SBI SCO Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, तुम्ही देखील बेरोजगारीमुळे त्रस्त असाल तर तुमच्यासाठीच ही आजची बातमी महत्त्वाची आहे. कारण या ब्लॉगच्या माध्यमातून आज आपण तुम्हाला नोकरी भरती बद्दल माहिती देणार आहोत. एसबीआय बँकेमध्ये मोठ्या पदांची भरती निघालेली आहे. (SBI SCO Bharti 2024) कोणते नागरिक यासाठी अर्ज करू शकतात व कोणकोणते विद्यार्थी यासाठी पात्र असणार आहेत. याबद्दलची सविस्तर माहिती आपण आपल्या या आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया बद्दल तर आपल्याला अधिक माहिती द्यायची गरज नाही. कारण की मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया ही जगातील खूप मोठी बँक आहे. व ही बँक एक राष्ट्रीयकृत बँक म्हणून देखील ओळखली जाते. या बँकेमध्ये खूप साऱ्या नागरिकांचे सेविंग बचत खाते देखील असेल. परंतु तुम्हाला माहित आहे का..? या बँकेमध्ये आता मोठ्या जागांसाठी नवीन पद भरती निघाली आहे.
यासाठी कोणकोणते पदे रिक्त आहेत..? यासाठी वेतन किती मिळणार आहे. तसेच यासाठी कोणकोणते विद्यार्थी अर्ज करू शकतात. अर्जाची ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धत..! किंवा अर्ज करण्यासाठी तुम्हाला किती रुपये द्यावे लागतील. तसेच पगार किती असेल कामाचे ठिकाण कोणते…? याबद्दलची सविस्तर माहिती आपण आपल्या या आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. (SBI SCO Bharti 2024)
यापूर्वी तुम्ही जर आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणे करून तुम्हाला त्या ठिकाणी सविस्तर नोकरी व इतर भरत्यांबाबत नवीन नवीन माहिती मिळत जाईल. (SBI SCO Bharti 2024) तर मित्रांनो जरासा ही वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या ब्लॉगला सुरू करूया पाहुया की स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये किती पदांसाठी भरती सुरू झाली आहे…!
अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा..?
मित्रांनो तुम्हाला देखील स्टेट बॅक ऑफ इंडिया मध्ये नोकरी करायची असेल तर तुमच्यासाठी वयोमर्यादा किती पाहिजे? तर मित्रांनो 1 एप्रिल 2024 रोजी तुमचे वय हे 23 ते 45 वर्ष असावे यामध्ये एस सी व एसटी विद्यार्थ्यांना पाच वर्षे तर ओबीसी विद्यार्थ्यांना तीन वर्षे शितलता देखील यामध्ये असणार आहे
अर्ज करण्याची पद्धत..?
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी करण्याचे अर्ज पद्धती जर पाहायची झाली तर 8 ऑगस्ट 2024 अगोदर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज मोबाईलद्वारे संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत तुम्हाला अर्ज करण्यासाठी कोणत्याही ठिकाणी जायची गरज नाही तुम्ही आपल्या मोबाईलवरून देखील ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
नोकरी साठीचे ठिकाण…?
मित्रांनो जर नोकरीच्या ठिकाणाबद्दल बोलायचे झाले तर नोकरीचे ठिकाणी हे संपूर्ण भारतामध्ये कोणत्याही ठिकाणी तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी लागू शकते म्हणजेच कोणत्याही राज्यात तुम्ही या नोकरीसाठी पात्र ठरू शकता व तुम्हाला त्या ठिकाणी नोकरीसाठी जावे लागणार आहे. यासाठी आपले जर सिलेक्शन झाले तर आपल्याला ट्रेनिंग साठी देखील जावे लागणार आहे ट्रेनिंग साठी तुम्हाला कोणत्या ठिकाणी जावे लागेल हे सिलेक्शन झाल्यानंतरच तुम्हाला माहिती देण्यात येईल
भरती बद्दल सर्व माहिती..!
रिक्त पदे | गुंतवणूक विशिष्ट, गुंतवणूक अधिकारी, व्हीपी हेल्थ, रिलेशनशिप मॅनेजर, क्षेत्रीय प्रमुख, प्रोजेक्ट डेव्हलपमेंट, मॅनेजर व्यवसाय, प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर टेक्नॉलॉजी, सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट), सेंट्रल रिसर्च टीम (उत्पादन लीड) |
रिक्त जागा | 1040 |
शैक्षणिक पात्रता | विविध जागांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता असणार आहे. यामुळे तुम्ही एसबीआय बँकेच्या जाहिरातीमध्ये याबद्दलची संपूर्ण माहिती पाहू शकता. |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतन | 25 ते 60 लाख रुपये वार्षिक वेतन (वेतन हे पदावरती अवलंबून असेल) |
अर्जाची शेवटची तारीख | 8 ऑगस्ट 2024 |
अर्ज शुल्क | 750 रुपये |
वयोमर्यादा | अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय हे 23 ते 50 वर्ष पर्यंत असावे |
SBI Bank Recruitment Information
सविस्तर माहिती
⬛कोणती पदे रिक्त: गुंतवणूक अधिकारी, रिलेशनशिप मॅनेजर, मॅनेजर व्यवसाय, सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट), प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर टेक्नॉलॉजी, सेंट्रल रिसर्च टीम (उत्पादन लीड) क्षेत्रीय प्रमुख, प्रोजेक्ट डेव्हलपमेंट, गुंतवणूक विशिष्ट,व्हीपी हेल्थ,
⬛एकूण रिक्त जागा : SBI SCO भरती अंतर्गत 1040 जागा रिक्त आहेत यासाठी तुम्ही अर्ज करू शकता
⬛वयो मर्यादा : यासाठी 23 ते 50 वर्ष वय असणे गरजेचे असेल अन्यथा तुम्ही अपात्र ठराल
⬛नोकरी ठिकाण: उमेदवार जर पात्र म्हणून निवड झाला तर नोकरीचे ठिकाण हे मुंबई असणार आहे तुम्ही मुंबई मध्ये नोकरी करू शकता..!
⬛अर्जाचे शुल्क: प्रत्येक उमेदवारास अर्ज करायचा असल्यास 750 रुपये अर्ज शुल्क असणार आहे.
🌐ऑनलाईन अर्ज करण्याची | येथे क्लिक करा |
🔍सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |