CRPF Recruitment 2024: केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये या पदांसाठी मोठी भरती सुरू

CRPF Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आजची बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण की मित्रांनो आता राखीव पोलीस दलामध्ये या पदांसाठी मोठी भरती सुरू झालेली आहे. या भरतीसाठी तुम्हाला मुलाखती द्वारे अर्ज करायचा आहे. यासाठी एकूण 32 पदे रिक्त झालेले आहेत. तुम्हाला मुलाखतीसाठी एका पत्त्यावर जावे लागणार आहे. तो पत्ता देखील तुम्हाला सांगण्यात आलेला आहे. तो तुम्हाला पीडीएफ मध्ये देण्यात आलेला आहे. बातमीच्या सर्वात शेवटी एक लिंक दिलेली आहे. त्यावरती तुम्हाला पत्त्याची माहिती देण्यात आलेली आहे तसेच शिक्षण किती आहे. हे देखील आजच्या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत..!

CRPF RECRUITMENT 2024

मित्रांनो जर तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुम्ही केंद्रीय राखीव पोलीस दराअंतर्गत सुरू झालेल्या या नवीन भरतीमध्ये शामिल होऊन तुम्हाला देखील सरकारी नोकरी मिळू शकते. या भरतीसाठी विशेष वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती होणार आहे. भरती मध्ये एकूण 32 जागा भरल्या जाणार आहेत. तुम्हाला देखील या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला मुलाखती साठी हजर राहावेच लागणार आहे. मुलाखतीची तारीख देखील फिक्स झालेली आहे. ती तारीख म्हणजे ‘5 ऑगस्ट 2024’ या दिवशी तुम्हाला मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे.

  • संस्थेचे नाव – केंद्रीय राज्य पोलीस दल (CRPF)
  • पदांची संख्या – या भरतीमध्ये एकूण 32 रिक्त जागा आहेत त्या भरल्या जाणार आहेत.
  • पदाचे नाव:- विशेष वैद्यकीय अधिकारी पदासाठी ही भरती होणार आहे

CRPF RECRUITMENT 2024 Educational Qualification

सदर भरतीसाठी काही शैक्षणिक पात्रता देखील देण्यात आलेल्या आहेत. जसे की वयोमर्यादा असेल निवड प्रक्रिया, तसेच वेतन श्रेणी.

  • वयोमर्यादा:- या भरतीसाठी 70 वर्ष पर्यंतचे वयोमर्यादा दिले जाणार आहे.
  • निवड प्रक्रिया:- या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना मुलाखती द्वारे निवड केली जाणार आहे.
  • वेतन श्रेणी:- भरती मध्ये सिलेक्ट झालेल्या उमेदवारास 85 हजार रुपये वेतन प्रत्येक महिन्याला दिले जाईल

CRPF RECRUITMENT 2024 Date of interview

सदर भरतीसाठी भरतीची प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे. याभरती साठी उमेदवारांना मुलाखतीसाठी 5 ऑगस्ट 2024 रोजी तारीख देण्यात आलेली आहे.

CRPF RECRUITMENT 2024 Interview Address 

तुम्हाला जर मुलाखतीचा पत्ता जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला सर्वात शेवटी लिंक दिलेली आहे. त्यावर ती क्लिक करून तुम्ही संपूर्ण जाहिरात पाहून तारीख पत्ता व इतर सर्व माहिती पाहू शकता.

 

CRPF RECRUITMENT 2024 अधिकृत संकेतस्थळे

पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा
नोकरी भरती जाहिरातीसाठी येथे क्लिक करा

 

निवड कशी होणार..?

  • सदर भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे केली जाणार आहे.
  • या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी दिलेल्या तारखेस मुलाखती साठी उपस्थित राहायचे आहे.
  • मुलाखतीला हजर राहण्यासाठी TA/DA दिला जाणार नाही. 
  • मुलाखती साठी उपस्थित राहत्या वेळी आपल्या सोबत आवश्यक असणारी कागदपत्रे ठेवावी.
  • तुम्हाला जर संपूर्ण माहिती या बातमीच्या माध्यमातून मिळालेली नसेल तर तुम्ही वरील दिलेल्या लिंक वरून सविस्तर जाहिरात पाहू शकता व त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती समजून जाईल.

Leave a Comment