Ordanance Factory Dehu Road Recruitment 2024: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही देखील जर बऱ्याचशा दिवसापासून एका चांगल्या खाजगी नोकरीच्या शोधात असाल तर आजच्या या बातमीच्या मध्मातून देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी पदवीधर तसेच डिप्लोमा अप्रेंटिस या पदासाठी होणाऱ्या या भरतीबाबत माहिती देणार आहोत . याची संबंधित नोटीफिकेशन जाहिरात देखील प्रसारित करण्यात आलेली आहे. ज्या उमेदवारांचे ग्रॅज्युएशन आणि डिप्लोमा किंवा आयटीआय पूर्ण केलेला असेल, अशा उमेदवारांना नोकरीची खूप मोठी सुवर्णसंधी उपलब्ध आहे.
या भरतीसाठी आपल्याला अर्ज करायचा असल्यास आपण विनामूल्य अर्ज करू शकता. त्यामुळे तुमची जर इच्छा असेल यासाठी अर्ज करायचा तर आपण यासाठी अर्ज अगदी मोफत कशाप्रकारे करू शकतो याबाबतची सविस्तर माहिती या बातमीच्या माध्यमातून आज आपण तुम्हाला देणार आहोत. त्यामुळे तुम्ही आजची बातमी पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल की तुम्ही ही नोकरी कशा प्रकारे करू शकता. व यासाठी किती पदे रिक्त आहेत, आवश्यक कागदपत्रे याबाबतची सविस्तर माहिती आपण या बातमीच्या माध्यमातून घेणार आहोत.
Ordanance Factory Dehu Road Recruitment 2024
विद्यार्थी मित्रांनो तुम्ही देखील जर सरकारी नोकरीचे अपेक्षा जर सोडून दिली असेल किंवा तुम्हाला सरकारी नोकरी करावीशी वाटत नसेल तर तुम्ही या खाजगी नोकरीसाठी देखील नक्कीच अर्ज करू शकता. याची अर्जाची पद्धत व संपूर्ण माहिती तुम्हाला खालील प्रमाणे दिलेली आहे. पदाचे नाव अप्रेंटीस असणार आहे.
भरती विभाग | Ordanance Factory Dehu Road |
रिक्त पदाचे नाव | अप्रेंटिस |
एकूण रिक्त पदे | 105 |
नोकरीचे ठिकाण | देहू रोड,पुणे महाराष्ट्र |
वेतन | 08 ते 10 हजार रुपये प्रति महिना |
वयाची अट | अट नाही |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज शुल्क | कोणतेही अर्ज शुल्क नाही |
या भरतीसाठी एकूण रिक्त जागा 105 आहेत. या 105 जागांसाठी ही भरती होणार आहे. व या भरतीमध्ये आपली निवड झाल्यानंतर आपल्याला राज्य बाहेर कोणत्याही ठिकाणी जाण्याची गरज नाही. तुम्हाला देहूरोड पुणे या ठिकाणी ही नोकरी करता येणार आहे. यामध्ये पगार देखील तुम्हाला वेतनश्रेणी चांगली दिली जाणार आहे. व भरतीसाठी कोणतीही फी नसणार आहे.
Ordanance Factory Dehu Road Recruitment 2024 Vacancy Details
मित्रांनो या सदर भरतीसाठी बरेचशे पदे रिक्त आहेत. यासाठी तुम्ही तुम्हाला हवे असणाऱ्या पदासाठी अर्ज करू शकता यासाठी मेकॅनिकल पदवीधर, अप्रेंटिस साठी 10 पद रिक्त आहेत. तसेच डिप्लोमा अप्रेंटिस साठी 10 पदे रिक्त आहेत. तसेच केमिकल विषयासाठी 10 पदे रिक्त आहेत. तसेच डिप्लोमा अप्रेंटिस साठी 15 पदे रिक्त ठेवण्यात आले आहेत. तसेच इलेक्ट्रिकल साठी पदवीधर अप्रेंटिस 04 पदे तसेच डिप्लोमा अप्रेंटिस साठी 01 पदे यासाठी रिक्त आहे.
तसेच आयटी पास विद्यार्थ्यांसाठी पदवीधर अप्रेंटिस 03 पदे आहेत. तसेच डिप्लोमा अप्रेंटिस साठी 02 पद आहे. त्यानंतर सिव्हिल साठी 03 अप्रेंटिस पदवीधर हवे आहेत. तसेच डिप्लोमा अप्रेंटिस देखील 03 हवे आहेत. जनरल स्ट्रीम पदवीधर साठी 45 पदवीधर अप्रेंटिस पद रिक्त आहेत. तसेच डिप्लोमा अप्रेंटिस जनरल स्ट्रीम पदवीधर साठी कोणतेही पद रिक्त नाही यासाठी मित्रांनो पदवीधर अप्रेंटिस साठी 75 पदे तसेच डिप्लोमा अप्रेंटिस साठी 30 पदे अशी एकूण 105 पदे या भरतीसाठी रिक्त आहेत.
