Bombay High Court Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील जर ‘सरकारी नोकरीची‘ वाट पाहत असाल तर मित्रांनो तुमच्यासाठी आजची बातमी आहे. कारण की मित्रांनो या बातमीच्या माध्यमातून आपण तुम्हाला एका अशा सरकारी नोकरीबद्दल माहिती देणार आहोत जी नोकरी तुम्हाला देखील कराविशी वाटेल कारण की मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नवीन पदभरती सुरू झालेली आहे. व याची जाहिरात देखील प्रसारित करण्यात आली आहे. या भरतीसाठी एकूण 10 जागा रिक्त ठेवण्यात आलेल्या आहेत व ते 10 पदे भरण्यात येणार आहेत.
या भरतीसाठी कनिष्ठ अनुवादक तसेच दुभाषी या पदांसाठी ही भरती होणार आहे. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविले जात आहेत. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. भरतीसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता जे पद असतील त्याच्यानुसार ठरविण्यात येणार आहे. म्हणजे वेगवेगळे पदे असणार आहेत. ज्या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्यासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता असणार आहे.
सविस्तर माहिती मित्रांनो तुम्हाला खालील प्रमाणे दिलेली आहे. व तुम्ही जाहिरात पाहून देखील संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. जाहीरत च्या माध्यमातून तुम्हाला या नोकरी भरती बाबत सविस्तर माहिती मिळेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ’15 ऑगस्ट 2024′ आहे. या अगोदरच तुम्हाला अर्ज करायचा आहे. या भरती बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
Bombay High Court Recruitment 2024 Info
मित्रांनो तुम्हाला ही नोकरी चांगल्या वेतनासह मिळणार आहे. कारण की मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत ही भरती होणार आहे. तुम्हाला मुंबईमधील उच्च न्यायालयात काम करण्याची सुवर्णसंधी आहे. ही संधी तुम्ही गमवू नका या संधीला तुम्ही हातातून सोडू नका. तुम्ही देखील नोकरीसाठी इच्छुक असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. याबाबत संपूर्ण जाहिरात तुम्हाला खालील प्रमाणे दिलेली आहे.
भरती नाव | मुंबई उच्च न्यायालय भरती |
रिक्त पदे | 10 |
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख | 15 ऑगस्ट 2024 |
अर्ज शुल्क | कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही |
वय मर्यादा | 38 वर्ष (एससी, एसटी साठी वेगळी) |
अर्ज पद्धती | ऑनलाईन अर्ज करावा |
शैक्षणिक पात्रता | मान्यताप्राप्त विद्यालयातील इंग्रजी किंवा मराठी विषयांमध्ये उमेदवार पदवी उत्तीर्ण असावा. |
अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती (Bombay High Court Recruitment 2024)
या भरतीसाठी ‘मुंबई उच्च न्यायालय भरती 2024’ हे भरतीचे नाव ठेवण्यात आले आहे. तसेच यासाठी एकूण 10 पदे रिक्त ठेवण्यात आलेली आहेत. ही 10 पदे लवकरच भरली जाणार आहेत. त्यामुळे उमेदवाराकडून मुंबई उच्च न्यायालय भरती अंतर्गत अर्ज मागविण्यात आलेले आहेत. जे पात्र उमेदवार भरतीसाठी पात्र ठरतील त्यांना चांगल्या वेतनासह कामाला ठेवले जाईल. मित्रांनो परंतु अर्ज करण्याची पद्धती ऑनलाइन असल्या कारणाने लवकरात लवकर तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. 15 ऑगस्ट 2024 नंतर जे ही नागरिक किंवा उमेदवार अर्ज करतील त्यांचे अर्ज स्वीकारले किंवा गृहीत धरले जाणार नाहीत. याची काळजी घ्यायची आहे. 15 ऑगस्ट 2024 अगोदरच तुम्हाला अर्ज करायचा आहे.
कोणती पदे आहेत रिक्त (Bombay High Court Recruitment 2024)
मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत ‘कनिष्ठ अनुवादक व दुभाषी’ या पदांसाठी ही भरती होणार आहे. मित्रांनी यासाठी ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 03 वर्षापर्यंतची सूट देण्यात आलेली आहे. तसेच एससी एसटी व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 05 वर्षापर्यंतची सूट दिली जाईल. तसेच ओपन कॅटेगरी मधील कोणत्याही विद्यार्थ्यांना वयाची सूट दिली जाणार नाही. याची दक्षता घेणे गरजेचे आहे. तुम्ही जर वरील कॅटेगरी मधून असाल तर तुम्हाला वयाची 03 वर्ष किंवा 05 वर्षे सूट दिली जाऊ शकते व निवड प्रक्रिया बद्दल जर बोलायचे झाली तर सदर भरती अंतर्गत इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. व अधिक माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला दिलेली जाहिरात वाचावी त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल
पदांबाबत व इतर सर्व माहिती (Bombay High Court Recruitment 2024)
भरतीचे नाव:- मुंबई उच्च न्यायालय भरती 2024 (Bombay High Court Recruitment 2024)
संस्था नाव:- मुंबई उच्च न्यायालय
एकूण रिक्त पदे:- या भरतीसाठी एकूण 10 रिक्त पदे आहेत ती भरली जाणार आहेत.
