिकवू कायदा 1961 अंतर्गत शिकाऊ उमेदवारांच्या सहभागासाठी उमेदवाराकडून अर्ज मागविले जात आहेत. बँकेच्या आवश्यकतेनुसार शिकाऊ उमेदवारांना प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षणाच्या गुणवत्तेच्या दृष्टीने अनुभवात्मक शिक्षणाच्या दृष्टीने ही सर्वात मोठी महत्त्वाची योजना आहे. यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तुम्ही देखील जर यासाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर खालील प्रमाणे दिलेली मूळ जाहिरात पाहून त्या ठिकाणी संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ शकता.
वयोमर्यादा
30 ऑक्टोबर 2024 पर्यंत 18 ते 38 वर्ष पूर्ण असलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.
अर्ज शुल्क
- General/OBC/EWD – 150/- रुपये
- ST/SC – 100/- रुपये
- PWD – कोणतेही अर्ज शुल्क नाही
अर्ज प्रक्रिया
सदर भरतीसाठी उमेदवारांना आपले ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. तुम्ही देखील जर इच्छुक असाल तर यासाठी खालील प्रमाणे लिंक दिलेली आहे, त्यामध्ये जाऊन आपले अर्ज सादर करू शकता.
शैक्षणिक पात्रता
अप्रेंटिस शिकाऊ बॅचलर डिग्री तसेच वेगवेगळ्या विभागानुसार स्थानिक भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. इतर कोणतीही शैक्षणिक पात्रता आवश्यक नाही.
निवड प्रक्रिया
सदर भरती अंतर्गत निवड प्रक्रिया बाबत कोणत्याही प्रकारची अद्याप माहिती समोर आलेली नाहीये. अधिक माहितीसाठी तुम्ही खालील प्रमाणे दिलेले मूळ जाहिरात पाहू शकता.
Bank Of Maharashtra Bharti 2024 Vacancy Details
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 ऑक्टोबर 2024
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
Bank Of Maharashtra Bharti 2024 FAQ
सदर भरतीसाठी आपल्याला अर्ज कसे करायचे आहेत?
- उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
सदर भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती?
- 24 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
किती पदांसाठी ही भरती होणार आहे?
- सदर भरतीसाठी एकूण 600 पदे रिक्त आहेत.
सदर भरतीसाठी अर्ज केल्यानंतर निवड कशी होईल?
- निवड प्रक्रिये बाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु परीक्षेद्वारे याची निवड होईल अशी शक्यता आहे.