HAL Bharti 2024: हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना नोकरी करण्याची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. मित्रांनो हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत ऑपरेटर या पदासाठी जागा रिक्त आहेत. व यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धत देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या भरतीसाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर 5 ऑक्टोबर 2024 पर्यंत याची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे.
या भरती अंतर्गत उमेदवारांना हिंदुस्थान एयरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत या विभागांमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. तुम्हाला कोणत्याही लांब ठिकाणी जाऊन नोकरी करण्याची आवश्यकता नाही. या भरती अंतर्गत ज्या कोणत्याही उमेदवारांची निवड केली जाईल त्या उमेदवारांना चांगल्या प्रमाणात आकर्षक वेतन श्रेणी देखील मिळणार आहे. तसेच त्या उमेदवाराचे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय हे 28 वर्षे पर्यंत असणे आवश्यक आहे.
भरतीचे नाव | हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2024 |
एकूण रिक्त पदे | 81 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
अर्जाची शेवटची तारीख | 05 ऑक्टोबर 2024 |
अर्ज शुल्क | 200/- रुपये |
वयोमर्यादा | 28 वर्षे |
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यामुळे 05 ऑक्टोबर 2024 अगोदर आपला अर्ज सादर करायचा आहे. 5 ऑक्टोबर नंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे आपल्याला मुदत संपण्याअगोदर अर्ज करायचा आहे. अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर उमेदवारांना अधिकृत जाहिरात पाहणे गरजेचे आहे. अधिकृत जाहिरातीची लिंक खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.
हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत मोठी भरती (HAL Bharti 2024)
विद्यार्थी मित्रांनो एयरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत काम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आकर्षक सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. तुम्हाला देखील एअरलाइन मध्ये काम करण्याची इच्छा असेल तर तुम्ही यासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज करू शकता. हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत 81 पदांसाठी ही भरती होणार आहे. व यासाठी 28 वर्षापर्यंत असणारे तरुण अर्ज करू शकता. तुम्हाला 05 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आलेली आहे. 5 ऑक्टोबर 2024 अगोदर आपल्याला आपले अर्ज सादर करायचे आहेत. अर्जाची पद्धत ऑनलाइन पद्धतीने असल्या कारणाने तुम्हाला अर्ज करण्यासाठी कोणत्याही इतर ठिकाणी जाऊन अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून यासाठी अर्ज करू शकता.
HAL Bharti 2024 भरती तपशील
भरतीचे नाव: हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2024
एकूण रिक्त पदे: 81
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 05 ऑक्टोबर 2024
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारतभर (अधीक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी)
HAL Bharti 2024 पात्रता
रिक्त पदाचे नाव: ऑपरेटर
वयोमर्यादा : 28 वर्षे
शैक्षणिक पात्रता: पदानुसार
HAL Bharti 2024 अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- रहिवासी प्रमाणपत्र
- बँक पासबुक
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- एमएससीआयटी किंवा इतर आवश्यक प्रमाणपत्र
- कोणत्याही क्षेत्रातील अनुभव असल्यास त्याचे प्रमाणपत्र
HAL Bharti 2024 शैक्षणिक पात्रता अर्ज शुल्क व इतर माहिती
ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स या पदासाठी तुम्ही काम करण्यास इच्छुक असाल तर तुमचे शिक्षण हे 03 वर्ष फुल टाइम डिप्लोमा झालेला असणे आवश्यक आहे. (इलेक्ट्रिकल इंजिनिअर मधून) तसेच तुम्हाला जर ऑपरेटर लॅब साठी अर्ज करायचा असेल तर बीएससी केमिस्ट्री (BSC Chemistry) झालेले असणे आवश्यक आहे. अश्या ऑपरेटर पदासाठी भरपूर पदे रिक्त आहेत. तुम्ही संपूर्ण पीडीएफ जाहिरात पाहून त्या ठिकाणी अधिकृत माहिती जाणून घेऊ शकता.