कोणकोणती पदे रिक्त:- मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत या भरतीमध्ये कनिष्ठ अनुवादक तसेच दुभाषी पदांसाठी रिक्त जागा आहेत.
वयोमर्यादा: मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत होणाऱ्या भरती बाबत जर वयोमर्यादा बाबत जर बोलायचे झाले तर ओबीसी कॅटेगरीच्या उमेदवारांना 03 वर्षापर्यंतची सूट दिली जाणार आहे. तसेच मागासवर्गीय एसटी किंवा एससी उमेदवारांना 05 वर्षापर्यंतची वयोमर्यादा मध्ये सूट दिलेली जाणार आहे. व खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 38 वर्ष वयापर्यंतची वयोमर्यादा असणार आहे.
भरतीची निवड प्रक्रिया:- मित्रांनो या भरती अंतर्गत भाग घेणाऱ्या इच्छुक पात्र उमेदवारास ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. तुम्हाला जर सविस्तर माहिती हवी असेल तर तुम्ही जाहिरात वाचून संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. खालील प्रमाणे जाहिरातीची लिंक देण्यात आलेली आहे.
शैक्षणिक पात्रता: मित्रांनो ही भरती विविध पदांसाठी होणार असल्याकारणाने यामध्ये विविध शैक्षणिक पात्रता असणार आहेत. या भरतीसाठी एकूण 010 पदे रिक्त असणार आहेत. या भरतीसाठी कनिष्ठ व दुभाषीय पदासाठी भरती होत असल्या कारणाने उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठामधून मराठी भाषा व इंग्रजी भाषा विषयांमध्ये पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्याबरोबरच एम एस सी आय टी चे प्रमाणपत्र देखील असायला हवे. संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा.
अर्ज करण्यासाठी लागणारे शुल्क:- मित्रांनो अर्ज शुल्का बद्दल जर बोलायचे झाले तर उमेदवारांना कोणत्याही प्रकारची अर्ज शुल्क फी भरण्याची गरज नाही. तुम्ही एकदम मोफत यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
अर्ज कसा करायचा:- मित्रांनो अर्ज कसा करायचा याबाबत जर माहिती पाहायची झाली तर इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज मोबाईल द्वारे किंवा लॅपटॉप द्वारे करायचे आहेत. याची लिंक खालील प्रमाणे दिलेली आहे.
अर्जाची शेवटची तारीख:- मित्रांनो या सदर भरतीसाठी 15 ऑगस्ट 2024 अगोदरच तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. नंतर जे ही अर्ज येतील ते अर्ज रिजेक्ट केले जातील. ते अर्ज स्वीकारले जाणार नाहीत किंवा ग्राह्य धरले जाणार नाहीत. याबाबतची काळजी घेणे गरजेचे आहे 15 ऑगस्ट 2024 नंतर येणारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
Bombay High Court Bharti 2024 Apply
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
नोकरी भरती माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती
-
सर्वात अगोदर तुम्हाला नोकर भरतीची संपूर्ण पीडीएफ जाहिरात वाचावी लागेल.
-
नंतर तुम्हाला अर्ज करण्याची वेबसाईट ओपन करायची आहे.
-
वेबसाईट ओपन केल्यानंतर सर्वात वरती न्यू रजिस्ट्रेशन (New Registration) वर क्लिक करा
-
नंतर तुमचा संपूर्ण पत्ता व तुमचे नाव त्या ठिकाणी टाका
-
नंतर तुम्ही कोणत्या राज्यात राहता व तुमचे तालुक्याचे नाव व जिल्ह्याचे नाव निवडा
-
नंतर आपल्याला जो कोणताही सीट नंबर किंवा इतर काही माहिती विचारली जाईल ती संपूर्ण माहिती त्या ठिकाणी टाका
-
संपूर्ण माहिती टाकल्यानंतर तुम्ही अर्ज सबमिट करू शकता.
-
परंतु अर्ज सबमिट करण्या अगोदर तुम्हाला संपूर्ण अधिकृत जाहिरात पहावी लागेल जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल