Maharashtra Bamboo Vikas Mandal Bharti 2024 | महाराष्ट्र बांबू विकास मंडळ अंतर्गत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

Maharashtra Bamboo Vikas Mandal Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, तुमचे देखील जर नुकतेच कॉलेज संपले असेल, किंवा जर तुम्ही पदवीधर असाल किंवा तुम्ही 10वी पास असाल तर तुमच्यासाठी एक नोकरीची संधी उपलब्ध आहे. मित्रांनो कॉलेज संपल्यानंतर बरेचशे विद्यार्थी हे नोकरीच्या शोधात असतात. परंतु त्यांना योग्य वेळी नोकरी मिळत नाही, व ते बेरोजगार राहतात. परंतु मित्रांनो आपण आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नवीन भरती बद्दल माहिती घेऊन येत असतो. मित्रांनो आता महाराष्ट्र बांबु विकास मंडळ अंतर्गत मोठ्या सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. या भरतीसाठी राज्यातील उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. दहावी व बारावी पास किंवा कोणत्याही पदवीधर क्षेत्रातील तरुण या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ अंतर्गत निघालेल्या या भरतीसाठी आपल्याला लवकरात लवकर आपला अर्ज सादर करायचा आहे. कारण की अर्ज करण्याची शेवटची तारीख की 4 ऑक्टोबर 2024 देण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. तुम्ही देखील तुमचा अर्ज बांबु विकास मंडळ भरतीसाठी केला नसेल तर खाली दिलेल्या पत्त्यावरती आपल्याला अर्ज पाठवायचे आहेत. तुम्ही सविस्तर जाहिरात पाहून देखील या भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता. त्याची लिंक तुम्हाला खालील प्रमाणे दिलेली आहे.

 

Maharashtra Bamboo Vikas Mandal Bharti 2024

भरती विभाग महाराष्ट्र बांबू विकास मंडळ
वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे
वेतनश्रेणी (पगार) अधिक माहितीसाठी PDF जाहिरात पहा
अर्ज प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
एकूण रिक्त जागा 076
अर्ज करण्याची अंतिम तारीख 04 ऑक्टोबर 2024

मित्रांनो सदर भरती ही महाराष्ट्र बांबु विकास मंडळातर्फे होणार आहे. यासाठी 8 ते 30 वर्ष वय असणारे विद्यार्थ्यांची पात्र आहेत. तुम्ही देखील जर या बांबु विकास मंडळा अंतर्गत ही नोकरी करण्यास इच्छुक असाल तर तुम्ही या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करू शकता याबाबत माहिती आपण या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही बातमी शेवटपर्यंत वाचा. तुम्हाला यामध्ये पीडीएफची लिंक दिलेली आहे. त्यावरून देखील तुम्ही सविस्तर जाहिरात पाहू शकता.

या भरती साठी एकूण उपलब्ध जागा 76 आहेत, व यासाठी कुशल कामगार, बांबू कारागीर व कुशल कामगार, स्टोअर किपर, डेटा एन्ट्री ऑपरेटर ही पदे रिक्त आहेत. या पदांसाठी विविध जागांसाठी ही भरती होत आहे. या भरती मध्ये निवड झाल्यानंतर आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही नोकरी मिळणार आहे. यासाठी आपल्याला काही पात्रता देण्यात आलेल्या आहेत. जसे की तुम्ही जर मान्यता प्राप्त बोर्डामधून तुमचे शिक्षण घेतले असेल तर यासाठी आपण अर्ज करू शकतो.

