Income tax Bharti 2024 | इन्कम टॅक्स विभागात 10वी पास उमेदवारांना काम करण्याची मोठी सुवर्णसंधी

Income tax Bharti 2024: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरीच्या शोधात असणाऱ्या सर्व तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. मित्रांनो इन्कम टॅक्स आयकर विभाग डिपार्टमेंट मध्ये दहावी पास वर नवीन भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत 25 पदांसाठी ही भरती होणार आहे. 25 पदे रिक्त आहेत व दहावी पास उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तुम्ही देखील जर दहावी पास असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वपूर्ण आहे.

इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये 8 सप्टेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. यामुळे तुम्ही देखील जर एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. अर्ज कशाप्रकारे करायचा आहे, याची लिंक तुम्हाला कुठे मिळेल याबाबतची सविस्तर माहिती आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही देखील जर इच्छुक उमेदवार असाल तर, तुम्ही आजची बातमी शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजू शकेल की अर्ज कसा करायचा आहे.

Income tax Bharti 2024

विद्यार्थी मित्रांनो ही भरती इन्कम टॅक्स विभागाअंतर्गत होणार आहे. व या भरतीसाठी एकूण 25 पदे रिक्त आहेत. व 25 पदांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तमिळनाडू तसेच पोदूचेरी चेन्नई यासाठी ही भरती होणार आहे. भारत देशामधून यासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. जे तरुण या भरतीसाठी इच्छुक असतील त्यांनी यासाठी नक्कीच अर्ज करावा.

जेणेकरून तुम्हाला देखील नोकरी लागू शकते. यामध्ये पगार देखील आपल्याला भरपूर प्रमाणात मिळणार आहे. यामुळे पगाराची कोणतीही अडचण नाही. फक्त तुम्हाला 22 सप्टेंबर 2024 अगोदर अर्ज करावा लागणार आहे. जेणेकरून तुमचे अर्ज देखील स्वीकारले जातील. 22 सप्टेंबर 2024 नंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज येतील ते अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ही बाब लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

भरती विभाग इन्कम टॅक्स डिपार्टमेंट
अर्जाची पद्धत  ऑनलाईन
नोकरीचे ठिकाण तमिळनाडू, व पुदूचेरी चेन्नई
एकूण रिक्त पदे  025
अर्जाची शेवटची तारीख  22 सप्टेंबर 2024
वेतनश्रेणी  18000/- ते 56,000/- रुपये

या भरती अंतर्गत आपल्याला निवड झाल्यानंतर 18000 ते 56 हजार पर्यंत प्रत्येक महिन्याला पगार दिला जाणार आहे. व आपल्याला यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्जाची पद्धत तुम्हाला खालील प्रमाणे दिलेली आहे. जाहिराती व वेतनश्रेणी बद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती त्या ठिकाणी मिळेल.

Income tax Bharti 2024 Other info

मित्रांनो सदर होणाऱ्या इन्कम टॅक्स विभागाअंतर्गत या भरतीसाठी विद्यार्थ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी उपलब्ध आहे. ही सुवर्णसंधी विद्यार्थ्यांनी गमावू नये कारण की मित्रांनो इन्कम टॅक्स विभागामध्ये एक प्रेशर उमेदवार देखील यासाठी अर्ज करू शकतो. यामुळे तुम्हाला कोणत्याही अनुभवाची आवश्यकता नाही. निवडलेल्या उमेदवारांना कोणत्याही ठिकाणी नोकरी लागू शकते. यामुळे आपण देखील आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. जेणेकरून तुमचा ऑनलाईन अर्ज स्वीकारल्यानंतर तुम्हाला कॉल द्वारे याची संपूर्ण माहिती कळवली जाते.

Income tax Bharti 2024 Detailed Information

मित्रांनो इन्कम टॅक्स विभाग अंतर्गत होणाऱ्या या भरती अंतर्गत 25 जागांसाठी ही भरती होणार आहे. नोकरीच्या ठिकाणाबद्दल माहिती जाणून घ्यायची झाली तर नोकरीचे ठिकाण हे तमिळनाडू व पुदुचेरी चेन्नई या ठिकाणी असणार आहे. व या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. शैक्षणिक पात्रतेबद्दल तुम्हाला खालील प्रमाणे माहिती दिलेली आहे.

