IPPB Recruitment 2024: भारतीय पोस्ट बँकेत काम करण्याची मोठी संधी 344 जागा रिक्त

IPPB Recruitment 2024: महाराष्ट्रातील नामांकित बँक इंडिया पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत 344 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याची जाहिरात देखील प्रसारित झालेली आहे. मूळ जाहिरातीची लिंक तुम्हाला बातमीच्या सर्वात शेवटी देण्यात आलेली आहे. या बातमीच्या माध्यमातून आपण या भरती बाबतची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या भरतीसाठी उमेदवारांकडून आपले अर्ज मागविण्यात येत आहेत. तुम्ही देखील बँकिंग क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी इच्छुक असाल तर यासाठी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सदर करू शकता.

अर्ज करण्याची संपूर्ण पद्धत शैक्षणिक पात्रता कोण कोणते उमेदवार यासाठी पात्र आहेत? अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती, याबाबत सविस्तर माहिती तुम्हाला खालील प्रमाणे दिलेल्या मूळ जाहिरातीमध्ये मिळणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही मूळ जाहिरात पाहू शकता. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 31 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे आपल्याला या भरतीसाठी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहेत. निवड झालेल्या उमेदवारास महाराष्ट्र मध्ये नोकरी करावी लागणार आहे.

वयोमर्यादा

सदर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 30 ऑक्टोबर 2024 रोजी 20 वर्षे ते 35 वर्षापर्यंत असावे.

एसटी व एसटी प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षापर्यंतची सूट आहे.

तसेच ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 03 वर्षापर्यंतची सूट आहे.

अर्ज शुल्क 

जनरल ओबीसी ई डब्ल्यू एस विद्यार्थ्यांसाठी 1000/- रुपये शुल्क आहे.

एससी/एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.

अर्ज प्रक्रिया

सदर भरतीसाठी अर्ज इच्छिणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

शैक्षणिक पात्रता

एक्झिक्यूटिव्ह तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर व जीडीएस म्हणून दोन वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. याशिवाय कोणत्याही प्रकारची शैक्षणिक पात्रता नाही. अधिक माहितीसाठी तुम्ही मूळ जाहिरात पाहू शकता.

निवड प्रक्रिया 

सदर भरतीची निवड प्रक्रिया परीक्षेद्वारे होणार आहे. सर्वात अगोदर उमेदवारांच्या कागदपत्रांची चाचणी केली जाईल. त्यानंतर परीक्षेद्वारे पात्र उमेदवारांची निवड केली जाईल.

IPPB Recruitment 2024 Vacancy Details

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  31 ऑक्टोबर 2024

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा 
अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

IPPB Recruitment 2024 FAQ 

अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे? 

  • 31 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

सदर भरतीसाठी एकूण रिक्त जागा किती आहेत? 

  • या सदर भरतीसाठी 344 एकूण रिक्त जागा आहेत.

Leave a Comment