NABARD Bharti 2024: नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील जर दहावी पास असाल व तुम्ही देखील जर एका चांगल्या सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आजच्या या बातमीच्या माध्यमातून आपण एका अशा नोकरी भरती बद्दल बोलणार आहोत. ज्यामध्ये फक्त दहावी बारावी पास अथवा कोणत्याही क्षेत्रामधून पदवीधर झालेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. ही भरती ग्रामीण विकास बँक या विभागामध्ये होणार आहे. सरकारी नोकरीची खूप मोठी सुवर्णसंधी आपल्याला उपलब्ध झालेली आहे. तुम्ही देखील जय ही नोकरी करण्यास इच्छुक असाल तर तुम्ही कशाप्रकारे अर्ज करू शकता याबाबत माहिती पाहूया.
मित्रांनो नुकतीच ग्रामीण विकास बँक अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसारित झालेली आहे. या जाहिरातीची लिंक तुम्हाला खालील प्रमाणे मिळेल. परंतु मित्रांनो जे इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर अंतिम तारीख संपण्या अगोदर आपला अर्ज या ठिकाणी करायचा आहे. अर्ज करण्याची संपूर्ण पद्धत, शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे याबाबत सविस्तर माहिती ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्यानंतर समजेल.
NABARD Bharti 2024
मित्रांनो बँकिंग क्षेत्रामध्ये काम करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. कृषी ग्रामीण विकास बँक अंतर्गत मोठी भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी ऑफिस अटेंडंट गट क या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांकडून व उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीचे अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
भरतीचे नाव | राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती 2024 |
भरतीचा विभाग | नाबार्ड विभाग |
पदाचे नाव | ऑफिस अटेंडंट गट क |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
एकूण रिक्त पदे | 108 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 21 ऑक्टोबर 2024 |
या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरीची संधी मिळणार आहे. या भरतीसाठी आपल्याला कोणत्याही लांब ठिकाणी जाण्याची गरज नाही. नाबार्ड अंतर्गत तुम्ही तुमच्या जवळील कृषी ग्रामीण विकास बँक अंतर्गत आकर्षक वेतनश्रेणी म्हणजेच पगार सह आपण ही सरकारी नोकरी करू शकता.
NABARD Bharti 2024 Education Qualification And Other Info
मित्रांनो ही भरती राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास अंतर्गत होणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. तुम्ही देखील जर या बँकेत काम करण्यास इच्छुक असाल तर तुम्ही आपला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. परंतु तुम्हाला काही यामध्ये शैक्षणिक अट देण्यात आली आहे, ती तुम्ही जर त्या शैक्षणिक पात्रतेची अट पूर्ण केली तर तुम्हाला देखील ही नोकरी मिळू शकते.
- शैक्षणिक पात्रता – अर्जदार हा मान्यता प्राप्त बोर्ड मधून दहावीची परीक्षा पास असणे आवश्यक आहे.
- रिक्त पदाचे नाव- या भरतीसाठी ऑफिस अटेंडंट गट क या पदासाठी ही भरती होणार आहे.
- नोकरीचे ठिकाण – निवड झालेल्या उमेदवारास संपूर्ण देशभरामध्ये नोकरीची संधी मिळणार आहे.
- अर्जाची प्रक्रिया – सदर होणाऱ्या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे आपल्याला ऑनलाइन पद्धतीने आपल्या मोबाईलद्वारे या भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
NABARD Bharti 2024 Age Limit, Fees, Payment, Documents
- वयोमर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 वर्ष ते 30 वर्षे यादरम्यान असणे गरजेचे आहे.
- अर्जासाठी लागणारे शुल्क – या भरतीसाठी आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणार असल्या कारणामुळे यासाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.
- भरतीसाठी निवड प्रक्रिया – अर्ज केलेल्या उमेदवाराची निवड ही परीक्षा द्वारे केली जाणार आहे. यासाठी आपल्याला परीक्षेची तयारी करणे गरजेचे आहे.
- अर्ज सुरू होण्याची तारीख – ऑनलाइन अर्ज पद्धती 02 ऑक्टोबर 2024 पासून सुरु होणार आहे. या तारखेपासून आपण आपले ऑनलाइन पद्धतीचे अर्ज सादर करू शकतो.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख – राष्ट्रीय कृषी ग्रामीण बँक अंतर्गत आपल्याला अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2024 देण्यात आली आहे. या तारखेपर्यंत आपण अर्ज करू शकतो.
आवश्यक असणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- इतर शैक्षणिक कागदपत्रे
- इतर कोणत्या गोष्टीचा अनुभव असल्यास त्याचे प्रमाणपत्र
NABARD Bharti 2024 Apply Online Process
- या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना सर्वात अगोदर पीडीएफ जाहिरात वाचणे गरजेचे आहे.
- त्यानंतर अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील प्रमाणे अधिकृत वेबसाईट दिली आहे त्यावरती क्लिक करा.
- वेबसाईट ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी अप्लाय वरती क्लिक करा.
- नंतर आपले एक नवीन अकाउंट बनवा
- नंतर आपल्याला कोणत्या भरतीसाठी अर्ज करायचा आहे, ते निवडा.
- नंतर आपले नाव, आपला पत्ता, जन्मतारीख व इतर माहिती टाका
- सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपला मोबाईल क्रमांक व ईमेल क्रमांक त्या ठिकाणी टाका.
- नंतर आवश्यक असणारी डॉक्युमेंट्स टाका जसे की आधार कार्ड फोटो, प्रमाणपत्र फोटो इत्यादी.
- भरलेला फॉर्म व्यवस्थित चेक करा त्यात काही चुकले असेल तर दुरुस्त करा.
- नंतर सर्व माहिती भरून झाल्यानंतर Submit वर क्लिक करा.
- अशाप्रकारे आपण आपल्या मोबाईलच्या मदतीने यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो.
NABARD Bharti 2024 Apply Links And PDF
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
NABARD Bharti 2024 FAQ
या भरतीसाठी किती जागा रिक्त आहेत?
- 108 जागांसाठी ही भरती होणार आहे.
भरतीसाठी अर्ज प्रक्रिया?
- या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती?
- 21 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील.
भरतीची निवड प्रक्रिया कशी असेल?
- सदर भरतीची निवड परीक्षेद्वारे केली जाईल.
भरती साठी निवड झालेल्या उमेदवारास किती वेतन मिळेल?
- होणाऱ्या या भरतीसाठी ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना 35 हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त पेमेंट मिळेल.