Sahayadri Tiger Reserve Kolhapur Bharti: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर अंतर्गत भरतीची जाहिरात प्रसारित करण्यात आलेली आहे. या विभागामध्ये काम करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. महाराष्ट्र राज्य वन विभाग अंतर्गत कोल्हापूर विभागामार्फत वन्यजीव रक्षण अधिकारी तसेच सर्वेक्षण सामाजिक सहाय्यक विशेष सहाय्यक विविध उपजीविका या पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. या बातमीच्या माध्यमातून सविस्तर माहिती पाहणार आहोत.
सदर भरतीसाठी कोणते उमेदवार अर्ज करू शकतात, शैक्षणिक पात्रता काय आहे, व मर्यादा काय आहे, अर्ज करण्यासाठी लागणारे अर्ज शुल्क याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर विभागा मार्फत 007 पदांसाठी भरती प्रसारित करण्यात आलेली आहे. व यासाठी उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. थेट मुलाखतीची तारीख ही 18 ऑक्टोबर 2024 आहे. तुम्ही देखील जर या भरती अंतर्गत अर्ज करण्यास इच्छुक असाल तर आपल्याला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने आपला लवकरात लवकर अर्ज सादर करायचा आहे. कारण की यासाठी फक्त एकूण 007 पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे.
वयोमर्यादा
सदर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 21 ते 35 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क
सदर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही.
अर्ज प्रक्रिया
सदर भरतीची अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने असणार आहे. त्यामुळे तुम्हाला खालील दिलेल्या पत्त्यावरती आपले ऑफलाईन अर्ज पाठवायचे आहेत. यासाठी ईमेल पद्धती व ऑफलाईन अर्ज पद्धत उपलब्ध आहे.
शैक्षणिक पात्रता
सदर भरतीसाठी एकूण 04 विविध रिक्त पदे आहेत. यासाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी खालील प्रमाणे दिलेली मूळ जाहिरात पहा.
निवड प्रक्रिया
सदर भरतीची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
Sahayadri Tiger Reserve Kolhapur Bharti Vacancy Details
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑक्टोबर 2024
अर्ज पाठवण्याचा पत्ता:- उपसंचालक (कोयना), सह्याद्री व्याघ्र राखीव, कराड यांचे कार्यालय “सह्याद्रीभवन”, चिमुर्ती कॉलनी, आगाशिवनगर, पो. मलकापूर, तालुका कराड, जिल्हा सातारा, – 415539
ई-मेल – executivedirectortofstre@gmail.com
अधिकृत PDF जाहिरातीसाठी | येथे क्लिक करा |
ऑफलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
Sahayadri Tiger Reserve Kolhapur Bharti FAQ
सदर भरतीसाठी कोणते उमेदवार अर्ज करू शकतात?
- महाराष्ट्रातील सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
सदर भरतीसाठी एकूण रिक्त पदे किती आहेत?
- ही भरती एकूण 007 पदांसाठी होणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे?
- सदर भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने आहे.