ONGC Recruitment 2024 : ONGC विभागात 10वी, 12वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध

तेल व नैसर्गिक वायू महामंडळामध्ये 2236 पदांसाठी भरती प्रसारित करण्यात आलेली आहे. यासाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. या पदासाठी आपल्याला काही शैक्षणिक पात्रता लागणार आहे. शैक्षणिक पात्रतेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला खालील प्रमाणे दिलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. त्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती समजेल या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत, व ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2024 आहे. व ही नोकरी आपल्यालाही महाराष्ट्रामध्ये करावी लागणार आहे. यामुळे तुम्हाला नोकरीसाठी कोणत्याही लांब ठिकाणी जाण्याची गरज नाहीये.

तसेच तेल व नैसर्गिक वायू महामंडळामध्ये निघालेले या भरतीसाठी उमेदवारांना आपल्या मोबाईल वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. तुम्हाला जर अर्ज करण्यास काही अडचण आल्यास तुम्ही आपल्या टीमशी कॉन्टॅक्ट करू शकता. खालील प्रमाणे तुम्हाला Contact Ua फॉर्म दिलेला आहे. तो भरून देखील तुम्ही आपल्या टीमकडून मदत घेऊ शकता. भरती बाबत जर तुम्हाला सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर खालील प्रमाणे दिलेली मूळ जाहिरात पहा. त्या ठिकाणची जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचून तुम्हाला आपले ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत.

तेल व नैसर्गिक वायू महामंडळ भरती वयोमर्यादा (ONGC Recruitment 2024)

या सदर भरतीसाठी उमेदवाराचे वय हे 18 वर्ष ते 24 वर्षे यादरम्यान असेल तरच उमेदवार या भरतीसाठी आपला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. तुमचे देखील वय जर 18 वर्षे ते 24 वर्षे या दरम्यान असेल तर तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

तेल व नैसर्गिक वायू महामंडळ भरती अर्ज शुल्क 

तेल व नैसर्गिक वायू महामंडळ विभागात निघालेल्या या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असल्यास यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही. 

तेल व नैसर्गिक वायू महामंडळ भरती अर्ज प्रक्रिया 

सदर भरतीसाठी उमेदवारांना आपले ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. यासाठी कोणतीही अर्ज करण्यासाठी ऑफलाईन पद्धत यासाठी उपलब्ध नाहीये. त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2024 ही आहे. यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

तेल व नैसर्गिक वायू महामंडळ भरती शैक्षणिक पात्रता 

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळामध्ये ही भरती एकूण 2236 पदांसाठी होणार आहे. व यासाठी शिकाऊ उमेदवार या पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. यासाठी आपल्याला काही शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता आहे. ती खालील प्रमाणे दिलेली आहे. अर्ज करणारा उमेदवार हा 10वी, 12वी, ITI, BBA, DIPLOMA, B.TECh, BSC, Graduation उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच विविध पदांसाठी विविध शैक्षणिक पात्रता दिली गेलेली आहे. सविस्तर माहितीसाठी खालील प्रमाणे दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

तेल व नैसर्गिक वायू महामंडळ भरती निवड प्रक्रिया

तेल व नैसर्गिक वायू महामंडळामध्ये होणाऱ्या या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मेरिट लिस्ट द्वारे केली जाणार आहे. मेरिट लिस्ट मध्ये ज्या विद्यार्थ्यांची नावे येतील त्या उमेदवारांना ही नोकरी मिळणार आहे.

ONGC Recruitment 2024 Vacancy Details

अर्ज करण्याची सुरुवात- सदर भरतीसाठी 5 ऑक्टोबर 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – सदर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2024 आहे. या तारखेच्या अगोदर उमेदवारांना आपले ऑनलाइन अर्ज सादर करायचे आहेत.

अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

ONGC Recruitment 2024 FAQ 

सदर भरतीसाठी किती पदे रिक्त आहेत?

  • तेल व नैसर्गिक वायू महामंडळामध्ये एकूण 2236 पदे रिक्त आहेत.

सदर भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे? 

  • 18 ते 24 वर्ष यादरम्यान वय असणारे सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख? 

  • सदर भरतीसाठी अर्ज करण्याची 25 ऑक्टोबर 2024 ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे.

तेल व नैसर्गिक वायू महामंडळ भरती अर्ज प्रक्रिया?

  • सदर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीची आहे.

या भरतीसाठी कोणते उमेदवार अर्ज करू शकतात? 

  • महाराष्ट्रातील सर्व उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

सदर भरती अंतर्गत निवड कशी होईल? 

  • मेरिट लिस्ट द्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.

Leave a Comment