LIC Bharti Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील जर नोकरीची तयारी करत असाल तर एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत मोठी नोकरी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीचे सर्व अर्ज उमेदवाराकडून मागविले जात आहेत. तुम्ही देखील या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्जाची संपूर्ण पद्धती तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून दिलेली आहे. तुम्ही संपूर्ण ब्लॉग वाचल्यानंतर तुम्हाला समजेल की कोणती पदे यासाठी रिक्त आहेत. तसेच कशाप्रकारे तुम्ही अर्ज करू शकता. याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.
मित्रांनो या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये “कनिष्ठ सहाय्यक” या पदासाठी उमेदवारांची निवड केली जाईल. तसेच अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 14 ऑगस्ट 2024 ही अंतिम तारीख राहणार आहे. त्यामुळे त्या तारखे अगोदरच तुम्हाला अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची तारीख संपल्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही. भरतीची संपूर्ण जाहिरात व अर्ज करण्याची पद्धती, पात्रता व वयोमर्यादा वेतनश्रेणी तसेच आवश्यक शैक्षणिक पात्रता याबाबतची सविस्तर माहिती आपण तुम्हाला या ब्लॉग मध्ये खालील प्रमाणे दिले आहे.
भरतीचे नाव | एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज करण्याचे शुल्क | कोणतेही शुल्क नाही |
वयोमर्यादा | 21 ते 28 वर्ष |
वेतनश्रेणी | 32000 ते 35000 हजार |
रिक्त पदे | 200 |
निवड प्रक्रिया | परीक्षेद्वारे केली जाणार |
शिक्षण पात्रता | मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60% गुण |
अर्जाची शेवटची तारीख | 14 ऑगस्ट 2024 |
कोणती पदे आहेत रिक्त LIC Bharti Recruitment 2024
मित्रांनो एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत या भरतीसाठी 200 जागा रिक्त झालेल्या आहेत. यासाठी 200 उमेदवार निवड केले जाणार आहेत. जे पात्र उमेदवार राहतील त्यांना नक्कीच नोकरी लागू शकते. त्यामुळे उमेदवारांची निवड ही एका परीक्षेद्वारे केली जाणार आहे. तुम्हाला जर चांगल्या पगाराची नोकरी हवी असेल तर तुम्ही नक्की त्यासाठी अर्ज करू शकता. कारण की यामध्ये तुम्हाला वेतनश्रेणी देखील चांगली मिळणार आहे.
नोकरीचे ठिकाण कोणते राहील (LIC Bharti Recruitment 2024)
ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना संपूर्ण भारतभर कायमस्वरूपी नोकरीच्या संधी देखील उपलब्ध करून दिल्या जातील. तुम्हाला नोकरीसाठी कोणत्याही दूर ठिकाणी जाण्याची गरज नाही तुम्ही या पदासाठी अर्ज करून पात्र होऊ शकता उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी मिळवू शकता. यासाठी अर्ज करण्याची संपूर्ण पद्धत खालील प्रमाणे दिली आहे. तसेच कोण कोणती आवश्यक कागदपत्रे आहेत हे देखील सांगितले आहे.
LIC Finance Housing LTD अर्ज शुल्क व इतर माहिती
अर्ज शुल्क | कोणताही अर्ज शुल्क नाही |
वेतन श्रेणी | 32000 ते 35 हजार |
एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये कोणतेही शुल्क लागणार नाही. तसेच वयोमर्यादा बाबत जर अधिक पाहायचे झालेच तर यामध्ये 21 ते 28 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. या भरती अंतर्गत निवड प्रक्रिया ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे. अर्ज केल्यानंतर उमेदवारांची एक परीक्षा घेतली जाईल. त्याद्वारे निवड प्रक्रिया होईल निवड झालेल्या उमेदवारास नोकरी लागल्यानंतर 32000 ते 35 हजार रुपयांपर्यंत प्रति महिना वेतनश्रेणी दिली जाईल.
अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे Important Document For Apply
उमेदवारांना जर या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे यासाठी गरजेचे आहे. हे खालील प्रमाणे दिले आहे.
- आधार कार्ड (Aadhar Card)
- पासपोर्ट साईज फोटो (Passport Size Photo)
- शैक्षणिक कागदपत्रे (Educational Documents)
- जातीचा दाखला (Caste Certificate)
- नॉन क्रिमीलेयर (Non Crimilayer)
- डोमासाईल सर्टिफिकेट (Domasail Certificate)
- शाळा सोडल्याचा दाखला (School Leaving Certificate)
- उमेदवाराची सही (Candidate’s signature)
- एम एस सी आय टी व इतर प्रमाणपत्रे असल्यास ते सोबत देणे (MHCIT & other certificates )
वरील कागदपत्रे तुम्हाला नोकरी हवी असेल तर अर्ज करण्यासाठी लागणार आहेत. ती कागदपत्रे जवळ ठेवून तुम्ही यासाठी अर्ज करू शकता.
अर्ज करण्याची शेवटची तारीख:- उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. व हे अर्ज 14 ऑगस्ट 2024 पर्यंत मागवले जाणार आहेत. त्यानंतर जे कोणतेही अर्ज येतील ते स्वीकारले जाणार नाहीत याची सर्व उमेदवारांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. तुम्हाला जर या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर अर्ज करावा जेणेकरून काही अडचण येणार नाही.
कोणती पदे आहेत रिक्त:- एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत जीवन विमा निगम विभाग पदे शिल्लक आहेत. यासाठी 200 जागांसाठी ही भरती होणार आहे. म्हणजेच 200 पदे यासाठी रिक्त आहेत. तसेच अग्निशमन कनिष्ठ सहाय्यक या पदासाठी देखील पदे रिक्त आहेत.
शैक्षणिक पात्रता: भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यालयामधून किमान 60% टक्के गुणांसह कोणत्याही एका क्षेत्रामधून पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे एमएस-सीआयटी (MH-CIT) अथवा कोणतीही संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे. हे जर वरील बाबी विद्यार्थ्यांकडे असतील तर विद्यार्थी या नोकरीसाठी पात्र गृहीत धरला जाईल.
ऑनलाईन पद्धतीने नोकरीसाठी अर्ज कसा करायचा
एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड | PDF जाहिरातीसाठी येथे क्लिक करा |
भरतीची अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
- सर्वांत अगोदर अर्ज करण्याची वेबसाईट ओपन करा
- नंतर तुमचा “मोबाईल आडवा करा आणि डेस्कटॉप ऑन करा“
- New Registration वर क्लिक करून त्या ठिकाणी सर्व माहिती भरा आणि Registration करा