MPSC Group B Recruitment 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगात 480 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

MPSC Group B Recruitment 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरतीद्वारे 480 पदे भरण्यात येणार आहेत. तुम्ही देखील जर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत आपण या भरतीसाठी आपला ऑनलाईन अर्ज करू शकतो. जर तुम्हाला देखील या भरती अंतर्गत संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल रिक्त पदांची माहिती, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्जाची पद्धत याबाबत सविस्तर माहिती तुम्हाला बातमी शेवटपर्यंत वाचल्यानंतर समजेल.

मित्रांनो ही सदर भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे होणार आहे. 480 पदे भरण्यात येणार आहेत. 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत आपण या भरतीसाठी अर्ज करू शकतो. उमेदवारांची लवकरात लवकर या भरती अंतर्गत निवड केली जाणार आहे. भरतीचा विभाग हा महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे. राज्यश्रेणी वरती आपल्याला ही भरती पाहायला मिळणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आपल्याला ही नोकरी करण्यास संधी उपलब्ध आहे. यासाठी 480 जागा रिक्त आहेत व त्या लवकरच भरल्या जाणार आहेत. जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असतील त्यांनी कृपया बातमी शेवटपर्यंत वाचावी.

वयोमर्यादा

  • सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब:- 18 ते 38 वर्ष
  • राज्य कर निरीक्षक गट ब:- 18 वर्षे ते 38 वर्ष
  • पोलीस उपनिरीक्षक गट ब:- 19 वर्ष ते 31 वर्ष
  • मागासवर्गीय किंवा अनाथ उमेदवारांना 05 वर्षापर्यंतची सूट मिळेल.

अर्ज शुल्क 

  • खुला प्रवर्ग:- 394/- रुपये
  • मागासवर्गीय/अनाथ/:- 294/- रुपये

अर्ज प्रक्रिया

सदर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने असणार आहे. सर्वात अगोदर खालील प्रमाणे दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात योग्य पद्धतीने वाचणे गरजेचे आहे.

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता ही पदानुसार असणार आहे. त्यामुळे खालील प्रमाणे दिलेले मूळ जाहिराती एक वेळेस काळजीपूर्वक पहावी.

निवड प्रक्रिया

निवड प्रक्रिया ही परीक्षा द्वारे होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये ज्यावेळेस भरती होते त्यावेळी उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारेच केली जाते.

MPSC Group B Recruitment 2024 Vacancy Details

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  04 नोव्हेंबर 2024

अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 
अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा 

 

MPSC Group B Recruitment 2024 FAQ 

सदर भरतीसाठी कोणते उमेदवार अर्ज करू शकतात? 

  • शैक्षणिक पात्रता पात्र असणारे सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता.

निवड झालेल्या उमेदवारास कोणत्या ठिकाणी नोकरी करावी लागेल? 

  • संपूर्ण महाराष्ट्र मध्ये निवड झालेला उमेदवार नोकरी करू शकेल.

सदर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती? 

  • 04 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

एकूण किती पदांसाठी ही भरती होणार आहे? 

  • सदर भरती अंतर्गत 480 पदे भरण्यात येणार आहेत.

Leave a Comment