MSRTC Bharti 2024: एसटी महामंडळ 12वी पास विद्यार्थ्यांना नोकरीचे सुवर्णसंधी

MSRTC Bharti 2024: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही देखील जर एका चांगल्या नोकर भरतीच्या शोधात असाल तर आजच्या बातमीच्या माध्यमातून आपण तुम्हाला एसटी महामंडळामध्ये शिकाऊ उमेदवारांसाठी नवीन नोकरी भरती होणार आहे. या भरती बद्दल माहिती सांगणार आहोत. मित्रांनो आज काल आपल्याला बऱ्याच ठिकाणी नोकरीच्या ऑफर्स येत असतात. परंतु काही नोकऱ्या आपल्याला करू वाटतात तर काही नोकऱ्या करण्याची आपली इच्छा नसते.

 तुम्हाला देखील जर एसटी महामंडळामध्ये काम करायचे असेल तर तुमच्यासाठी संधी उपलब्ध झाली आहे. महामंडळ अंतर्गत 78 जागा रिक्त आहेत. व त्या जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीबाबतची सविस्तर माहिती आपण तुम्हाला आजच्या या बातमीच्या माध्यमातून देणार आहोत. बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाचल्यानंतर तुम्हाला भरती बद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेता येईल. जेणेकरून तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता.

MSRTC Bharti 2024

विद्यार्थी मित्रांनो तुम्ही देखील जर बारावी पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. तुम्हाला यासाठी कोणत्याही जास्त आवश्यक शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही. तुम्ही कमी शिक्षण पात्रतेमध्ये देखील यासाठी पात्र ठरू शकता. तुम्हाला देखील यासाठी अर्ज करायचा असेल तर अर्जाची संपूर्ण पद्धत तुम्हाला खालील प्रमाणे दिली आहे. तसेच कोणकोणती यासाठी आवश्यक कागदपत्रे व आपले आवश्यक वय किती असायला हवे हे खालील प्रमाणे दिलेले आहे.

भरती विभाग  एसटी महामंडळ महाराष्ट्र
पदाचे नाव शिकाऊ उमेदवार 
वयोमर्यादा 18 वर्षे ते 35 वर्षे
नोकरीचे ठिकाण  यवतमाळ
एकूण रिक्त पदे  078
अर्ज पद्धत ऑफलाईन
आवश्यक कागदपत्रे  आधार कार्ड,बँक खाते
आवश्यक शैक्षणिक पात्रता  10वी 12वी पास
अर्जाची शेवटची तारीख  जाहीर झालेली नाही

मित्रांनो ही भरती एसटी महामंडळ अंतर्गत ७८ रिक्त पदांसाठी केली जाणार आहे. शिकाऊ उमेदवार या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आणखी कळविण्यात आलेली नाही. परंतु यासाठी अर्ज देखील सुरू झालेले आहेत.

MSRTC Bharti 2024 Details

मित्रांनो एसटी महामंडळ अंतर्गत 78 पदांसाठी ही भरती शिकाऊ उमेदवार या पदासाठी केली जाणार आहे. सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यता प्राप्त विद्यापीठ मधून 10वी व 12वी पास केलेली असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही 10वी व 12वी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पास असणे यासाठी आवश्यक असणार आहे. तुम्ही जर दहावी व बारावी पास असाल तर यासाठी तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता.

MSRTC Bharti 2024 पात्रता 

मित्रांनो एस टी महामंडळ अंतर्गत निघालेल्या या शिकाऊ उमेदवारांच्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 वर्षे ते 35 वर्षापर्यंत असायला हवे. तरच उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहे. तसेच या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

MSRTC Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे 

सदरील महामंडळ भरती साठी जी शिकाऊ उमेदवारांची भरती होणार आहे. त्यासाठी तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रांची गरज लागणार आहे. ती कागदपत्रे तुमच्याकडे असायला हवेत. तरच तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.

  • आधार कार्ड 
  • बँक खाते 
  • इतर आवश्यक कागदपत्रे 
  • जाहिरात पाहून त्या ठिकाणी पहावेत

नोकरीचे ठिकाण 

महामंडळ अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी आपल्याला नोकरीच्या ठिकाणाबाबत तर माहिती जाणून घ्यायची झाली तर तुमची निवड केल्यानंतर तुमची निवड ही यवतमाळ या ठिकाणी होणार आहे. उमेदवाराचे नोकरीचे ठिकाण हे यवतमाळ असेल यवतमाळ मध्ये तुम्हाला ही नोकरी करावी लागणार आहे.

MSRTC Bharti 2024 अर्ज पद्धत

मित्रांनो महाराष्ट्र महामंडळ अंतर्गत या शिकाऊ उमेदवार पदासाठी होणाऱ्या भरती अंतर्गत आपल्याला अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धत उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. तुम्ही एक वेळेस खालील प्रमाणे दिलेली जाहिरात संपूर्ण वाचा त्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे. तुम्हाला ऑनलाईन ऑफलाइन हे दोन्ही पर्याय अर्जासाठी उपलब्ध असणार आहेत. तुम्ही दोन्ही पद्धतीने यासाठी अर्ज करू शकतात.

MSRTC Bharti 2024 पदाचे नाव 

एसटी चालक, कंडक्टर, पर्यवेक्षक, पेंटर, वेल्डर, शीट मेटल वर्क्स, अभियांत्रिक पदवीधर, पदवीधारक मेकॅनिक, मेकॅनिकल मोटर वेहिकल, इलेक्ट्रिशियन एवढी पदे यासाठी रिक्त आहेत कोणत्याही पदासाठी आपल्याला यासाठी नोकरी लागू शकते.

महत्वाच्या लिंक्स (Links)

अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 


अर्ज शुल्क
MSRTC Bharti 2024

खुला प्रवर्ग 590/-₹
मागासवर्गीय प्रवर्ग 295/-₹

अर्ज कसा करायचा 

वर दिलेल्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही आपला अर्ज हा ऑनलाइन किंवा जाहिरात पाहून त्या ठिकाणी दिलेल्या पत्त्यावरती अर्ज पाठवून देखील आपण आपला अर्ज करू शकतो. ऑनलाइन पद्धतीने दोन्ही प्रकारे आपण अर्ज करू शकतो. तुम्हाला जो पर्याय सोपा वाटेल त्या पर्यायाने आपण यासाठी अर्ज करू शकता.

Leave a Comment