अर्ज शुल्क
हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड भरती अंतर्गत आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असल्यास यासाठी 200/- रुपये एवढी फी असणार आहे. ती फी आपल्याला ऑनलाइन स्वरूपात भरून आपला अर्ज सबमिट करायचा आहे. परंतु एकदा भरली गेलेली फी तुम्हाला रिटर्न पुन्हा मिळणार नाही
HAL Bharti 2024 वेतनश्रेणी
मित्रांनो हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या या सदर भरतीसाठी वेतनश्रेणीबाबत जर अधिक माहिती जाणून घ्यायची म्हटलं तर निवड झालेल्या सदर उमेदवारास या भरती अंतर्गत 22 हजार ते 23 हजार पर्यंत स्टार्टिंग पेमेंट मिळू शकते. हे पेमेंट मित्रांनो स्टार्टिंग पेमेंट असल्याकारणाने नंतर याची रक्कम वाढू देखील शकते.
HAL Bharti 2024 अर्ज पद्धत
- पात्र उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहे
- या भरती अंतर्गत 5 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आलेली आहे
- व या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 28 वर्षापर्यंत असावे
- अंतिम मुदत संपल्यानंतर ज्या उमेदवारांचे अर्ज येतील त्या उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर 05 ऑक्टोबर 2024 अगोदर अर्ज करावा लागणार आहे.
- अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे .
HAL Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स व इतर माहिती
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
मित्रांनो हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत लवकरात लवकर इच्छुक उमेदवारांनी आपला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. व अर्ज झाल्यानंतर आपल्याला परीक्षेची तयारी करायची आहे. या भरती बद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरती भेटून जाईल व त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. तुम्हाला देखील या क्षेत्रामध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही यासाठी आपला ऑनलाईन पद्धतीने लवकरात लवकर अर्ज करू शकता. तुम्ही या नोकरीसाठी पात्र झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती कळवली जाईल.
HAL Bharti 2024 अर्ज कसा करायचा
- अर्ज करण्या अगोदर उमेदवाराला सर्वात अगोदर अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट ओपन करावी लागेल.
- नंतर न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक करा.
- आपला मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी त्या ठिकाणी टाका
- नंतर आपले नाव व आपली इतर माहिती विचारली जाईल ती त्या ठिकाणी टाका
- सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला आपला पत्ता व काही आवश्यक कागदपत्रे विचारेल ती टाका
- आवश्यक कागदपत्रे टाकल्यानंतर सर्व माहिती तुमची फील असेल तर एकदा तो फॉर्म व्यवस्थित चेक करा
- फॉर्म जर व्यवस्थित भरला असेल तर 200/- रुपये पेमेंट तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करा
- 200/- रुपये पेमेंट केल्यानंतर अर्ज व्यवस्थित भरला असेल तर अर्ज सबमिट करा
- अर्ज सबमिट झाल्यानंतर तुम्हाला कॉल व एसएमएस द्वारे कळविण्यात येईल की तुमच्या सिलेक्शन झाले आहे की नाही व तुम्हाला पुढील प्रोसेस काय करायची आहे, हे कळवले जाईल.
HAL Bharti 2024 FAQ
सदर भरतीचे नाव काय आहे?
हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2024
सदर भरतीसाठी एकूण रिक्त पदे?
सदर भरती ही 81 रिक्त पदांसाठी होणार आहे
अर्ज करण्याची पद्धत कशी असेल?
आपल्याला अर्ज हे ऑनलाईन स्वरूपात करायचे आहेत ऑफलाईन अर्ज पद्धत उपलब्ध नाही.
कर्ज करण्याची अंतिम तारीख?
5 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे त्या अगोदर आपल्याला आपला अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज करण्यासाठी लागणारे अर्ज शुल्क?
आपल्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर 200/- रुपये अर्ज शुल्क लागणार आहे.