विभागाचे नाव: इन्कम टॅक्स डिपार्टमेंट 

नोकरी खाजगी आहे की सरकारी: नोकरी सरकारी आहे

रिक्त पदाचे नाव: कॅन्टीन अटेंडंट या पदासाठी भरती होणार आहे

एकूण रिक्त पदे: 025

अर्ज पद्धत: या नोकरीसाठी आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो

नोकरीचे ठिकाण: निवड झाल्यानंतर सदर उमेदवाराला तमिळनाडूपूदूचेरी चेन्नई या ठिकाणी नोकरी लागेल

 

शैक्षणिक पात्रता Education Qualification 

कोणतीही नोकरी करण्या अगोदर आपल्याला शैक्षणिक पात्रतेची काही अट दिलेली असते. या भरतीसाठी देखील काही शैक्षणिक पात्रतेची अट दिलेली आहे. म्हणजे सदर या भरतीसाठी अर्ज करायचा असल्यास उमेदवाराचे शिक्षण हे दहावी पास मान्यता प्राप्त विद्यापीठामधून झालेले असणे आवश्यक आहे. तुमचे देखील शिक्षण जर तुम्ही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून दहावी पूर्ण केली असेल उत्तीर्ण असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता.

 

Income tax Bharti 2024 वेतन श्रेणी,निवड प्रक्रिया,अर्ज शुल्क

 

वयाची अट: या भरतीसाठी किमान व हे 18 वर्षे तसेच कमाल वय 25 वर्षापर्यंत असावे

वेतनश्रेणी: या भरतीसाठी निवड झाल्या नंतर 18000 ते 56000 पेमेंट मिळेल

अर्जासाठी लागणारे शुल्क: या भरतीसाठी आपण विनामूल्य अर्ज करू शकतो

अर्ज सुरू झालेली तारीख: 5 सप्टेंबर 2024 पासून अर्ज सुरू झाले आहे

अर्जाची शेवटची तारीख: 22 सप्टेंबर 2024 ही अर्जाची शेवटची तारीख असणार आहे. यानंतर कोणत्याही उमेदवाराचे अर्ज स्वीकारले जाणार नाही.

Income tax Bharti 2024 अर्जाची प्रक्रिया (How To Apply)

  • सदर भरतीसाठी आपल्याला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे 
  • सर्वात अगोदर खालील प्रमाणे दिलेली जाहिरात एकदा व्यवस्थितपणे वाचा 
  • यानंतर खालील प्रमाणे दिलेली वेबसाईट ओपन करा 
  • वेबसाईट ओपन केल्यावर अप्लाय वरती क्लिक करून सर्वात अगोदर आपले नाव व आपला पत्ता टाका 
  • विचारलेली संपूर्ण माहिती त्या ठिकाणी टाकल्यानंतर 
  • अर्ज एकदा व्यवस्थित भरला आहे की नाही चेक करा 
  • अर्ज जर व्यवस्थित भरला असेल तर तुम्हाला काही आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करण्यास सांगेल ते अपलोड करा. 
  • डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर तो अर्ज एकदा पुन्हा चेक करा 
  • अर्ज जर यशस्वीरित्या भरला असेल तरच तो अर्ज सबमिट करा 
  • अशाप्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता. 

Income tax Bharti 2024 Important Links

अधिकृत जाहिरात Notification येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

Income tax Bharti 2024 FAQ 

सदर भरतीसाठी अर्ज कसा करायचा?

या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन अर्ज करायचा आहे 

कोणत्या पदासाठी ही भरती होणार?

Canteen Attendant या पदासाठी ही भरती होणार आहे 

अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?

22 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 

अर्ज करण्यासाठी किती फी लागेल? 

आपण विनामूल्य यासाठी अर्ज करू शकतो कोणतीही फी आकारली जाणार नाही 

कोणते उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात? 

यासाठी भारतातील प्रत्येक दहावी पास विद्यार्थी अर्ज करू शकतो. 

Leave a Comment