 

Maharashtra Bamboo Vikas Mandal Bharti 2024 information 

मित्रांनो होणाऱ्या बांबू विकास मंडळ अंतर्गत ही भरती महाराष्ट्र मध्ये राबवण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविले जात आहेत. या भरतीसाठी 04 ऑक्टोबर 2024 अगोदर आपल्याला आपला अर्ज करायचा आहे. 4 ऑक्टोबर 2024 नंतर येणाऱ्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर या भरतीसाठी आपला अर्ज करायचा आहे. या भरती बाबत सविस्तर माहिती तुम्हाला खालील प्रमाणे दिली आहे

वयोमर्यादा (Age)

या भरती मध्ये सहभागी होण्यासाठी आपले वय कमीत कमी 18 ते 30 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. तरच तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. तुमचे वय जर 30 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकत नाही. तसेच तुम्ही जर 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे असाल तरी देखील तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्यास अपात्र असाल.

अर्ज प्रक्रिया (Application Process)

सदर होणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत. या भरती अंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया उपलब्ध झालेली नाहीये. त्यामुळे तुम्हाला दिलेल्या पत्त्यावरती आपले अर्ज पाठवायचे आहेत.

एकूण उपलब्ध जागा

76 जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे व यासाठी उमेदवारांकडून महाराष्ट्रातून अर्ज मागविण्यात येत आहेत.

  • पदाचे नाव – कुशल कामगार, डाटा एन्ट्री ऑपरेटर, अकुशल कामगार, स्टोअरकिपर, बांबू कारागीर
  • शैक्षणिक पात्रता – सदर भरतीसाठी विद्यार्थी हा मान्यता प्राप्त बोर्ड विभागामधून 10वी व 12वी पास असणे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी आपण अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहू शकता.
  • अर्ज शुल्क – या भरतीसाठी अर्ज करायचा असल्यास कोणतेही अर्ज शुल्क नाही.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध नसल्या कारणामुळे आपल्याला सदर पत्त्यावर अर्ज पाठवावे लागतील. ‘महा बांबू विकास मंडळ कार्यालय, न्यू काटोल नाका चौक, गारेवाडा रोड, नागपूर 440013’ या पत्त्यावर आपल्याला ऑफलाईन पद्धतीचे पोस्टद्वारे अर्ज पाठवायचे आहे.

 

अर्ज प्रक्रिया (Apply Process)

  • अर्ज करण्या अगोदर तुम्हाला पीडीएफ जाहिरात एक वेळेस व्यवस्थित वाचणे गरजेचे आहे.
  • अधिकृत जाहिरात वाचल्यानंतर त्या ठिकाणी दिलेले आवश्यक कागदपत्रे तुम्हाला प्रिंट काढून ठेवायचे आहेत.
  • त्यानंतर आपल्या भाषेमध्ये आपला अर्ज व्यवस्थितपणे भरावा 
  • त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावेत.
  • भरलेला अर्ज जर व्यवस्थित असेल तरच तो अर्ज वर दिलेल्या पत्त्यावरती पाठवायचा आहे.
  • अर्ज पाठवते वेळेस त्या ठिकाणी आपला मोबाईल नंबर व ईमेल आयडी टाका जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट त्याठिकाणी दिले जातील.
  • नंतर फॉर्म भरल्यानंतर पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तो फॉर्म जमा करा.
  • तुमची निवड झाल्यास तुम्हाला कॉल व एसएमएस द्वारे कळविण्यात येईल.
Maharashtra Bamboo Vikas Mandal Bharti 2024 Important Links 
भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
बांबु विकास विभागाचे अधिकृत संकेतस्थळ mahaforest.gov.in

Maharashtra Bamboo Vikas Mandal Bharti 2024 FAQ 

 

या भरतीसाठी शैक्षणिक अट काय आहे?

  • आपले शिक्षण जर दहावी पास किंवा पदवीधर पर्यंत झाले असेल तर आपण यासाठी अर्ज करू शकता.

निवड प्रक्रिया कशी असेल?

  • तुम्ही जर या भरतीसाठी पात्र ठरला तर तुमची थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.

कोणत्या पदासाठी होणार ही भरती?

  • सदर भरती ही कुशल कामगार, बांबु कारागीर, स्टोअरकीपर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, अकुशल कामगार, या पदासाठी होणार आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?

  • 04 ऑक्टोबर ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

Leave a Comment