RBI Bharti 2024 : रिझर्व्ह बँकेत पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधी..!

RBI Bharti 2024: नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील एका नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. मित्रांनो रिझर्व बँके द्वारा आता मोठी पद भरती निघाली आहे. तुम्ही जर पदवीधर असाल तर तुम्हाला आता रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये काम करण्याची मोठी संधी उपलब्ध आहे. तुम्हाला RBI Grade B Officer बनण्याची खूप मोठी संधी आहे. तुम्ही ही संधी नक्कीच गमावू नका.

रिझर्व बँक ऑफ इंडिया द्वारे ऑफिसर पदाच्या ग्रेडच्या एकूण 94 जागा रिकाम्या झालेल्या आहेत. त्या जागा आरबीआय बँक लवकरच भरणार आहे. आरबीआय ग्रेड बी ऑफिसर भरती 2024 अंतर्गत या जागा भरल्या जाणार आहेत.

या भरतीसाठी तुम्हाला देखील अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाइन स्वरूपामध्ये अर्ज सादर करावा लागणार आहे. ऑगस्ट महिन्यामध्येच अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आली आहे. तसेच पुढील सप्टेंबर महिन्यात याची परीक्षा देखील होणार आहेत हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

तुम्ही देखील जर या भरतीसाठी इच्छुक असाल तर तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता. या आर्टिकल मध्ये आपण संपूर्ण तुम्हाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत माहिती दिलेली आहे. तुम्ही हा आर्टिकल शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती समजू शकेल व तुम्ही त्यानंतर फॉर्म भरू शकाल. (RBI Bharti 2024)

2024 RBI Grade B Bharti

  • ✅भरती नाव: मित्रांनो भरतीचे नाव काय आहे पाहायचे झाले तर या भरतीचे नाव “आरबीआय ग्रेड बी ऑफिसर भरती 2024” आहे.(RBI Grade B Officer Bharti 2024)
  • 💺पदभरती नाव: ऑफिसर ग्रेड जनरल, (Officer Grade General), DEPR, DSIM असे या पदाचे नाव असणार आहे.
  • 🔴रिक्त पदे किती आहेत: या भरती साठी 94 जागा रिक्त आहेत यासाठी तुम्ही अर्ज करू शकता.
  • 📍नोकरीचे ठिकाण कोणते: नोकरीच्या ठिकाणाबद्दल जर बोलायचं झालं तर तुम्हाला संपूर्ण भारतामध्ये कोणत्याही ठिकाणी नोकरी लागू शकते.
  • 🏦वेतन किती असेल: 55,200 रुपयांपर्यंत किंवा त्या पेक्षा जास्त महिन्याला पेमेंट मिळू शकते.
  • 👨‍🎓वय किती आवश्यक आहे: 21 ते 30 वर्ष असावे
  • 📌भरती साठी लागणारी फी: उमेदवार जर साधारण प्रवर्गातील असेल तर ₹ 1003/- || मागासवर्गीय उमेदवारांसाठी ₹ 118/- फी असेल.
पद भरतीचे नाव RBI Grade B Officer Bharti
पदांचे नाव DEPR,DSIM, ऑफिसर ग्रेड जनरल
एकूण रिक्त जागा 97 जागा रिक्त
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर
वेतन श्रेणी ₹55,000/- रुपये किंवा त्यापेक्षा जास्त मिळू शकतो.
वयाची अट  21 ते 30 वर्षे आवश्यक
भरती फी साधारण प्रवर्ग: ₹ 1003/- मागासवर्गीय  – ₹118/-

2024 RBI Grade B Officer Bharti Vaccancy Details

मित्रांनो रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या या आरबीआय ग्रेड बी ऑफिसर भरती बद्दलच्या वेकेन्सी बद्दल जर बोलायचे झाले तर पदाचे नाव तसेच पद संख्या किती आहे. हे देखील आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. यासाठी आपण तुम्हाला अधिक माहिती देऊ की रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या कोणकोणते पदे रिक्त आहेत व तुम्हाला नोकरी कशाप्रकारे लागू शकते.

पदांची नावे पद संख्या 
Officer Grade ‘B’ (DR) जनरल 66
Officer Grade ‘B’ Department 21
Officer Grade ‘B’ DSIM 07
Total 94
  • ऑफिसर ग्रेड बी (DR) – जनरल 66 पदे रिक्त
  • ऑफिसर ग्रेड बी (DR) – DEPR 21 पदे रिक्त
  • ऑफिसर ग्रेड बी (DR) – DSIM 07 पदे रिक्त
  • एकूण रिक्त पदे – 94

2024 Grade B Officer Bharti Eligibility Criteria (पात्रता निकष)

मित्रांनो आरबीआय बँकेमध्ये ही जी भरती निघाली आहे. त्यामध्ये 3 पदव्या रिक्त आहेत. यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी पात्रता असणार आहे. यामध्ये तुम्हाला जर माहित नसेल की कोण कोणते पात्रता यामध्ये उपलब्ध आहे. (RBI Bharti 2024) तर आपण तुम्हाला सविस्तर माहिती सांगू की यामध्ये कोण कोणती पात्रता असणार आहे. ही पात्रता जर तुम्ही पूर्ण केली तर तुम्हाला देखील आरबीआय बँकेमध्ये नोकरी नक्कीच लागू शकते. चला तर जरासाही वेळ न वाया घालता आपण पात्रतेचे निकष पाहूया.

