MSRTC Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती प्रक्रिया सुरू

MSRTC Recruitment 2024: पुणे एसटी महामंडळामध्ये नोकरी भरतीसाठी जाहीर प्रसारित करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 46 पदांसाठी भरती सुरू झालेली आहे. इच्छुक उमेदवारांना लवकरात लवकर आपले अर्ज करायचे आहेत. मूळ जाहिरातीची लिंक तुम्हाला बातमीच्या सर्वात शेवटी मिळणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करण्याची संपूर्ण पद्धत व आवश्यक शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला संपूर्ण बातमी वाचल्यानंतर समजेल.

मित्रांनो ही सदर भरती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये होणार आहे. यासाठी प्रभारी, ड्राफ्ट्समन, मेकॅनिकल, लेखापाल, स्टोर कीपर, कनिष्ठ, संगणक ऑपरेटर, लिपिक टंकलेखन, इलेक्ट्रिशियन, बिल्डिंग इन्स्पेक्टर, मेसन, प्लंबर, सहाय्यक इत्यादी पदे रिक्त आहेत. यासाठी उमेदवारांकडून आपले अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी एकूण रिक्त जागा 76 आहेत. व त्या रिक्त जागा लवकरच भरल्या जाणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 16 ऑगस्ट 2024 आहे. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहेत.

तुम्ही देखील जर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये नोकरी करण्यास इच्छुक असाल तर तुम्हाला लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहेत. यासाठी एकूण 46 जागा रिक्त आहेत. व शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकता नुसार असणार आहे. अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास तुम्ही खालील प्रमाणे दिलेली मूळ जाहिरात पाहू शकता. ही नोकरी तुम्हाला पुणे या ठिकाणी करावी लागणार आहे. तुम्हाला नोकरीसाठी कोणत्याही लांब ठिकाणी जाण्याची गरज नाही. महाराष्ट्रामध्ये राहून देखील आपण हि नोकरी करू शकतो

MSRTC Recruitment 2024 वयोमर्यादा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किती असायला हवे याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाहीये. तुम्हाला खालील प्रमाणे मूळ जाहिरातीची लिंक दिलेली आहे. मूळ जाहिरात पाहून तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.

MSRTC Recruitment 2024 अर्ज प्रक्रिया 

सदर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये होणाऱ्या या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने आपला अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी कोणतीही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया उपलब्ध नाही.

MSRTC Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता 

शैक्षणिक पात्रता ही पदानुसार असणार आहे. त्यामुळे तुम्हाला खालील प्रमाणे दिलेली मूळ जाहिरात वाचावी लागणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक पात्रता बद्दल संपूर्ण माहिती मिळेल.

MSRTC Recruitment 2024 आवश्यक कागदपत्रे 

  • एम्प्लॉयमेंट नोंदणी कार्ड 
  • शैक्षणिक गुणपत्रक व प्रमाणपत्र 
  • बँक पासबुक (आधार Linked)
  • अधिवास प्रमाणपत्र 
  • जात प्रमाणपत्र 
  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड

MSRTC Recruitment 2024 निवड प्रक्रिया 

अर्ज केल्यानंतर उमेदवारांना निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती देण्यात येईल. निवड प्रक्रियेबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

MSRTC Recruitment 2024 Vacancy Details

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑक्टोबर 2024

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

MSRTC Recruitment 2024 FAQ 

सदर भरती कोणत्या विभागासाठी होणार आहे? 

  • ही भरती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत होणार आहे.

या भरतीसाठी एकूण किती जागा रिक्त आहेत?

  • सदर भरती ही 46 पदांसाठी होणार आहे.

कोणते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात?

  • महाराष्ट्रातील सर्व उमेदवारी यासाठी अर्ज करू शकतात.

Leave a Comment