Kolhapur mahanagarpalika Bharti 2024 | कोल्हापूर महानगरपालिकेत मोठी भरती प्रक्रिया सुरू, उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

Kolhapur mahanagarpalika Bharti 2024: कोल्हापूर महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 40 पदांसाठी या विभागांमध्ये ही भरती होणार आहे. यासाठी महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य विभाग अंतर्गत याची जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी ही पदे भरली जाणार आहेत. पब्लिक हेल्थ मॅनेजर, शहरी गुणवत्ता आश्वासन समन्वयक, एपिडेमियोलॉजिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी. या विविध पदांसाठी ही भरती होणार आहे.

शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांना ही नोकरी मिळणार आहे. या भरतीसाठी महत्त्वाचे दिनांक, अर्ज प्रक्रिया किंवा आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता याबाबत सविस्तर माहिती आपण या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तुम्ही बातमी शेवटपर्यंत वाचल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती समजेल. तुम्हाला जर या जाहिरातीची मूळ पीडीएफ पाहिजे असेल तर तुम्हाला बातमीच्या सर्वात शेवटी त्याची लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणाहून आपण याची जाहिरात पाहू शकतो.

Kolhapur mahanagarpalika Bharti 2024

मित्रांनो कोल्हापूर महानगरपालिके अंतर्गत सुरू झालेल्या या भरतीसाठी आपल्याला ऑफलाईन स्वरूपात आपले अर्ज करायचे आहेत. याची अर्ज प्रक्रिया सुरू देखील झालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 ऑक्टोबर 2024 असणार आहे. महानगरपालिका अंतर्गत आपल्याला आता मोठी नोकरी भरतीची संधी उपलब्ध झालेली आहे. तुम्ही देखील जर सरकारी नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल तर यासाठी आपला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

महानगरपालिका राष्ट्रीय उद्योग अभियान कोल्हापूर अंतर्गत निघालेल्या या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीचे अर्ज मागविण्यात येत आहेत. तुम्ही देखील जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर तुम्हाला खालील प्रमाणे दिलेल्या पत्त्यावरती आपले अर्ज पाठवायचे आहेत. या भरतीसाठी एकूण 40 पदे रिक्त आहेत, व या पदांसाठी ही भरती होणार आहे.

कोल्हापूर महानगरपालिका भरती शैक्षणिक पात्रता 

मित्रांनो कोल्हापूर महानगरपालिके अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी एकूण 40 पदे रिक्त आहेत व यासाठी आपल्याला विविध पदे रिक्त पाहायला मिळाले आहेत. ज्यामध्ये पब्लिक हेल्थ मॅनेजर, शहरी गुणवत्ता आश्वासन समन्वयक, प्रयोगशाळा तंत्रज्ञान, स्टाफ नर्स तसेच बहुउद्देशीय आरोग्य कामगार या पदांसाठी ही भरती होणार आहे. वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता असणार आहे. तुम्हाला खालील प्रमाणे सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे.

 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 
पब्लिक हेल्थ मॅनेजर MBBS तेव्हा पदवीधर हेल्थ सायन्स (BDS/BAMS/BHMS/BUMS/B.P.Th/Nursing Basic)/(p.b.bsc) B-PHARMACY+MPH/MHA/MBA IN HEALTH CARE ADMINISTATION
एपिडेमियोलॉजिस्ट मेडिकल ग्रॅज्युएट मेडिकल ग्रॅज्युएट WITH MPH/ M H A / MBA IN HEALTH WITH MINIMUM ONE YEAR EXPERIENCE.
शहरी गुणवत्ता आश्वासन समन्वयक any medical graduated (MBBS/BUMS/BHMS/BDS) With MHP/MHA/MBA हेल्थकेअर ऍडमिनिस्ट्रेशन
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 12वी उत्तीर्ण व DMLT
स्टार नर्स GNM/B.SC NURSING AND MAHARASHTRA NURSING COUNCIL REGISTRATION / renewation certificate compulsory
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी विज्ञान शाखेमधून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र तसेच शासनाने तिच्याशी संतुलन घोषणा केलेले इतर कोणत्याही परीक्षा झालेले प्रमाणपत्र.

 

Kolhapur mahanagarpalika Bharti 2024 अर्जाबद्दल व इतर माहिती 

  • भरती विभाग – मित्रांनो ही भरती कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत होणार आहे.
  • अर्ज शुल्क – या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख – 11 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
  • एकूण रिक्त पदे – 40
  • अर्ज पद्धत – ऑफलाईन

 

कोल्हापूर महानगरपालिका भरती वयोमर्यादा 

कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तसेच कमाल वय हे 38 वर्ष आवश्यक आहे. तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 43 वर्षापर्यंतची वयाची सूट देण्यात आलेली आहे. आपले वय 18 ते 38 वर्षे यादरम्यान असेल तर आपण या भरतीसाठी पात्र असाल.

