Mumbai Metro Bharti 2024: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत मोठी भरती प्रक्रिया सुरू

Mumbai Metro Bharti 2024: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत 11 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. व याची मूळ जाहिरात देखील प्रसारित झालेली आहे. उमेदवारांकडून यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 ऑक्टोबर 2024 आहे. यामुळे आपल्याला या भरतीसाठी लवकरात लवकर आपला अर्ज करायचा आहे. तुम्हाला सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खूप मोठी संधी उपलब्ध झालेली आहे.

11 पदांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी काही शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे. शैक्षणिक पात्रतेची माहिती जाणून घेण्यासाठी व सर्व माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला सविस्तर मूळ जाहिरात पाहणे गरजेचे आहे. तुम्हाला मूळ जाहिरातीची लिंक खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता. सदर भरतीसाठी अर्जाची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे इच्छित उमेदवारांनी लवकरात लवकर आपले ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. खालील प्रमाणे तुम्हाला एक पत्ता दिलेला आहे. त्यावर ती तुम्हाला आपले ऑफलाइन अर्ज करून पाठवायचे आहेत.(Mumbai Metro Bharti 2024)

सदर भरती ही ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’ अंतर्गत होणार आहे. व ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे. मुंबई या ठिकाणी आपल्याला ही नोकरी मिळणार आहे. सदर भरती ही सरकारी नोकरी असल्याकारणाने तुम्हाला या भरती अंतर्गत 35 हजार ते 2 लाख रुपये एवढे मासिक वेतन मिळू शकते. परंतु उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. 

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन भरती वयोमर्यादा

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन भरती अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे जास्तीत जास्त 40 वर्षा दरम्यान असावे.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन भरती अर्ज शुल्क

या सदर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क घेतले जाणार नाही.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन भरती अर्ज प्रक्रिया 

सदर भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी आपल्याला ऑफलाईन अर्ज पद्धत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज लिहून दिलेल्या पत्त्यावरती पाठवायचे आहेत.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन भरती शैक्षणिक पात्रता 

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत निघालेले या भरतीसाठी आपल्याला काही शैक्षणिक पात्रतेची गरज आहे. जसे की उमेदवार हा या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी अभियंता पदवीधर असणे गरजेचे आहे. सविस्तर माहितीसाठी दिलेली मूळ जाहिरात पहावी.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन भरती निवड प्रक्रिया 

निवड प्रक्रियेबद्दल अद्याप कोणतीही माहिती मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन अंतर्गत देण्यात आलेली नाहीये. परंतु तुमची निवड झाल्यानंतर तुमचे सर्व अर्ज व इतर कागदपत्रे चेक केल्यानंतर तुम्हाला याबाबत माहिती देण्यात येईल.

Mumbai Metro Rail Co-orporation Vacancy Details

अर्ज सुरू होण्याची तारीख:- सदर भरतीसाठी 14 सप्टेंबर 2024 पासून अर्ज सुरू झालेले आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – सदर भरतीसाठी आपण 12 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची 12 ऑक्टोबर 2024 अंतिम तारीख आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- डेप्युटी जनरल मॅनेजर, एच आर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, एम एच आर सी एल, लाईन नंबर 3, ऑफिस, ई ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स बांद्रा ईस्ट मुंबई – 400 500 या ठिकाणी आपल्याला ऑफलाईन अर्ज पाठवायचे आहेत.

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

MUMBAI METROL RAIL RECRUITMENT FAQ 

सदर भरतीसाठी एकूण रिक्त पदे किती आहेत? 

  • मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 11 पदे रिक्त आहेत.

नोकरी करण्याचे ठिकाण? 

  • निवड झालेल्या उमेदवारास मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागणार आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख? 

  • सदर भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 ऑक्टोबर 2024 आहे.

अर्ज करण्याची पद्धत? 

  • सदर भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी ऑप्शन दिलेले आहे.

Leave a Comment