Indian Army Recruitment 2024: भारतीय सैन्य दलात भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आलेल्या आहेत. टेक्निकल एन्ट्री स्कीम कोर्स 53, जुलै 2025 यासाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने आपला अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 नोव्हेंबर 2024 आहे. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर खालील प्रमाणे दिलेली पीडीएफ जाहिरात पाहून आपला अर्ज करायचा आहे. सदर भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज करण्याची प्रक्रिया, अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
भरतीची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व उमेदवारांसाठी ही नोकरी प्रक्रिया खूपच महत्त्वपूर्ण असणार आहे. तुम्ही जर बातमी शेवटपर्यंत वाचली तर तुम्हाला अर्ज करण्याची संपूर्ण पद्धत व इतर सर्व माहिती समजेल. तुम्ही देखील जर भारतीय सैन्य दलात भरती करण्यासाठी इच्छुक असाल तर या भरतीसाठी आपण आपला ऑफलाइन पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज यासाठी कसा करायचा आहे, हे जाणून घेणार आहोत. त्यामुळे बातमी शेवटपर्यंत वाचावी.
वयोमर्यादा
सदर भारतासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म हा 2 जानेवारी 2006 ते 1 जानेवारी 2009 च्या दरम्यान झालेला असणे गरजेचे आहे.
अर्ज शुल्क
होणाऱ्या या सदर भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही विनामूल्य आपण यासाठी अर्ज करू शकता.
अर्ज प्रक्रिया
सदर भरतीची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने असणार आहे. त्यामुळे तुम्हाला ऑफलाइन अर्ज करून पाठवण्याची कोणत्याही प्रकारची गरज नाही.
शैक्षणिक पात्रता
60 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
निवड प्रक्रिया
निवड प्रक्रिया बाबत अद्याप माहिती समोर आली नाहीये. परंतु भारतीय सैन्य दलात ज्या वेळेस भरती होते. त्यावेळेस उमेदवारांची फिजिकल व शारीरिक टेस्ट घेतली जाते. व एका परीक्षेद्वारे त्यांची निवड केली जाते.
Indian Army Recruitment 2024 Vacancy Details
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 नोव्हेंबर 2024
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
Indian Army Recruitment 2024 FAQ
सदर भरती ही कोणत्या विभागात होणार आहे?
- भारतीय सैन्य दलात ही भरती होणार आहे.
सदर भरतीसाठी एकूण रिक्त पदे किती?
- 89 जागांसाठी ही भरती होणार आहे.
उमेदवारांची निवड केल्यानंतर कोणत्या ठिकाणी आपल्याला नोकरी करावी लागेल?
- संपूर्ण भारतभरामध्ये आपण ही नोकरी करू शकता.
निवड झालेल्या उमेदवारास किती वेतन मिळेल?
- सदर भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारास 56 हजार ते 2 लाख 50 हजार रुपयांपर्यंत पेमेंट मिळेल.