EIL Bharti 2024: नमस्कार मित्रांनो तुम्ही जर चांगल्या पगाराच्या तसेच चांगल्या नामांकित कंपनीमध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आजची बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण की या बातमीच्या माध्यमातून आपण नवीन नोकरी बद्दल माहिती पाहणार आहोत. तुम्हाला जर नोकरीची आवश्यकता असेल तर तुम्ही कशाप्रकारे यासाठी अर्ज करू शकता याबाबतची सविस्तर माहिती आपण तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून दिली आहे. बातमी शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती समजेल.
कोणत्या कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी (EIL Bharti 2024)
भरतीचे नाव | इंजिनियर्स इंडिया लिमिटेड भरती 2024 |
विभाग | इंजिनीअर्स इंडिया लिमिटेड |
नोकरीचे ठीकान | संपूर्ण महाराष्ट्र |
एकूण रिक्त पदे | 077 |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
अर्जाची शेवटची तारीख | 04 सप्टेंबर 2024 |
अर्ज शुल्क | अर्जासाठी कोणतेही शुल्क नाही |
वेतन | 60000/- पर्यंत मिळू शकतो (पदानुसार मिळणार) |
मित्रांनो भारत देशातील गाजलेली कंपनी म्हणजे ‘इंजिनियर्स इंडिया लिमिटेड’ या कंपनीमध्ये मोठ्या सरकारी नोकरीच्या पदांसाठी नवीन भरती सुरू झाली आहे. तसेच तुम्ही कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर उमेदवार असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता व तुम्ही पात्र ठरू शकता. तुम्हाला देखील या कंपनीत काम करण्याची इच्छा असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. अर्जाची संपूर्ण पद्धत व कोणकोणते आवश्यक कागदपत्रे आहेत. शैक्षणिक पात्रता याबाबतची माहिती तुम्हाला खालील प्रमाणे मिळून जाईल.
अर्जाची पद्धत व रिक्त पदे (EIL Bharti 2024)
मित्रांनो इंजिनियर्स इंडिया लिमिटेड या विभागांमध्ये जर तुम्हाला नोकरी करायची असेल तर तुम्हाला यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. इच्छुक उमेदवार कशाप्रकारे अर्ज करू शकतात हे खालील प्रमाणे दिलेले आहे. परंतु तुम्हाला अर्जाची तारीख संपण्याअगोदरच आपला अर्ज सबमिट करायचा आहे. 4 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्या अगोदरच आपल्याला अर्ज करावा लागणार आहे. जेणेकरून आपला अर्ज स्वीकारला जाऊ शकतो. अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे हे खालील प्रमाणे दिलेले आहे.
इंजिनीअर्स इंडिया लिमिटेड अंतर्गत ही भरती सुरू झालेली आहे. या अंतर्गत वैज्ञानिक अधिकारी, तसेच व्यवस्थापक उपव्यवस्थापक उपमहाव्यवस्थापक तसेच अभियंता या पदासाठी ही भरती होणार आहे. या भरतीसाठी एकूण 77 जागा रिक्त आहेत. उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. लवकरच ही भरती करायची असल्याकारणाने अर्जाची शेवटची तारीख ही 4 सप्टेंबरला ठेवण्यात आलेली आहे म्हणजे लवकरात लवकर उमेदवारांना अर्ज करावा लागणार आहे.
शैक्षणिक पात्रता, पदे,विभाग बद्दल माहिती
संस्था नाव: इंजिनीयर इंडिया लिमिटेड अंतर्गत ही भरती होणार आहे.
एकूण रिक्त पदे: 077
रिक्त पदांची नावे: अभियंता, वैज्ञानिक अधिकारी, वास्तूविशारद उपव्यवस्थापक, व्यवस्थापक, महा उपव्यवस्थापक.
शैक्षणिक पात्रता: या भरतीसाठी विविध पदांनुसार शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. इतर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही सविस्तर माहिती पीडीएफ जाहिराती द्वारे पाहू शकता.
नोकरीचे ठिकाण : या भरतीसाठी उमेदवाराची जर निवड झाली तर त्यांना संपूर्ण देशभरामध्ये कोणत्याही ठिकाणी नोकरी करावी लागणार आहे.
वेतनश्रेणी, आवश्यक कागदपत्रे व अर्ज शुल्क याबद्दल माहिती
अर्जाची पद्धत:- अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे
अर्जाचे शुल्क:- अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही.
वेतनश्रेणी:- पगाराबद्दल माहिती जाणून घ्यायची झाली तर यामध्ये विविध वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळा पगार राहणार आहे. यासाठी तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात पाहून माहिती पाहू शकता.
निवड कशी होईल:- या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे होईल.
अर्जाची शेवटची तारीख:- 4 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे त्या अगोदरच आपल्याला अर्ज करावा लागेल.
आवश्यक कागदपत्रे (IMP Documents)
- आधार कार्ड (Aadhar Card)
- पासपोर्ट साईज फोटो (Passport Size photo)
- उमेदवाराची स्वाक्षरी (Candidates Signature)
- शैक्षणिक कागदपत्रे (Educational Documents)
- शाळा सोडल्याचा दाखला (School Leaving Certificate)
- नॉन क्रिमिलेयर
- जातीचा दाखला (Caste certificate)
- एम एस सी आय टी झाली असेल तर सर्टिफिकेट (MHCIT Certificate)
- अनुभवी व्यक्ती असेल तर प्रमाणपत्र (Experienced person’s certificate)
अर्ज कसा करावा (How To Apply Online)
अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी 📑 | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
विविध नोकरी बद्दल माहितीसाठी | येथे क्लिक करा |
- सर्वप्रथम अर्ज करण्याची वेबसाईट ओपन करा
- त्यानंतर अप्लाय वरती क्लिक करा
- सर्वात अगोदर आपले नाव व आपल्या वडिलांचे व आपले आडनाव टाका
- नंतर आपला पत्ता व फोन नंबर टाका
- नंतर मोबाईल वरती एक ओटीपी येईल त्या ठिकाणी तो ओटीपी टाका
- तुम्हाला जे कोणतेही डॉक्युमेंट्स कागदपत्रे मागतील ते अपलोड करा.
- नंतर तुम्हाला एक सही व फोटो मागेल तो टाका
- सर्व माहिती यशस्वीरित्या भरल्यानंतर एकदा ती माहिती चेक करा
- माहिती योग्यरीत्या भरलेली असेल तरच कर्ज सबमिट करा
- सर्व माहिती एकदम व्यवस्थितपणे भरा व सबमिट बटना वरती क्लिक करा तुमचा अर्ज सबमिट होईल
- अशाप्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या अर्ज करू शकता