IOB Recruitment 2024: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही देखील जर एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी आहे. कारण की मित्रांनो या बातमीच्या माध्यमातून आज आपण इंडियन ओव्हरसीज बँक द्वारे अप्रेंटिस पदासाठी भरती निघाली आहे. त्या भरतीबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. या भरतीसाठी कोणते उमेदवार पात्र असणार आहेत. यासाठी आपला अर्ज कशाप्रकारे करायचा आहे. व यासाठी किती रिक्त पदे आहेत. याबाबतची सविस्तर माहिती पाहूया.
विद्यार्थी मित्रांनो ‘इंडियन ओव्हरसीज बँक’ द्वारे अप्रेंटिस या पदासाठी ही भरती होणार आहे. या भरतीसाठी 550 जागांसाठी उमेदवाराकडून संपूर्ण भारतभरामधून अर्ज मागविण्यात येत आहेत. आपण देखील या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्जाची संपूर्ण पद्धत तुम्हाला खालील प्रमाणे दिली आहे. तुम्ही संपूर्ण बातमी वाचली तरच तुम्हाला अर्ज करण्याची पद्धत व कोणकोणते आवश्यक कागदपत्रे आहे. याबाबतची सविस्तर माहिती समजू शकेल.
IOB Recruitment 2024
भरती विभाग | इंडियन शेवटची ओव्हरसिज बँक |
रिक्त पदाचे नाव | अप्रेंटीस |
एकूण रिक्त पदे | 550 |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन पद्धतीने |
निवड प्रक्रिया | टेस्ट परीक्षेद्वारे |
शैक्षणिक पात्रता | ग्रॅज्युएशन पास आवश्यक |
अर्जाची शेवटची तारीख | 15 सप्टेंबर 2024 |
मित्रांनो इंडियन ओव्हरसिज बँक द्वारे ही भरती अप्रेंटिस या पदासाठी करण्यात येणार आहे. व यासाठी 550 जागा रिक्त आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवार हा ग्रॅज्युएशन पूर्ण केलेला पदवीधारक असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे जर ही पात्रता असेल तर तुम्ही देखील यासाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करू शकता. अर्ज हा ऑनलाइन स्वरूपातच अर्ज करावा लागणार आहे. ऑफलाईन साठी कोणताही पर्याय उपलब्ध नाही.
विविध नोकरी भरती अंतर्गत आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी ऑप्शन दिला जातो. परंतु इंडियन ओव्हरसीज बँक मध्ये तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर त्याची स्टेप देखील तुम्हाला खालील प्रमाणे दिलेले आहे. तुम्ही आपल्या मोबाईलचा वापर करून देखील ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता. तुम्हाला अर्ज करण्यासाठी कोणत्याही कॉम्प्युटर सेंटरमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या मोबाईल मधून अर्ज करू शकता.
IOB Recruitment 2024 सविस्तर माहिती
मित्रांनो इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत ही भरती 550 पदांसाठी अप्रेंटिस पदासाठी केली जाणार आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर असणार आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेसाठी यासाठी अर्ज करू शकतात. वेतनश्रेणी बद्दल जर अधिक माहिती जाणून घ्यायची झाली तर यामध्ये तुम्हाला 15000 हजार रुपयांपर्यंत मासिक वेतन मिळू शकते. तसेच यामध्ये वयाची देखील अट आहे. ती म्हणजे 20 ते 28 वर्षे तुमचे वय असावे तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता.
IOB Recruitment 2024 Vacancy Details
पदांची नावे | पद संख्या |
अप्रेंटीस | 550 |
एकूण रिक्त पदे | 550 |
IOB Recruitment 2024 Education Qualification
इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत या भरतीसाठी अर्जदार उमेदवार यांचे शिक्षण हे किमान ग्रॅज्युएट पर्यंत झालेले असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार पदवीधारक असतील तरच यासाठी फॉर्म करता येणार आहे. जर ग्रॅज्युएशन पेक्षा कमी शिक्षण असेल तर यासाठी अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद घेणे आवश्यक आहे. तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुमचे शिक्षण ग्रॅज्युएशन पर्यंत झालेले असणे आवश्यक.
IOB Recruitment 2024 इतर माहिती
🧑🎓 पदाचे नाव:- अप्रेंटीस
📌एकूण रिक्त पदे:- 550
📍नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारत
🏷️वयाची अट:- 20 ते 28 वर्ष
🗓️अर्जाची शेवटची तारीख:- 15 सप्टेंबर 2024
IOB Recruitment 2024 selection process
याची निवड प्रक्रिया ही ऑनलाइन परीक्षेद्वारे केले जाणार आहे. तसेच Selection प्रोसेस मध्ये लोकल लॅंग्वेजची टेस्ट घेतली जाणार आहे. म्हणजेच तुम्हाला सामान्य भाषेचे ज्ञान आहे की नाही नंतर डॉक्युमेंट वेरिफिकेशन करून मेरिट लिस्ट द्वारे आपला नंबर यामध्ये येईल. परंतु सर्वात अगोदर आपल्याला ऑनलाइन स्वरूपात टेस्ट द्यावी लागणार आहे. त्या टेस्टमध्ये जर आपण पास झाला तर तुम्हाला पुढची लोकल लैंग्वेज टेस्ट द्यावी लागेल या टेस्ट मध्ये जर आपण पास झाला तर तुमची डॉक्युमेंट पडताळणी होईल नंतर तुमची निवड करण्यात येईल व तुम्हाला योग्य त्या ठिकाणी नोकरीसाठी बोलवले जाईल.
IOB Recruitment 2024 Online Apply Links
भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिक नोकरीचे अपडेट पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
IOB Recruitment 2024 How To Apply Online
- सर्वात अगोदर bfsissc.com या वेब पोर्टल वरती जा
- त्या ठिकाणी तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल
- तुम्हाला त्या ठिकाणी आपले संपूर्ण नाव
- आपली जन्मतारीख ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक टाकायचा आहे.
- नंतर कास्ट कॅटेगिरी व आपले राज्य व आपल्या जिल्ह्याचे नाव त्या ठिकाणी निवडा.
- नंतर आपला आधार क्रमांक व इतर जी कोणतीही माहिती तुम्हाला त्या ठिकाणी विचारली जाईल ती माहिती टाका.
- सर्व प्रोसेस झाल्यानंतर तुमच्यासमोर अपलोड डॉक्युमेंट चे ऑप्शन येईल तुम्हाला दोन्ही साईडने डॉक्युमेंट्स चे दोन फोटो अपलोड करायचे आहेत.
- संपूर्ण माहिती टाकल्यानंतर एक वेळेस फॉर्म व्यवस्थित भरला आहे का चेक करा.
- नंतर सबमिट वरती क्लिक करून तुम्ही अर्ज सबमिट करा.
- तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला मेसेज द्वारे कळवण्यात येईल व तुमची टेस्ट घेतली जाईल.
- अशाप्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अप्लाय करू शकता
IOB Recruitment 2024 FAQ
कोणत्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येईल..?
➡️ या उमेदवारांची ग्रॅज्युएशन पूर्ण झाले आहे त्याच विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज करता येईल
इंडियन ओव्हरसीज बँक भरती अंतर्गत अर्ज कसा करावा..?
➡️ इंडियन ओवरसिज बँक साठी तुम्हाला अर्ज करायचा असल्यास ऑनलाईन स्वरूपात अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती..?
ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे