Indian Railway Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, तुम्ही देखील जर एका चांगल्या सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत सरकारी नोकरीची खूप मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. या भरतीसाठी देशभरातील सर्व उमेदवार अर्ज करू शकतात. व यासाठी शैक्षणिक पात्रतेची अट जास्त देण्यात आली नाही. दहावी पास, आयटीआय पास किंवा बारावी पास व पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या भरती अंतर्गत कोणकोणती पदे रिक्त आहेत व यासाठी कसे अर्ज करायचे याबाबत सविस्तर माहिती आपण बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही आजची बातमी पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती समजेल.
मित्रांनो वरती रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत होणार आहे. निघालेल्या सदर भरतीसाठी उमेदवारांकडे 16 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख देण्यात आलेली आहे. अंतिम तारखे नंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज कशा प्रकारे करतील व अर्ज शुल्क काय असणार आहे. पात्रता निकष याबाबत सविस्तर माहिती पाहूया.
Indian Railway Bharti 2024
भरतीचे नाव | भरतील रेल्वे विभाग भरती 2024 |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
एकूण रिक्त जागा | 14298 |
शिक्षण | 10वी पास गरजेचे |
वेतनश्रेणी | 20000/- (आधिक माहितीसाठी जाहिरात पहा) |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 16 ऑक्टोबर 2024 |
मित्रांनो भारतीय रेल्वे विभागाकडून उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीचे अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर आपला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी तुम्ही जर आणखी अर्ज केलेला असेल तर तुम्ही लवकरात लवकर आपला अर्ज करा. जेणेकरून तुम्ही देखील या भरतीसाठी पात्र होऊ शकतात. या भरतीच्या अर्जाची लिंक तुम्हाला बातमी शेवटपर्यंत वाचल्यानंतर मिळेलच.
होणारी सदर भरती ही भारतीय रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत होणार आहे. व आर आर बी (RRB) विभागात यासाठी उमेदवारांना नोकरी करावी लागणार आहे. यामध्ये आपल्याला वेतनश्रेणी देखील चांगल्या प्रमाणात मिळणार आहे. व विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. यासाठी एकूण जागा 14,298 रिक्त पदे आहेत. व या पदांसाठी ही भरती होणार आहे. तंत्रज्ञ पदासाठी ही भरती केली जाणार आहे. तुम्ही देखील जर ही नोकरी करण्यास इच्छुक असाल तर लवकरात लवकर आपला अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे.
Indian Railway Bharti 2024 Information
- भरतीचे नाव – रेल्वे भरती बोर्ड विभाग भरती
- काम करण्याचा विभाग – RRB विभाग
- एकूण उपलब्ध जागा – 14,298
- पदाचे नाव – तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 4
वयोमर्यादा (Indian Railway Bharti 2024 Age Limit)
सदर रेल्वे अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी 18 ते 36 वर्षांपर्यंत जनरल विद्यार्थ्यांसाठी वय मर्यादा देण्यात आलेली आहे. तसेच एस सी व एसटी विद्यार्थ्यांसाठी 05 वर्षाची वयाची सूट देण्यात आलेली आहे. व ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 03 वर्षाची वयाची सूट असेल.
अर्ज प्रक्रिया (Indian Railway Bharti 2024 Form Process)
इंडियन रेल्वे विभागात काम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना/ उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज भरायचे आहेत. यासाठी आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून यासाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस तुम्हाला खालील प्रमाणे मिळेल.
नोकरी ठिकाण – सदर इंडियन रेल्वे विभागात निवड झालेल्या उमेदवारांना देशभरामध्ये कोणत्याही ठिकाणी ही नोकरी मिळू शकते. यासाठी आपण अधिकृत जाहिरात पाहू शकता त्या जाहिरातीमध्ये सविस्तर माहिती मिळेल.
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
- तंत्रज्ञ 1 या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठामधून B.Tech,Diploma In Electronics, Physics, ITI, BSC पदवीधर असणे गरजेचे आहे.
- तंत्रज्ञ 4 या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड विभागामधून 10वी पास असावा आणि संबंधी ट्रेड मधून आयटीआय पास असणे गरजेचे आहे.
अर्ज सुरू होण्याची व शेवटची तारीख
अर्ज प्रक्रियेबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची झाल्यास अर्ज सुरू होण्याची तारीख 2 ऑक्टोबर 2024 आहे. या तारखेपासून आपण ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकतो. व अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 16 ऑक्टोबर 2024 आहे. यानंतर येणाऱ्या उमेदवाराचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
अर्ज शुल्क
खुला प्रवर्ग | 500/- रुपये |
मागासवर्गीय / राखीव प्रवर्ग | 250/- रुपये |
Indian Railway Bharti 2024 Apply Online
- सदर भरती साठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- सर्वात अगोदर इंडियन रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट वरती जा खालील प्रमाणे लिंक दिलेली आहे.
- त्या अगोदर तुम्हाला खालील प्रमाणे दिलेली जाहिरात एक वेळेस काळजीपूर्वक वाचावी.
- वेबसाईट वरती गेल्यानंतर तेथे वर Apply वरती क्लिक करून Create An Account वर क्लिक करायचे
- त्याठिकाणी आपली माहिती टाका जसे की, आपले पूर्ण नाव, जन्मतारीख, आधार कार्ड नंबर व Password नंतर PREVIEW And Create An Account वर क्लिक करा
- नंतर पुन्हा वेबसाईट वर जाऊन Apply वर क्लिक करून Already Have An Account? वर क्लिक करा
- त्या ठिकाणी लॉगिन माहिती टाकून आपला फॉर्म भरा
- फॉर्ममध्ये आवश्यक असणारी माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- नंतर तो भरलेला फॉर्म एक वेळेस व्यवस्थित चेक करा.
- फॉर्म चेक केल्यानंतर तो फॉर्म सबमिट करा तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती एसएमएस द्वारे याची माहिती देण्यात येईल. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज करू शकता.
Indian Railway Bharti 2024 Important Links
पीडीएफ जाहिरातीसाठी | इथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Indian Railway Bharti 2024 FAQ
सदर भरती कोणत्या पदासाठी होत आहे?
- तंत्रज्ञ 1,तंत्रज्ञ 4 या पदासाठी ही भरती होत आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती?
- 16 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
सदर भरतीसाठी एकूण रिक्त जागा किती आहेत?
- या भरतीसाठी 14,298 जागा रिक्त आहेत.
कोणते उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात?
- पदवीधर असणारे, 10वी पास असणारे भारतातील सर्वच यासाठी अर्ज करू शकतात.