CIDCO Bharti 2025 : सिडको विभागात नोकरीची सुवर्णसंधी मिळेल 1 लाख पर्यंत पगार

CIDCO Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, तुम्ही देखील जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. कारण की सिडको विभाग अंतर्गत पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. यामध्ये आपल्याला पगार देखील चांगल्या प्रमाणात मिळणार आहे. सरकारी नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी ही भरती खूपच महत्त्वाची असणार आहे. कारण की यामध्ये तुमचे शिक्षण पदांनुसार असणार आहे, व क्षेत्रानुसार पदवीधर झालेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ या विभागामध्ये सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झालेल्या आहेत, व या भरतीसाठी राज्यभरातून उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

मित्रांनो या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यामुळे सर्व उमेदवारांना महाराष्ट्रामधील ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. व या भरती अंतर्गत 11 जानेवारी 2025 ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे. यानंतर येणाऱ्या कोणत्याही उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत ही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये सहाय्यक विकास अधिकारी आणि क्षेत्राधिकारी सामान्य या पदासाठी ही भरती होणार आहे, व यासाठी एकूण 29 जागा रिक्त आहेत. CIDCO Bharti 2025

वयोमर्यादा (CIDCO Bharti 2025)

सदर भरतीसाठी वयोमर्यादा बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील प्रमाणे जाहिरातीची लिंक दिलेली आहे. त्यावर जाऊन सविस्तर माहिती पाहू शकता.

अर्ज शुल्क 

सदर भरतीसाठी अर्ज करणार उमेदवार हा जर खुल्या प्रवर्गातील असेल तर ११८० रुपये फीस लागेल तसेच अर्ज करणारा उमेदवार जर एससी, एसटी किंवा अपंग असेल तर 1062/- रुपये अर्ज शुल्क लागेल.

अर्ज प्रक्रिया 

मित्रांनो सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज करायचा आहे. याची वेबसाईट ची लिंक खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे

शैक्षणिक पात्रता 

सदर भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा संबंधित क्षेत्रामधून पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया 

सदर भरतीसाठी उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांना परीक्षेची तयारी करणे गरजेचे आहे.

 

(CIDCO Bharti 2025) Vacancy Details

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जानेवारी 2025

अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

CIDCO Bharti 2025 FAQ 

सदर भरतीसाठी कोणते उमेदवार अर्ज करू शकतात? 

महाराष्ट्रातील वरील शैक्षणिक पात्रता पात्र असणारे उमेदवार अर्ज करू शकतात.

सदर भरतीची अर्ज प्रक्रिया कशी आहे? 

अर्ज करण्यासाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख कोणती आहे? 

11 जानेवारी 2025 अर्ज करण्याची लास्ट तारीख आहे.

सदर भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारास किती वेतन मिळेल? 

सदर भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारास 56 हजार ते 1 लाख 32 हजार पर्यंत पेमेंट मिळेल (पदानुसार)

Leave a Comment