Divyang Kalyan Vibhag Bharti 2024: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे शिक्षण देखील जास्त झालेले नसेल परंतु तुम्ही देखील जर 10वी किंवा 12वी पास असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मित्रांनो बऱ्याचश्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता ही कमी असल्याकारणाने त्यांना असे वाटते की त्यांना नोकरी मिळणार नाही. परंतु मित्रांनो दहावी किंवा बारावी पास विद्यार्थ्यांना देखील खूप नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. परंतु मित्रांनो ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचत नाही. या कारणामुळे आपण आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सर्व नोकरी भरती व नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो.
विद्यार्थी मित्रांनो तुम्ही देखील जर एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर आजच्या या बातमीच्या माध्यमातून आपण तुम्हाला एका अशा नोकरी भरती बद्दल सांगणार आहोत. त्यामध्ये तुमचे शिक्षण कमी असेल तरी देखील यामध्ये तुम्हाला कोणतीही अट देण्यात आलेली नाहीये. की तुमचे शिक्षण एवढेच झालेले असायला हवे. तुमचे शिक्षण जर कमी असेल तरी देखील तुम्हाला ही नोकरी लागू शकते
विद्यार्थी मित्रांनो तुम्ही देखील जर दहावी किंवा बारावी पास असाल तर दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय याच्या अंतर्गत आता नवीन पद भरती सुरू झालेली आहे. यासाठी एकूण 017 पदे रिक्त आहेत. यासाठी आपण आपला अर्ज कशाप्रकारे करायचा आहे. उमेदवारांची नियुक्ती कशा प्रकारे करण्यात येणार आहे. तसेच कोणकोणती पदे यासाठी रिक्त आहेत. याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला बातमी शेवटपर्यंत वाचल्यानंतर समजेलच. त्यामुळे बातमी शेवटपर्यंत वाचाची जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल व अर्जाची लिंक देखील तुम्हाला मित्रांनो खालील प्रमाणे मिळणार आहे. किंवा अर्ज कसा करायचा याबाबत माहिती देखील देण्यात आलेली आहे.
Divyang Kalyan Vibhag Bharti 2024
विद्यार्थी मित्रांनो दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत या ठिकाणी या नोकरीसाठी आपण आपला अर्ज कशाप्रकारे करायचा आहे. याची माहिती पाहणार आहोत. दीव्यांग कल्याण विभाग मंत्रालय मुंबई परमहंस भगवंत माऊली शिक्षण प्रसारक मंडळ द्वारे ही जाहिरात प्रसारित करण्यात आलेली आहे. या जाहिरातीमध्ये चौथी / दहावी व इतर पात्र उमेदवार नोकरी करू शकतात. व त्यांच्यासाठी ही नोकरी उपलब्ध झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. सदर भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेला पत्त्यावरती पाठवावा लागणार आहे. या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया देण्यात आलेली नाहीये.
तुम्हाला देखील दिव्यांग कल्याण विभागामार्फत ही नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर 2024 असल्या कारणामुळे तुम्हाला शेवटची अंतिम तारीख संपण्याअगोदर आपला अर्ज करावा लागणार आहे. 1 ऑक्टोबर 2024 नंतर ज्या उमेदवारांचे अर्ज येतील ते अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला एक ऑक्टोबर 2024 अगोदर आपला लवकरात लवकर अर्ज करायचा आहे.
Divyang Kalyan Vibhag Bharti 2024 Detailed Information
विद्यार्थी मित्रांनो ही भरती दिव्यांग कल्याण विभागामार्फत होणार आहे. व या भरतीचे नाव दिव्यांग कल्याण विभाग भरती 2024 असे आहे. व या सदर भरतीसाठी 17 एकूण पदे रिक्त आहेत. तुम्हाला जर ही नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही यासाठी खालील दिलेल्या पत्त्यावरती आपले अर्ज पाठवू शकता व अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला कॉल व एसएमएस द्वारे याची माहिती देण्यात येईल. यासाठी कोणकोणती पात्रता आवश्यक आहे. हे तुम्हाला खालील प्रमाणे दिलेले आहे.
- भरती विभाग – विद्यार्थी मित्रांनो भरती दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय तसेच परमहंस भगवंत माऊली शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा याची जाहिरात प्रसारित झालेली आहे.
- एकूण रिक्त पदे – सदर भरती ही दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय या ठिकाणी होणार आहे व यासाठी एकूण 17 पदे रिक्त आहेत.
- रिक्त पदांची नावे – विद्यार्थी मित्रांनो सदर होणाऱ्या भरतीसाठी विशेष शिक्षक, कलाशिक्षक, शिपाई, पहारेकरी माननीय वैद्यकीय अधिकारी, सफाई कामगार, राखणदार, वाचा उपचार तज्ञ, भौतिक उपचार तज्ञ या अशा विविध पदांसाठी ही भरती होणार आहे.