कोल्हापूर महानगरपालिका भरती 2024 वेतन

वेतनश्रेणी बद्दल जर बोलायचे झाले तर कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये भरती झालेल्या उमेदवारास 18000 हजार ते 35000/- रुपये या दरम्यान वेतन दिले जाणार आहे. ते वेतन पदांनुसार वेगवेगळे असणार आहे. (अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पाहू शकता)

निवड प्रक्रिया 

मित्रांनो निवड प्रक्रिया ही मार्क नुसार केली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना किंवा उमेदवारांना जास्त मार्क असतील त्यांची लिस्ट वेगळी केली जाणार आहे. या भरती संदर्भात निवड प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती देण्यात आलेली नाहीये. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर हा अर्ज करायचा आहे. तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला याबाबत माहिती देण्यात येईल.

कोल्हापूर महानगरपालिका भरती 2024 अर्ज प्रक्रिया

मित्रांनो होणाऱ्या या सदर भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीचे अर्ज करायचे आहेत. अर्जा सोबत आपल्याला आवश्यक कागदपत्रे जोडून विहित नमुना अर्ज पाठवायचा आहे. यासाठी काही शैक्षणिक पात्रता तुम्हाला देण्यात आलेली आहे. तुमचे देखील शिक्षण पदानुसार पुढील प्रमाणे तेवढे शिक्षण झाले असेल. तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. अर्ज करताना आपल्याला अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र तसेच जन्म नोंदणीचा पुरावा, अनुभव असल्यास प्रमाणपत्र, लहान कुटुंब प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज चे 2 फोटो, इतर आवश्यक डॉक्युमेंट्स. तुम्हाला अर्ज करताना त्यासोबत पाठवायचे आहेत.

कोल्हापूर महानगरपालिका भरती 2024 अर्ज करण्यासाठी प्रोसेस

  • सर्वात अगोदर खालील प्रमाणे दिलेली जाहिरात एकदा संपूर्ण वाचावी.
  • जाहिरात वाचल्यानंतर त्याखाली तुम्हाला नमुना अर्जाचे एक पेज दिसेल त्या पेज ची एक प्रिंट काढून तुम्हाला आणाची आहे.
  • प्रिंट काढलेल्या पेजवरती तुम्हाला आपले नाव, आपली जन्म तारीख, दहावी बारावीचे मार्क प्रमाणपत्र किंवा तुमच्याकडे इतर कोणतेही प्रमाणपत्र असेल ते प्रमाणपत्र त्यासोबत जोडावे. 
  • आपले आधार कार्ड व इतर काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुम्हाला अर्ज सोबत जोडायचे आहेत.
  • नंतर तो अर्ज आपल्याला खालील प्रमाणे दिलेल्या पत्त्यावर ती पाठवायचा आहे.
  • परंतु त्या अर्जामध्ये आपल्याला आपला मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी टाकायचा आहे.
  • कारण की निवड झाल्यानंतर तुम्हाला मोबाईल फोन कॉल द्वारे कळवण्यात येईल.

Kolhapur mahanagarpalika Bharti 2024 Form Link

सविस्तर PDF जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा 
नमुना अर्ज पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

अर्ज पाठविण्याचा पत्ता मा. आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका, ब्युरो कार्यालय, मुख्य इमारत भाऊसिंगजी रोड, सी वॉर्ड कोल्हापूर

Kolhapur mahanagarpalika Bharti 2024 FAQ 

सदर भरतीसाठी एकूण रिक्त पदे किती आहेत? 

  • कोल्हापूर महानगरपालिका मध्ये निघेलेल्या या भरती अंतर्गत 40 पदे रिक्त आहेत.

सदर भरतीसाठी आपल्याला अर्ज कसा करायचा आहे?

  • आपल्याला ऑफलाइन स्वरूपात आपला अर्ज करायचा आहे.

कोणते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता? 

  • महाराष्ट्रातील 12वी पास व ग्रॅज्युएट असणारे पदवीधर उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.

निवड झालेल्या उमेदवारास किती वेतन मिळेल? 

  • निवड झालेल्या उमेदवारास प्रत्येक महिन्याला 18,000/- ते 35,000/- पर्यंत वेतन मिळेल (वेतनाबद्दल पीडीएफ मध्ये माहिती दिलेली आहे)

सदर भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारास कोणत्या ठिकाणी काम करावे लागेल? 

  • सदर भरतीसाठी कोणत्याही पदासाठी उमेदवाराची निवड झाल्यास उमेदवारास कोल्हापूर या ठिकाणी नोकरी मिळणार आहे.

Leave a Comment