  • ऑफिसर ग्रेड बी (DR) – जनरल साठी पात्रता – यासाठी जी पात्रता लागणार आहे. ती पदवी किंवा पदवीत्तर पदवीधारक उमेदवार आवश्यक आहे. तसेच साधारण प्रवर्ग 60% व SC, ST,PWD: 50% गुण आवश्यक आहेत.
  • ऑफिसर ग्रेड बी (DR) – DEPR – या पदासाठी अर्थशास्त्रामध्ये पदवीधर किंवा अर्थशास्त्र प्रमुख विषय असल्यास कोणतेही पदवी चालेल .
  • Officer Grade ‘B’ (DR) – DSIM – या पदासाठी पदवीधर पदवीधारक उमेदवार – स्टॅटिक मॅथेमॅटिकल Statics, मॅथेमॅटिकल इकॉनॉमिक्स, Econometrics, Statics आणि इन्फॉमेटीक्स, किंवा गणित पदव्युत्तर पदवी तसेच PG Diploma Statics

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू झालेली तारीख 25 जुलै 2024
अर्जाची लास्ट तारीख 16 ऑगस्ट 2024
परीक्षेची तारीख  08,14 सप्टेंबर 19,26 ऑक्टोंबर 2024
  • अर्ज सुरू होण्याची तारीख :- 25 जुलै 2024 आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज सुरू देखील झालेले आहेत.
  • अर्जाची शेवटची तारीख:- 16 ऑगस्ट 2024 रोजी पूर्णपणे अर्ज बंद केले जाणार आहेत. त्यापूर्वीच तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
  • परीक्षेची तारीख:- 08, 14 सप्टेंबर व 19,26 ऑक्टोंबर 2024 आहे

(Important Links) महत्त्वाची संकेतस्थळे

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करून पहा
जाहिरात PDF येथे क्लिक करा 
भरतीचा फॉर्म अर्जासाठी येथे क्लिक करा 

 

RBI Grade B Officer Bharti Online Apply 2024

  • सर्वात अगोदर तुम्हाला वरती दिलेल्या टेबल मधून लिंक वर क्लिक करा.
  • लिंक वर क्लिक करून तुमच्या समोर रिझर्व्ह बँकेचा फॉर्म ओपन होईल.
  • सर्वात अगोदर तो फॉर्म तुम्हाला एकदा काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे. व नंतर तो फॉर्म व्यवस्थितपणे भरायचा आहे.
  • फॉर्म सोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे upload करायची आहेत.
  • कागदपत्रे व इतर डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेची फी येईल तुम्ही ती फी भरावी.
  • भरतीचा फॉर्म यशस्वीरित्या भरल्यानंतर तुम्हाला एकदा फॉर्म ची व्यवस्थितरित्या तपासणी करायची आहे.
  • (RBI Bharti 2024) व एखादी चूक आढळल्यास तुम्ही ती दुरुस्त करू शकता. किंवा कोणतीही चूक नसेल तरच तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे.

RBI Grade B Bharti 2024 IMP Information (भरती बद्दल महत्त्वाची माहिती) FAQ

रिझर्व बॅंक भरती साठी अप्लाय कसे करायचे..?
  • भारतीय रिझर्व बँक भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. इतर कोणत्याही स्वरूपात फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत. यामुळे या गोष्टीची अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे.
कोणते उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहे..?
  • भारतीय रिझर्व बँकेत अर्जदार उमेदवाराचे शिक्षण हे किमान पदवीपर्यंत तरी झालेले असवे.
भारतीय रिझर्व बँकेत अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे..?
  • रिझर्व बँकेत भरती साठी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. यासाठी 16 ऑगस्ट 2024 नंतर तुम्हाला कोणताही फॉर्म भरता येणार नाही. त्या अगोदर तुम्हाला अर्ज करावा लागेल.
भारतीय रिझर्व बँकेत नोकरी करण्यासाठी भरतीची परीक्षा तारीख..?
  • परीक्षेची तारीख ही 08 आणि 14 सप्टेंबर तसेच 19 आणि 26 ऑक्टोबर या तारखेला परीक्षा असणार आहे.

Leave a Comment