DRDO Bharti Ahmednagar: वाहन संशोधन विभागात नोकरीची संधी उपलब्ध

DRDO Bharti Ahmednagar: नमस्कार मित्रांनो वाहन संशोधन आणि विकास आस्थापना अहमदनगर अंतर्गत आता नवीन नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. या भरतीसाठी तुम्ही लवकरात लवकर अर्ज करू शकता. जेणेकरून तुमचा देखील नंबर लागू शकतो.तुम्ही देखील पात्र ठरू शकता. तुम्हाला देखील नोकरी लागू शकते या भरतीसाठी बरीचशी पदे रिक्त आहेत. राज्यभरातील उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्जाची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे.

त्यामुळे तुमच्याकडे फक्त 1 दिवसाचा टाईम आहे. तुम्ही लवकरात लवकर यासाठी अर्ज करू शकता. तुम्ही देखील या विभागात काम करण्यासाठी नोकरीसाठी पात्र ठरू शकतात. यामुळे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. परंतु अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात आलेली नाही. ही उमेदवारांनी महत्त्वाची बाब लक्षात घेणे गरजेचे आहे. लवकरात लवकर आपल्याला या भरतीसाठी अर्ज करावा लागणार आहे.

DRDO Bharti Ahmednagar 2024

भरतीचे ठिकाण अहमदनगर (अहील्यानगर) महाराष्ट्र
वेतन  अधिक माहितीसाठी PDF जाहिरात पहा 
अर्जाची पद्धत  ऑनलाईन
निवड प्रक्रिया परीक्षेद्वारे
अर्जाची शेवटची तारीख  31 ऑगस्ट 2024
रिक्त पदे  052
रिक्त पदाचे नाव वाहन संशोधन विकास आस्थापना 

कोणकोणते कागदपत्रे आवश्यक आहे शैक्षणिक पात्रता तसेच कोणत्या पदासाठी ही भरती होणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे तुम्हाला दिले आहे. संपूर्ण बातमी वाचल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की किती पदे रिक्त आहेत. तसेच अर्ज कसा करायचा. अर्जाची संपूर्ण पद्धत आवश्यक पात्रता याबाबतची सविस्तर माहिती पाहूया.

नोकरीचे ठिकाण 

नोकरीचे ठिकाणाबाबत जर बोलायचे झाले तर या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना अहमदनगर या जिल्ह्यामध्ये कार्यक्षेत्रात डीआरडीओ मध्ये काम करण्याची कायमस्वरूपी संधी उपलब्ध आहे. तुम्हाला या नोकरीसाठी कोठेही लांब जाण्याची अजिबात आवश्यकता नाही. तुम्ही डीआरडीओ अंतर्गत या पदाला नोकरी करू शकता तसेच ही नोकरी चांगल्या वेतनासह केली जाऊ शकते. कारण की यामध्ये तुम्हाला वेतन देखील भरपूर मिळणार आहे. अर्जाची लिंक तुम्हाला खालील प्रमाणे दिली आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता व पदे 

मित्रांनो वाहन संशोधन तसेच विकास आस्थापना अंतर्गत सुरू झालेल्या भरतीसाठी 52 पोस्ट रिकाम्या आहेत. यासाठी ही भरती केली जाणार आहे. 52 पदासाठी असणाऱ्या सर्व रिकाम्या जागा भरल्या जाणार आहेत. तुम्ही यासाठी अर्ज करू शकता राज्यभरामधून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीचे अर्ज मागविण्यात आलेले आहेत. 12 ऑगस्ट 2024 पासून याची अर्ज करण्याची पद्धती ऑनलाइन पद्धतीने सुरू झालेले आहे. व 31 ऑगस्ट पर्यंत आपण यासाठी अर्ज करू शकतो.

कोणत्या संस्थेअंतर्गत होणार भरती

मित्रांनो ही भरती वाहन संशोधन तसेच विकास आस्थापना अंतर्गत केली जाणार आहे. या भरतीचे नाव आहे डीआरडीओ वाहन संशोधन आस्थापना या विभागात ही भरती केली जाणार आहे. यासाठी 52 जागांसाठी ही पदभरती उपलब्ध झाली आहे. व तुम्हाला नोकर भरतीसाठी निवड केल्यानंतर तुम्हाला अहमदनगर या ठिकाणी ही नोकरी करावी लागणार आहे. यासाठी एकूण 52 जागा रिक्त आहेत. व या 52 जागांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने राज्यभरामधून अर्ज मागविण्यात आले आहेत.

आवश्यक कागदपत्रे व वेतनश्रेणी 

मित्रांनो अर्ज शुल्का बद्दल जर बोलायचं झाले तर काही भरतींसाठी आपल्याला अर्ज करायचा असेल तर आपल्याला काही अर्ज शुल्क द्यावा लागतो त्याची रक्कम वेगवेगळी असू शकते. परंतु या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आवश्यक नाही. तुम्ही एकदम मोफत यासाठी अर्ज करू शकता व या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे. तुम्हाला जर अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही जाहिरात पाहून अधिक माहिती जाणून घेऊ शकता.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 

मित्रांनो डीआरडीओ भरती अंतर्गत महाराष्ट्रात उमेदवारांकडून 12 ऑगस्ट 2024 पासून अर्ज मागविण्यात येत आहे. परंतु 31 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. यानंतर ज्या उमेदवारांचे अर्ज येतील ते अर्ज स्वीकारले जाणार नाही. त्या अगोदरच आपल्याला आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

आवश्यक कागदपत्रे 

  • आधार कार्ड 
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • इतर शैक्षणिक कागदपत्रे 
  • उमेदवाराची सही 
  • जातीचा दाखला 
  • रहिवासी दाखला 
  • शाळा सोडल्याचा दाखला 
  • महत्त्वाचे इतर कागदपत्रे असतील तर ते अपलोड करा 

ऑनलाईन अर्ज कसा करायचा सविस्तर माहिती (How To Apply Online Full Info)

अधिकृत जाहिरातीसाठी येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा 
अधिक नोकरी बद्दल माहितीसाठी येथे क्लिक करा 
  • या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन अर्ज करायचा आहे 
  • सर्वात अगोदर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वरील वेबसाईट ओपन करा 
  • वेबसाईट जर ओपन होत नसेल तर डेस्कटॉप साईट ऑन करा
  • त्यानंतर उमेदवारांना आपले अर्ज करण्यासाठी न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक करावे लागेल 
  • त्यानंतर सर्वात अगोदर आपले नाव व आपला पत्ता टाका 
  • त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर व इतर माहिती फील करा
  • तसेच आपली जे कोणतीही आवश्यक कागदपत्रे असतील ती आवश्यक कागदपत्रे त्या ठिकाणी अपलोड करा 
  • परंतु कागदपत्रे हे तुम्हाला व्यवस्थित रित्या अपलोड करायचे आहे जेणेकरून कोणतीही त्रुटी येणार नाही 
  • मोबाईल नंबर व ईमेल आयडी एकदम व्यवस्थित चेक करा कारण की तुम्हाला नोकरीसाठी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कॉल द्वारे व ईमेलद्वारे कळवण्यात येईल 
  • नंतर तुम्ही अर्ज सबमिट करा परंतु अर्ज सबमिट करण्या अगोदर एकदा अपलोड केलेली माहिती व्यवस्थितपणे वाचा एकदा अपलोड केलेले अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही 

Leave a Comment