Mahavitaran Bharti 2024: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आता महावितरण अंतर्गत मोठी पदभरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी आपण आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकतो. अर्ज करण्याची संपूर्ण पद्धत व आवश्यक कागदपत्रे व कोणते उमेदवार यासाठी पात्र असणार आहेत. याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून समजणार आहेत. तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्यानंतर तुम्हाला अर्ज कशाप्रकारे करायचा याबाबतची व सविस्तर माहिती तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून समजून जाणार आहे. या कारणामुळे तुम्ही आपला ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.
महावितरण मध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक उत्कृष्ट सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे पात्र असलेल्या उमेदवारांनी वेळ वाया न घालवता लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. या लेखाच्या माध्यमातून आज आपण कोणत्या पदासाठी ही भरती घेतली जाणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे. भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार आहे. किंवा निवड प्रक्रिया कशी असेल याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत. तसेच अर्ज कुठे करायचा. आवश्यक कागदपत्रे काय आहेत हे देखील जाणून घेऊया.
Mahavitaran Bharti 2024
मित्रांनो महावितरण अंतर्गत ही भरती प्रक्रिया होणार आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. छत्रपती संभाजी नगर महावितरण अंतर्गत 27 जागांसाठी ही भरती घेतली जाणार आहे. या भरतीसाठी शिकाऊ उमेदवार पदांच्या जागा आहेत ह्या जागा भरल्या जाणार आहेत.
महावितरण अंतर्गत ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू देखील झालेली आहे. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख हि 10 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे ऑनलाईन अर्ज संपण्याची तारीख संपण्या अगोदर आपल्याला लवकरात लवकर आपला ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. तारीख संपल्या नंतर ज्या उमेदवारांचे अर्ज येतील त्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
महावितरण भरती तपशील (Mahavitaran Bharti 2024 Details)
मित्रांनो महावितरण अंतर्गत छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ही भरती होणार आहे. यासाठी विविध पदे रिक्त आहेत. तुम्ही देखील महावितरण मध्ये काम करण्यासाठी इच्छुक असाल तर या भरतीसाठी आपला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
महावितरण भरती बद्दल सविस्तर माहिती
- संस्थेचे नाव – महावितरण छत्रपती संभाजी नगर
- रिक्त पदांची नावे – विविध रिक्त पदे आहेत (अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी)
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर पीडीएफ जाहिरात पहावी.
- नोकरीचे ठिकाण – छत्रपती संभाजीनगर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑक्टोंबर 2024
- अर्जाची पद्धत- ऑनलाईन
- एकूण रिक्त जागा – महावितरण अंतर्गत 27 जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे.
आवश्यक कागदपत्रे (Mahavitaran Bharti 2024 Documents)
- आधार कार्ड
- पदवी प्रमाणपत्र
- गुणपत्रिका
- जन्मतारखेचा दाखला
- जात प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
रिक्त पदांची नावे – अभियांत्रिकी शिकवू उमेदवार, अभियांत्रिकी विद्युत इलेक्ट्रिकल, इत्यादी पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे.
भरतीसाठी पात्रता (Mahavitaran Bharti 2024 Eligibility)
उमेदवारांनी शैक्षणिक पदवी उत्तीर्ण केल्यापासून तीन वर्षांपेक्षा जास्त दिवस असल्यास त्यांचे अर्ज स्वीकारले जातील. उमेदवाराने या अगोदर कोणत्याही संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार म्हणून काम केलेले नसावे.
वयोमर्यादा – सर्व साधारण उमेदवारांसाठी 30 वर्षे मागासवर्गीयांसाठी 35 वर्षे वय
भरतीसाठी अर्ज कसा करायचा (How To Apply)
- भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
- ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख 10 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे तारीख संपण्या अगोदर अर्ज करावा.
- सर्वात अगोदर खाली दिलेल्या वेबसाईट वरती भेट द्या.
- वेबसाईट जर ओपन होत नसेल तर डेस्कटॉप साईट ऑन करा
- त्यानंतर एकदा व्यवस्थित जाहिरात पहावी. लिंक खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.
- अर्जामध्ये व्यवस्थित माहिती भरावी.
- नंतर आपले आवश्यक डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करा.
- मोबाईल नंबर व ईमेल आयडी टाकून फॉर्म भरलेला एकदा पुन्हा चेक करा.
- फॉर्म अचूक असेल तरच तो फॉर्म सबमिट करा.
- फॉर्म सबमिट केल्यानंतर एडिट करता येत नाही.
महावितरण विभागात काम करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. तुम्ही देखील जर या विभागात काम करण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्ही देखील आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकता. तुम्हाला देखील महावितरण विभागात ही नोकरी मिळू शकते. यासाठी आपल्याला लवकरात लवकर आपला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. जेणेकरून आपला अर्ज चेक करून आपल्याला देखील महावितरण मध्ये नोकरी मिळू शकेल.
Mahavitaran Bharti 2024 Important Links
PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
Mahavitaran Bharti 2024 FAQ
कोणत्या पदासाठी भरती होणार आहे?
- विविध रिक्त पदे आहेत, ज्यामध्ये अभियांत्रिकी शिकाऊ उमेदवार, तसेच विद्युत इलेक्ट्रिकल इत्यादी पदांचा समावेश आहे.
अर्ज कसा करायचा?
- उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी तुम्हाला वरील प्रमाणे एक वेबसाईट दिली आहे, त्यावर जाऊन आपण आवश्यक कागदपत्रे अपलोड करून फॉर्म भरू शकतो.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे?
- आधार कार्ड, जन्म तारखेचा दाखला, जात प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्र इत्यादी.
वयोमर्यादा
- सामान्य नागरिकांसाठी 30 वर्ष, तसेच मागासवर्गीय उमेदवारांसाठी 35 वर्षे वयोमर्यादा आहे.
शैक्षणिक पात्रता?
- ज्या उमेदवारांनी पदवी उत्तीर्ण केल्यापासून 03 वर्षापेक्षा कमी काळ झाला आहे त्या उमेदवारांना अर्ज करता येतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- अर्ज करण्यासाठी 10 ऑक्टोबर 2024 ही अंतिम तारीख देण्यात आलेली आहे. त्यानंतर येणाऱ्या उमेदवारांची अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.