Mahila Balvikas Vibhag Bharti 2024: महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभागात भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. याची जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. दहावी पास ते पदवीधर असणाऱ्या सर्व उमेदवारांना या नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. तुम्ही देखील जर या विभागात काम करण्यासाठी इच्छुक असाल तर यासाठी आपला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करण्याची संपूर्ण पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची अंतिम दिनांक याबाबत सविस्तर माहिती आपण या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
आजची बातमी पूर्ण वाचल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभागांमध्ये होणाऱ्या या भरतीसाठी अर्ज कशाप्रकारे करायचा आहे, व इतर सर्व माहिती पाहायला मिळणार आहे. खालील प्रमाणे तुम्हाला एका मूळ जाहिरातीची लिंक दिलेली आहे. त्यावर जाऊन देखील आपण महिला व बालविकास विभागामध्ये होत असणाऱ्या या भरती बाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता. अर्जाची पद्धती या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने असणार आहे. व ऑनलाईन अर्जासाठी शेवटची तारीख 3 नोव्हेंबर 2024 असणार आहे.
वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 03 नोव्हेंबर 2024 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तरच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो.
अर्ज शुल्क
- General/OBC/EWS:- 1000/- रुपये.
- SC/ST/EXSM:- 900/- रुपये.
अर्ज प्रक्रिया
सदर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने असणार आहे.
शैक्षणिक पात्रता
सदर भरतीसाठी एकूण 09 पदे रिक्त आहेत. यासाठी विविध शैक्षणिक पात्रता असणार आहे. परंतु 10 पास ते कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे यासाठी गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहा.
निवड प्रक्रिया
सदर भरती बाबत निवड प्रक्रिया बाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. परंतु याची निवड प्रक्रिया ही परीक्षा द्वारे होणार आहे.
Mahila Balvikas Vibhag Bharti 2024 Vacancy Details
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 नोव्हेंबर 2024
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्जासाठी | इथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
Mahila Balvikas Vibhag Bharti 2024 FAQ
कोणते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात?
- महाराष्ट्रातील वरील शैक्षणिक पात्रता पात्र असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
- 03 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
सदर भरतीसाठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
- सदर होणाऱ्या भरतीसाठी 236 पदे रिक्त आहेत.