Indian Navy Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, तुम्ही देखील जर एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर आजच्या या बातमीच्या माध्यमातून आपण तुम्हाला एका इंडियन नेव्ही नोकरी बद्दल माहिती देणार आहोत. तुमचे देखील स्वप्न जर इंडियन नेव्ही मध्ये काम करण्याचे असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच खास असणार आहे. कारण की या बातमीच्या माध्यमातून आपण इंडियन नेव्ही मध्ये निघालेले या भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो भरती कशाप्रकारे होईल, सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, अर्जाची ऑनलाइन लिंक तसेच भरती संदर्भातील सर्व डिटेल्स आपण या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही बातमी शेवटपर्यंत वाचावी जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती समजू शकेल.
Indian Navy Bharti 2024
मित्रांनो इंडियन नेव्ही अंतर्गत ही “भरती इंडियन नेव्ही SSR” मध्ये होणार आहे. मेडिकल असिस्टंट या पदासाठी निवड केली जाणार आहे. बऱ्याचशा जागा यासाठी रिक्त आहेत. तुम्ही देखील आपला अर्ज या भरतीसाठी करू शकता. तुम्हाला 69 हजार रुपयांपर्यंत त्यासाठी पगार मिळू शकतो. तुम्ही जर 12वी पास असाल तर तुम्ही देखील अर्ज करू शकता.
भरती विभाग | इंडियन नेव्ही |
रिक्त पदाचे नाव | Medicle Assistance |
एकूण रिक्त पदे | (जाहीर झालेले नाहीत) |
वेतन श्रेणी | 69000/- पर्यंत |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
ऑनलाईन अर्जाची फी | कोणतीही फी नाही |
ऑनलाईन अर्ज केव्हापासून सुरू होणार | 07 सप्टेंबर 2024 |
Selection Process | Physical Fitness Test, Objective Test,Medicle Test |
अर्जाची अंतिम तारीख | 17 सप्टेंबर 2024 |
परंतु तुम्हाला देखील इंडियन नेव्ही अंतर्गत या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुमचे वय हे 1 नोव्हेंबर 2003 ते 30 एप्रिल 2007 यादरम्यान तुमचा जन्म झालेला असावा. इंडियन नेव्ही अंतर्गत तुम्हाला परमानंट नोकरीची संधी उपलब्ध आहे. एकदा सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला आयुष्यभर ही नोकरी करता येणार आहे.
Indian Navy Bharti 2024 आवश्यक पात्रता
तुम्हाला देखील जर इंडियन नेव्ही अंतर्गत परमनंट नोकरी मिळवायची असेल तर तुमचा जन्म वर सांगितल्याप्रमाणे म्हणजे 01 नोव्हेंबर 2003 ते 30 एप्रिल 2007 पर्यंत यादरम्यान झालेला असणे आवश्यक आहे. तसेच तुम्ही बारावी मध्ये 50 टक्के गुणांसह फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी मध्ये बारावी पास असणे आवश्यक आहे. यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तुम्हाला या आवश्यक पात्रता लागणार आहेत. दुसरी आवश्यक पात्रता म्हणजे यासाठी फक्त लग्न न झालेले पुरुष अर्ज करू शकतात.
भरतीची निवड प्रक्रिया (Indian Navy Selection Process)
इंडियन नेव्ही अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही बारावीच्या मार्क्स वर शॉर्ट लिस्टिंग द्वारे केले जाईल. त्यानंतर फिजिकल फिटनेस टेस्ट केले जाईल. यामध्ये 1600 मीटर, 20 उठक बैठक, 15 pushups, 15 bend nee situps अशाप्रकारे फिजिकल टेस्ट होणार आहे. नंतर ऑब्जेक्टिव्ह टेस्ट होईल इंग्लिश साठी 25 मार्क सायन्स साठी 25 मार्क तसेच बायोलॉजी विषयासाठी 25 मार्क जनरल नॉलेज साठी 25 मार्क असे एकूण शंभर मार्क साठी परीक्षा होईल.
- 1600 मीटर
- 20 उठक बैठक
- 15 Pushups
- 15 bend Nee Setups
तुम्हाला 06 मिनिट 30 सेकंदामध्ये 1600 मीटर रनिंग पूर्ण करायची आहे. नंतर मेडिकल चेक करून मेरिट लिस्ट द्वारे याची निवड प्रक्रिया केली जाणार आहे. अशा प्रकारे ही भरती होणार आहे. वरील सर्व पात्रतेसाठी तुम्ही जर पात्र ठरला तर तुमचे मेरिट लिस्ट द्वारे नाव येईल व तुम्हाला कळवले जाईल की तुमची निवड झाली आहे की नाही.
Objective Test
Subjects | marks |
English | 25% |
Science | 25% |
Biology | 25% |
General knowledge | 25% |
Total | 100% |
अर्ज पद्धत (Application Method)
इंडियन नेव्ही अंतर्गत सुरू झालेल्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज करायचा आहे. आपण आपल्या मोबाईलचा वापर करून देखील यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही ठिकाणी कोणतेही लेटर किंवा इंटरव्यू पाठवण्याची आवश्यकता नाही. तुम्ही मोबाईल वरून देखील यासाठी अर्ज करू शकता.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड (Aadhar Card)
- पॅन कार्ड (Pan Card)
- पासपोर्ट साईज फोटो (Passport Size photo)
- उमेदवाराची स्वाक्षरी (Candidates Signature)
- व इतर काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स
ऑनलाईन अर्जाची लिंक (Online Apply Links)
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
आणखी नोकरी भरती अपडेट पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज कसा करायचा (Apply online Process)
- सर्वात अगोदर अर्ज करण्यासाठी इंडियन नेव्ही ची ऑफिशियल वेबसाईट ओपन करा त्या वेबसाईटची लिंक वर दिलेली आहे.
- नंतर त्या ठिकाणी रजिस्टर करा
- रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला तुमचा ईमेल क्रमांक व मोबाईल क्रमांक मागितला जाईल
- मोबाईल नंबर द्वारे व ईमेल आयडी द्वारे तुम्ही त्या ठिकाणी रजिस्टर करू शकता
- नंतर लॉगिन वरती क्लिक करून करंट ऑपॉर्च्युनिटीज (Current Opportunities) वरती क्लिक करा
- नंतर Click Here For Apply वरती क्लिक करा
- नंतर तुमचे नाव व पत्ता त्या ठिकाणी टाका आपल्या वडिलांचे नाव व इतर माहिती त्या ठिकाणी टाका
- नंतर तुम्हाला जे कोणतेही आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत ती त्या ठिकाणी टाका
- आवश्यक कागदपत्रे टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा एक कलर फोटोग्राफ त्या ठिकाणी टाकायचा आहे. परंतु तो फोटोग्राफ 24 एप्रिल 2024 अगोदर काढलेला नसावा.
- अशाप्रकारे सविस्तर माहिती त्या ठिकाणी टाकल्यानंतर आवश्यक कागदपत्रे तुम्ही एक वेळेस चेक करा व वरील भरलेली माहिती एक वेळेस चेक करा
- सर्व माहिती जर अचूक असेल तरच तुम्ही तो फॉर्म सबमिट करावा
- फॉर्म सबमिट केल्यानंतर काही दिवसात तुम्हाला ईमेल द्वारे व कॉल द्वारे कळविण्यात येईल व पुढील माहिती दिली जाईल
- हे फार्म 7 सप्टेंबर 2024 ते 17 सप्टेंबर 2024 पर्यंत घेतले जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला 17 सप्टेंबर 2024 अगोदर या भरतीसाठी अर्ज करावा लागणार आहे.