Satara DCC Bank Bharti 2024: सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत काम करण्याची सुवर्णसंधी

Satara DCC Bank Bharti 2024: नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील जर एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आजची नोकरी भरती खूपच महत्त्वाची असणार आहे. कारण की मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा अंतर्गत नवीन भरती सुरू झालेली आहे. या भरतीसाठी 323 रिक्त पदांची भरती सुरू झाली आहे. याची संपूर्ण माहिती आपण आपल्या या बातमीच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत.

या भरतीसाठी कोणकोणती पदे रिक्त आहेत. तसेच इच्छुक पात्र उमेदवारांना आपला अर्ज कशा प्रकारे करायचा आहे. तसेच पीडीएफ जाहिरात याबाबतची सविस्तर माहिती या बातमीच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. कृपया तुम्ही बातमी शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती समजू शकेल की कोणत्या पदांसाठी ही भरती होणार आहे. तसेच किती पदे रिक्त आहेत. व यासाठी कोणते शिक्षण लागणार आहे व आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत.

कशी होणार आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेत भरती?

मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा अंतर्गत ही भरती होणार आहे. यांच्या ऑफिसियल साईट वरती देखील याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये असे सांगण्यात आलेले आहे. की यासाठी 323 पदे रिक्त आहेत. यासाठी कनिष्ठ लेखनीय तसेच कनिष्ठ शिपाई ही पदे रिक्त असणार आहेत. या पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता असणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणते पद निवडायचे आहे. ते तुम्ही तुमच्या शैक्षणिक पात्रतेवरून ठरवू शकता व अर्ज करण्यासाठी तुम्हाला जी आवश्यक कागदपत्रे किंवा इतर माहिती आहे. ती देखील त्या पीडीएफच्या (PDF) जाहिरातीमध्ये देण्यात आलेले आहे. त्या पीडीएफ ची लिंक देखील तुम्हाला बातमीच्या सर्वात शेवटी मिळेल.

मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा अंतर्गत उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. कारण की लवकरात लवकर ही भरती करायची आहे. 21 ऑगस्ट 2024 अगोदर तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. कारण की 21 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तर आपण सविस्तर माहिती पाहूया की तुम्ही कशाप्रकारे यासाठी अर्ज करू शकता. चला तर मग मित्रांनो जराही वेळ वाया न घालवता आपण माहिती पाहायला सुरू करूया.

DCC Bank Satara Recruitment 2024

एकूण रिक्त पदे किती 323
पोस्ट नाव जुनिअर क्लर्क आणि ज्युनिअर कॉन्स्टेबल
पगार 10000/- ते 14000/- पर्यंत
अर्ज कसा करायचा  ऑनलाईन
अर्जाची शेवटची तारीख  21 ऑगस्ट 2024
अर्जाची फी 590/- (Including GST)
जुनिअर क्लर्क पदासाठी वय 21 ते 38 वर्षे
जुनियर कॉन्स्टेबल पदासाठी लागणारे वय 18 ते 38 वर्ष

 

मित्रांनो या भरतीचे नाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भरती असणार आहे. यासाठी एकूण 323 पदे रिक्त आहेत. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करायचा आहे. याची अधिकृत वेबसाईट दिली आहे. त्यावरून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. मित्रांनो ही भरती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड या संस्थेच्या अंतर्गत होणार आहे. यासाठी 323 पदे रिक्त असणार आहेत. यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. तर मित्रांनो कोणती पदे यासाठी रिक्त असणार आहेत. याबाबत माहिती पाहायची झाली तर या भरतीसाठी कनिष्ठ लेखनीय व कनिष्ठ शिपाई या दोन पदांची भरती होणार आहे. यासाठी तुम्ही अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकता.

DCC Bank Satara Recruitment 2024 (वयोमर्यादा बद्दल माहिती)

मित्रांनो सदर भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 38 वर्षापर्यंतची वयोमर्यादा देण्यात आलेली आहे. तसेच तुम्ही जर ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांबाबत किंवा उमेदवारांबाबत बोलायचे झाले तर यामध्ये 03 वर्षापर्यंतची वयामध्ये सूट दिलेली आहे. तसेच एसटी व एससी उमेदवारांना 05 वर्षापर्यंतची या भरतीसाठी सूट देण्यात आलेली आहे. तसेच यासाठी तुम्हाला ज्युनिअर क्लर्क व शिपाई पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता.

महत्त्वाची माहिती

  • बँकेचे नाव:- सातारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव बँक लिमिटेड
  • पोस्टाचे नाव:- जूनियर क्लर्क आणि जुनियर कॉन्स्टेबल
  • वेतन:- 10000/- ते 14000/- पर्यंत
  • अर्जाची पद्धत: ऑनलाईन
  • सिलेक्शन कसे होईल:- सर्वप्रथम परीक्षा होईल नंतर interwiew व्दारे निवड प्रक्रिया होईल
  • एडमिट कार्ड कधी रिलीज होईल:- पात्र उमेदवारांची यादी ही परीक्षेच्या एक आठवडा अगोदर जाहीर करण्यात येईल
  • अर्जासाठी किती फिस लागेल: 500/- + 18% GST= 590

कोणत्या पदासाठी काय शैक्षणिक पात्रता लागणार (DCC Bank Satara Recruitment 2024)

मित्रांनो क्लर्क पदासाठी ग्रॅज्युएट उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे. तसेच मराठी टायपिंग व एम एस सी आय टी (MH-CIT) पास असणे देखील आवश्यक असणार आहे. शिपाई पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर शिपाई पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा दहावी पास सोबत इंग्रजी भाषेचे व संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सातारा अंतर्गत निवड ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. ऑनलाइन पद्धतीने निवड झाल्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी त्या ठिकाणी बोलावले जाईल व तुमची निवड केली जाईल.

DCC Bank Satara Recruitment 2024 Apply Online 

अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी
येथे क्लिक करा 
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा 
बँकेचे अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी
येथे क्लिक करा 
नोकरी बद्दल आणखी माहितीसाठी
येथे क्लिक करा

अर्ज कसा करायचा 

  • सर्वांत अगोदर सातारा DCC बँकेची ऑफिशियल वेबसाईट ओपन करा
  • नंतर उजव्या बाजूस क्लिक करून Recruitment 2024 क्लिक करून Apply Online Button वर क्लिक करा 
  • त्या ठिकाणची सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक वाचा
  • नंतर नवीन Registration वर क्लिक करा 
  • नंतर आपले नाव,पत्ता,जिल्हा,सर्व माहिती टाईप करून आवश्यक कागदपत्रे Upload करा 
  • नंतर पे ॲप्लिकेशन फीस वर क्लिक करा 
  • त्याची प्रिंट घेऊन ती माहिती Upload करा.
  • तुमचा अर्ज सबमिट होऊन जाईल.

Leave a Comment