नवी मुंबई पोलीस मध्ये विविध पदांसाठी आता मोठी भरती प्रसारित करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी आपल्याला आपले ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. व ऑनलाईन अर्ज करण्याची लास्ट ची तारीख 25 ऑक्टोबर 2024 देण्यात आलेली आहे. यासाठी आपल्याला आपले लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत. तुम्ही देखील जर पोलीस विभागात काम करण्यास इच्छुक असाल तर या भरतीसाठी आपले ऑफलाईन पद्धतीचे अर्ज तुम्हाला लवकरात लवकर करायचे आहेत. ही भरती विधी अधिकारी या पदासाठी होणार आहे. यासाठी आपल्याला कायद्याचा पदवीधर असणे आवश्यक आहे. तरच तुम्ही यासाठी अर्ज करू शकता.
या भरतीसाठी एकूण 7 रिक्त पदे आहेत. ही रिक्त पदे लवकरच भरली जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना शेवटची तारीख संपण्याअगोदर आपले ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. 25 ऑक्टोबर 2024 नंतर येणाऱ्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी तुम्हाला खालील प्रमाणे पीडीएफ जाहिरातीची लिंक दिली आहे. ती पीडीएफ जाहिरात तुम्ही आपल्या मोबाईल मध्ये पाहू शकता. या पीडीएफ जाहिरातीमध्ये तुम्हाला संपूर्ण ऑफिसियल नोटिफिकेशन ची जाहिरात मिळणार आहे. त्या जाहिराती मध्ये भरती बद्दलची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.
नवी मुंबई पोलीस भरती साठी लागणारे अर्ज सुरू (Navi Mumbai Police bharti 2024)
मित्रांनो सदर होणाऱ्या पोलीस भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही. परंतु आपल्याला या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत. तुम्ही देखील जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर खालील प्रमाणे दिलेली मूळ जाहिरात एकदा संपूर्ण वाचावी जेणेकरून तुम्हाला भरती बद्दलची संपूर्ण माहिती समजेल.
नवी मुंबई पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा
मित्रांनो सदर पोलीस भरतीसाठी आपल्याला 60 वर्षापर्यंतची वयोमर्यादा दिलेली आहे. म्हणजेच 18 वर्षे ते 60 वर्षे या दरम्यान असणारे प्रत्येक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहून तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.
नवी मुंबई पोलीस भरती शैक्षणिक पात्रता Education Qualification
नवी मुंबई पोलीस भरतीसाठी एकूण 7 पदे रिक्त आहेत. या पदासाठी विधी अधिकारी गट ब हे पद रिक्त मिळणार आहे. व विधी अधिकारी हे एक पद रिक्त आहे. यासाठी काही पात्रतेची आवश्यकता लागणार आहे. या पदासाठी आपल्याला अर्ज करायचा असल्यास विधी अधिकारी या पदासाठी कायद्याचा पदवीधर असणे गरजेचे आहे.
नवी मुंबई पोलीस भरती अर्ज प्रक्रिया
सदर भरतीसाठी अर्ज करायचा असल्यास उमेदवारांना आपले ऑफलाईट पद्धतीचे अर्ज पाठवायचे आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे आपल्याला त्या तारीख त्या अगोदर अर्ज पाठवायचे आहेत. नंतर येणाऱ्या कोणत्याही उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. आणि अर्ज फक्त ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.
नवी मुंबई पोलीस भरती निवड प्रक्रिया
मित्रांनो नवी मुंबई पोलीस आयोगामार्फत उमेदवारांची निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करून पात्र ठरला तर तुम्हाला कॉल द्वारे कळविण्यात येईल व मुलाखतीची तारीख निश्चित करण्यात येईल. त्या तारखेला आपल्याला त्या ठिकाणी जाऊन आपली मुलाखत द्यायची आहे.
Navi Mumbai Police Bharti vaccancy
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांचे ऑफलाईन अर्ज स्वीकारले जातील. या तारखेनंतर आलेल्या उमेदवारांचे कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. अर्ज आपल्याला 25 ऑक्टोबर 2024 अगोदर पाठवायचे आहेत, तरच आपले अर्ज स्वीकारले जातील. तुम्ही देखील तर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर तुम्हाला जरासा ही वेळ वाया घालवता लवकरात लवकर आपला ऑफलाइन अर्ज दिलेल्या पत्त्यावरती पाठवायचा आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस आयुक्त, नवी मुंबई, रिझर्व बँक समोर, सेक्टर 10, सिबिडी बेलापूर, नवी मुंबई, पिन कोड:- 400 614
पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी | येथे क्लिक करा |