Ordanance Factory Dehu Road Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता
होणाऱ्या या सदर भरतीसाठी आपल्याला काही शैक्षणिक पात्रतेची देखील अट यामध्ये देण्यात आलेली आहे. जसे की पदवीधर अप्रेंटिस साठी संबंधित विषयांमध्ये इंजीनियरिंग टेक्नॉलॉजी पदवी तसेच जनरल स्ट्रीम पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच डिप्लोमा अप्रेंटिस साठी संबंधित विषयांमध्ये इंजीनियरिंग टेक्नॉलॉजी डिप्लोमा किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे. ही तुमच्याकडे जर शैक्षणिक पात्रता असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करून यासाठी पात्र देखील ठरू शकतात. अर्ज करण्याची संपूर्ण पद्धत तुम्हाला खालील प्रमाणे दिली आहे ती पाहून तुम्ही आपला अर्ज करू शकता.
अर्जाची पद्धत
मित्रांनो विविध नोकऱ्यांमध्ये आपल्याला काही नोकरी भरतीसाठी अर्ज करायचा असल्यास आपल्याला ऑनलाइन अर्जाचा प्रकार देखील उपलब्ध असतो. परंतु होणाऱ्या या सदर भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन स्वरूपात कोणताही फॉर्म भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. आपल्याला यासाठी ऑफलाइन स्वरूपामध्ये फॉर्म भरायचा आहे. सर्वांत अगोदर वर दिलेल्या किंवा खाली दिलेल्या लिंक वरून तुम्हाला भरतीचा फॉर्म डाऊनलोड करून घ्यायचा आहे.
नंतर प्रिंट काढा प्रिंट काढल्यानंतर फॉर्ममध्ये जी कोणतीही आवश्यक माहिती तुम्हाला विचारली जाईल ती भरायची आहे. त्यानंतर जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट तुम्हाला त्या फॉर्मला जोडायचे आहेत. त्यानंतर सर्व झाल्यानंतर या भरतीसाठी तुम्हाला फी नसणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणतीही फी देण्याची गरज नाही आहे. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे संपूर्ण पद्धत ऑनलाइन अर्जाची वरील प्रमाणे पाहू शकता. फॉर्म भरून झाल्यावर अधिकृत पत्त्यावरती भरतीचा फॉर्म तुम्हाला पोस्टाने पाठवून द्यायचा आहे. त्यानंतर तुमचा फॉर्म चेक केला जाऊन तुम्हाला कॉल केला जाईल.
Ordanance Factory Dehu Road Recruitment 2024 Selection Process
ऑर्डनन्स फॅक्टरी देहूरोड भरतीसाठी होणाऱ्या या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड मेरीट लिस्ट द्वारे केली जाणार आहे. मागच्या शैक्षणिक वर्षांमध्ये किती मार्क्स मिळाले होते हे पासून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ज्या उमेदवारांने फॉर्म भरले आहेत. त्या सर्व उमेदवारांचे अर्ज या ठिकाणी तपासले जातील. त्यासोबतच शैक्षणिक पात्रता पाहिली जाईल सर्व उमेदवारांची पात्रता पहिली जाईल व सर्व योग्य असेल तर त्यांची मेरिट लिस्ट मध्ये नाव ऍड केली जातील. ज्यांचं मेरिट लिस्ट मध्ये नाव येईल त्यांना डिप्लोमा अप्रेंटिस पदाची नोकरी मिळेल. ही गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
Ordanance Factory Dehu Road Recruitment 2024 Important Links
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
भरतीचा फॉर्म पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्जाची शेवटची तारीख | 21 सप्टेंबर 2024 |
अर्ज कसा करायचा Apply Process
- सर्वांत पहिली स्टेप म्हणजे भरतीचा फॉर्म मोबाईल मध्ये सेव्ह करायचा आहे(वरती फॉर्म लिंक दिलेली आहे)
- फॉर्म सेव्ह करून त्याची एक प्रिंट काढा
- नंतर तो फॉर्म व्यवस्थित पहा व योग्य रित्या भरा
- आवश्यक कागदपत्रे फॉर्म सोबत जोडा
- नंतर तो फॉर्म एकदा व्यवस्थित भरला आहे का चेक करा
- तो योग्य रित्या भरलेला फॉर्म पोस्ट द्वारे The Chief General Manager, Ordnance Factory Dehu Road, Pune- 412101 या पत्त्यावर पाठवावा
- नंतर त्या ठिकाणी तुमचा फॉर्म चेक केला जाईल तुम्ही पात्र असाल तर कॉल द्वारे कळविण्यात येईल