- आवश्यक शैक्षणिक पात्रता – विद्यार्थी मित्रांनो सदर भरतीसाठी आपल्याला जास्त शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही. तुम्ही जर चौथी आणि दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. सदर भरतीसाठी उमेदवारांची पात्रता ही वेगवेगळी असणार आहे. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार वेगवेगळी असणार आहे. यामुळे सविस्तर माहितीसाठी एकदा पीडीएफ जाहिरात व्यवस्थित पहा .
- नोकरी ठिकाण – उमेदवारांची निवड झाल्यानंतर उमेदवारांना वाशिम या ठिकाणी नोकरी करावी लागणार आहे
- अर्ज पद्धत – सदर भरतीसाठी आपल्याला अर्ज करण्यासाठी कोणतीही ऑनलाईन किंवा ईमेल पद्धती उपलब्ध नाहीये. तुम्हाला यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. दिलेल्या पत्त्यावरती आपला फॉर्म भरून पाठवावा लागणार आहे.
शैक्षणिक पात्रता (पदानुसार) education qualification
- कलाशिक्षक – यासाठी बारावी पास असणे आवश्यक आहे. किंवा B.P.ED / B.F.A MSCIT 03 YEARS EXPERIENCE
- विशेष शिक्षक – HSC,D.Ed / B.ed, RCI सांकेतिक डिप्लोमा किंवा एम एस सी आय टी सोबत 03 वर्षाचा अनुभव
- वाचा उपचार तज्ञ – यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठामधून BSLP/MSLP किंवा RCI सोबत DHLS एम एस सी आय टी सोबत पाच वर्षांचा अनुभव.
- वस्तीगृह अधीक्षक – यासाठी HSC, D.ED व प्रथमोपचार कामाचा अनुभव असावा. तसेच भौतिक उपचार तज्ञ.
- शिपाई – सदर पदासाठी चौथी किंवा दहावी उत्तीर्ण असणे आणि आयटीआय वेल्डिंग इलेक्ट्रिशन मध्ये अनुभव असावा.
- पहारेकरी – या पदासाठी चौथी आणि दहावी उत्तीर्ण आवश्यक एम एस सी आय टी मध्ये इंग्लिश आणि मराठी टायपिंग चे अनुभव असणे आवश्यक आहे.
- सफाई कामगार – सफाई कामगार या पदासाठी चौथी पास असणे आवश्यक आहे त्यासोबतच एम एस सी आय टी झालेली असणे आवश्यक आहे.
- राखणदार – राखणदार या पदासाठी चौथी आणि दहावी उत्तीर्ण तसेच संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- मा. वैद्यकीय अधिकारी – या पदासाठी MBBS/ MAMS पूर्ण असणे आवश्यक आहे.
वरील शैक्षणिक पात्रता ही सदर पदासाठी असणार आहेत. यासमोर पदे लिहिलेले आहेत त्या पदांसाठी ही शैक्षणिक पात्रता आहे. म्हणजेच या भरतीसाठी विविध रिक्त पदे असल्या कारणामुळे यासाठी विविध प्रकारची शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे. जर तुमचे शिक्षण कमी देखील झालेले असेल. तरी देखील तुम्हाला ही नोकरी मिळू शकेल. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- उमेदवाराची स्वाक्षरी
- नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट
- एम एस सी आय टी झाली असेल तर सर्टिफिकेट
- 10वी / 12वी झाली असेल तर उत्तीर्ण प्रमाणपत्र
- इतर आवश्यक कागदपत्रे
अर्ज करण्याची अंतिम तारीख – विद्यार्थी मित्रांनो सदर भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज 01 ऑक्टोबर 2024 पर्यंत करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी ही शेवटची तारीख दिलेली आहे. यामुळे तुम्हाला 01 ऑक्टोबर 2024 पर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहेत.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मूक बधिर व अपंग निवासी विद्यालय तुळजापूर, मंगरूळपीर, तालुका- मंगरूळपीर जिल्हा – वाशिम पिनकोड – 444 403
Divyang Kalyan Vibhag Bharti 2024 Links
अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
इतर नोकरी भरती अपडेट्स पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
Divyang Kalyan Vibhag Bharti 2024 अर्ज कसा करायचा?
- दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत निघालेल्या या भरतीसाठी उमेदवार नोकरी करण्यासाठी इच्छुक असतील तर त्यांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
- अर्ज करताना त्यासोबत असणारी आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज पाठवावा.
- उमेदवारांनी दिलेली पीडीएफ जाहिरात एक वेळेस व्यवस्थित वाचावी.
- अर्ज भरताना व्यवस्थित अर्ज भरावा.
- अर्जासोबत स्वतःचा पासपोर्ट साईज चा फोटो शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी ही सर्व माहिती टाकून पोस्ट द्वारे दिलेल्या पत्त्यावरती अर्ज पाठवावा.
- ज्या उमेदवारांचे अर्ज उशिरा प्राप्त होतील त्यांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख एक ऑक्टोबर 2024 असल्यामुळे तुम्हाला ही तारीख संपण्याअगोदर अर्ज करावा लागणार आहे.
- अर्ज केल्यानंतर तुम्हाला दिव्यांग कल्याण विभागाअंतर्गत कॉल व एसएमएस द्वारे कळविण्यात येईल.