एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याची जाहिरात विकसित करण्यात आली आहे. या भरतीसाठी एकूण 633 जागा रिक्त आहेत. व त्यासाठी उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांना आपले ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. ऑनलाइन पद्धतीने तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2024 आहे.
या भरती अंतर्गत आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, अर्जाची फी, परीक्षा फी याबाबत सविस्तर माहिती आपण तुम्हाला खालील प्रमाणे दिलेले आहे. त्यामुळे उमेदवारांना सर्वात अगोदर खालील प्रमाणे दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. तरच उमेदवारांना नोकरीबद्दलची सविस्तर माहिती समजू शकेल.
वयोमर्यादा
सदर भरतीसाठी ज्या उमेदवारांचे वय 18 ते 38 या वर्षा दरम्यान आहे. त्या उमेदवारांना या भरतीसाठी आपला अर्ज करता येणार आहे. तसेच मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षापर्यंतची सूट असेल.
अर्ज शुल्क
सदर होणाऱ्या या भरतीसाठी अर्ज प्रक्रियेची फी ही खुला ओबीसी प्रवर्गासाठी 1000/- रुपये असेल. तसेच मागासवर्गीय व EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900 रुपये फी असेल.
अर्ज प्रक्रिया
सदर भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.
शैक्षणिक पात्रता
विविध पदांनुसार शैक्षणिक पात्रता असणार आहे. कारण की या भरतीसाठी विविध पदे रिक्त आहेत, व वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे. अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहावी.
निवड प्रक्रिया
सदर भरतीची निवड प्रक्रिया परीक्षेद्वारे घेतली जाईल. तुमचे अर्ज पात्र झाल्यानंतर तुम्हाला याबाबत सूचना दिल्या जातील.
Mahatribal Bharti 2024 Vacancy Details
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Mahatribal Bharti 2024 FAQ
सदर भरती कोणत्या विभागात होणार आहे?
- ही भरती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प या विभागात होणार आहे.
या भरतीसाठी एकूण रिक्त पदे किती आहेत?
- सदर भरतीसाठी 633 पदे रिक्त आहेत.
कोणते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात?
- महाराष्ट्रातील जवळपास सर्वच उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.
सदर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कशी आहे?
- आपल्याला या सदर भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने आपला अर्ज सादर करायचा आहे.
किती वर्षा दरम्यान वय असणारे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात?
- ज्या उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्ष दरम्यान आहे, ते उमेदवार या भरतीसाठी आपले ऑनलाईन अर्ज करू शकतात.