Indian Post Office Bharti 2024: भारतीय डाक विभाग दिल्ली अंतर्गत रिक्त पदे भरली जाणार आहेत. तुम्ही देखील जर डाक विभागात काम करण्यासाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर आपल्याला आपला ऑफलाईन अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 नोव्हेंबर 2024 आहे. यामध्ये आपल्याला काही शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरी ठिकाण व अधिकृत जाहिराती बद्दल माहिती हवी असेल तर तुम्हाला खालील प्रमाणे मूळ जाहिरात दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही मूळ जाहीरात पाहून देखील याबद्दलची सविस्तर माहिती मिळवू शकता.
दिल्ली डाक विभागाअंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी एकूण 07 पदे रिक्त आहेत. व या 07 पदांसाठी उमेदवाराकडून कर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांचे वय 18 वर्षे ते 56 वर्षे या दरम्यान आहे. ते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतील. उमेदवारांना निवड झाल्यानंतर 44 हजार रुपये ते 1 लाख 42 हजार रुपयांपर्यंत वेतन मिळणार आहे. परंतु तुम्हाला या भरती अंतर्गत आपले ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
खालील प्रमाणे दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला हे अर्ज पाठवायचे आहेत. मूळ जाहिरातीमध्ये देखील याचा पत्ता दिलेला आहे. व संपूर्ण बातमी वाचल्यानंतर देखील तुम्हाला अर्ज करण्याचा पत्ता मिळणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 नोव्हेंबर 2024 आहे. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहेत. तुम्ही देखील जर इंडियन पोस्ट ऑफिस भरती अंतर्गत अर्ज करणार असाल तर दिलेली भरतीची पीडीएफ जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचावी जेणेकरून तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही.
वयोमर्यादा
भारतीय डाक विभाग दिल्ली अंतर्गत निघालेल्या भरतीसाठी ज्या उमेदवारांचे वय 18 ते 56 वर्षापर्यंत आहे. ते उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतील.
अर्ज शुल्क
अर्ज शुल्क बद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील प्रमाणे दिलेली मूळ जाहिरात एक वेळेस काळजीपूर्वक वाचावी.
अर्ज प्रक्रिया
सदर डाक विभागाअंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी उमेदवारांना आपले ऑफलाइन पद्धतीने अर्ज दिलेल्या पत्त्यावरती पाठवायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला अर्ज पद्धती व प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती कॉल द्वारे कळविण्यात येईल.
शैक्षणिक पात्रता
सदर भरती सहाय्यक अभियंता या पदासाठी होणार आहे. यासाठी आपल्याला कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे, हे खालील कॉलम मध्ये पहा.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहाय्यक अभियंता | अर्ज करणारा उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठामधून सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी तसेच पदविका धारण केलेली असावी. तसेच आवश्यक असणारा अनुभव असावा. |
निवड प्रक्रिया
निवड प्रक्रियेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील प्रमाणे दिलेली मूळ जाहिरात पहावी
Indian Post Office Bharti 2024 Vacancy Details
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे
अर्ज पाठवण्याचा पत्ता :- chief engineer -I, department of post (civil wing), 4th floor, Dakh Bhawan, New Delhi -110 001
Indian Post Office Bharti 2024 FAQ
सदर भरती कोणत्या विभाग अंतर्गत होणार आहे?
- ही भरती भारतीय डाक विभाग अंतर्गत होणार आहे.
सदर भरतीसाठी कोणते उमेदवार अर्ज करू शकतात.
- महाराष्ट्रातील वर दिलेल्या शैक्षणिक पात्रता असणारे सर्व उमेदवार अर्ज करू शकतात.
सदर भरतीसाठी अर्ज कसे करावे?
- उमेदवारांना आपले ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती?
- 10 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
सदर भरतीसाठी एकूण रिक्त पदे किती?
- या भरतीसाठी एकूण 07 पदे रिक्त आहेत, व ही पदे भरली जाणार आहेत.