Solapur Mahanagarpalika Bharti: नमस्कार मित्रांनो, तुम्ही देखील जर एखाद्या चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी खूपच महत्वाची आहे. कारण की मित्रांनो तुम्हाला सोलापूर महानगरपालिका मध्ये काम करण्याची मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. या अंतर्गत जागा रिकाम्या झालेल्या आहेत. त्यासाठी सोलापूर महानगरपालिके कडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच उमेदवारांना जर अर्ज करायचे असेल तर त्याची संपूर्ण पद्धती आजच्या या बातमीच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत.
तुम्ही बातमी शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला आवश्यक कागदपत्रे कोणते तसेच कोणते उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहेत. अर्जाची फी व अर्ज कसा करायचा याबाबतची सविस्तर माहिती समजू शकेल. तर मित्रांनो चला तर मग बातमी सुरू करूया जरासा ही वेळ वाया न घालवतात व जाणून घेऊया ही भरती कोणत्या ठिकाणी होणार आहे. तुम्ही अर्ज कसे करू शकता सविस्तर माहिती.
Solapur Mahanagarpalika Bharti 2024
भरती नाव | सोलापूर महानगरपालिका भरती प्रक्रिया 2024 |
अर्जाचे शुल्क | कोणतेही अर्ज शुल्क नाही |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
निवड प्रक्रिया | मेरिट लिस्ट |
नोकरीचे ठिकाण | सोलापूर महाराष्ट्र |
एकूण रिक्त पदे | 40 |
मित्रांनो ही भरती “सोलापूर महानगरपालिका” अंतर्गत होणार आहे. तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून उत्तीर्ण जे विद्यार्थी झालेले आहेत. ते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. जे इच्छुक उमेदवार असतील ते आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकता. उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर भरतीचे जे काही नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला त्यांच्या official वेबसाईट वरती देखील पाहायला मिळेल. किंवा आपल्या वेबसाईट मध्ये देखील तुम्हाला सर्वात शेवटी लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी PDF जाहिरात तुम्ही पाहू शकता.
सोलापूर नगरपालिका अतंर्गत किती व कोणते पदे रिक्त आहेत (Solapur Mahanagarpalika Bharti)
मित्रांनो सोलापूर नगरपालिका भरती 2024 अंतर्गत या भरतीसाठी एकूण 40 पदे रिक्त आहेत. व या 40 पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार जर या भरतीसाठी इच्छुक असतील तर ते आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकतात 40 जागांसाठी ही भरती होणार आहे. त्यामुळे भरपूर यासाठी अर्ज येणार आहेत. आपला अर्ज जर वैद्य/पात्र ठरला तर आपल्याला देखील नोकरी लागू शकते. त्यामुळे ही संधी तुम्ही हातातून सोडू नका तुम्ही देखील अर्ज करा.
रिक्त पदे नाव | पद संख्या |
इलेक्ट्रिशियन | 05 |
वायरमन | 05 |
पंप ऑपरेटर | 09 |
संगणक ऑपरेटर | 05 |
मेसन (गवंडी) | 01 |
मोटर मेकॅनिक | 01 |
प्लंबर | 012 |
सुतार | 02 |
एकूण रिक्त पदे | 40 |
मित्रांनो सोलापूर महानगरपालिके अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीसाठी 40 जागा रिक्त आहेत. यामध्ये इलेक्ट्रिशियन पंप ऑपरेटर, संगणक ऑपरेटर, मिस्त्री गवंडी, वायरमन, मोटर मेकॅनिक, प्लंबर, सुतार अशा विविध जागा रिक्त आहेत. व त्या जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत सुरू झालेली आहे. व अर्जाची शेवटची तारीख जवळ आलेली आहे. त्या अगोदर तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे.
आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता (Solapur Mahanagarpalika Bharti Required Education)
मित्रांनो सोलापूर महानगरपालिका भरती 2024 अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ज्या कोणत्याही पदासाठी तुम्हाला अर्ज करायचे असेल त्या पदासाठी वेगवेगळे शैक्षणिक पात्रया दिलेली आहे त्यासाठी तुम्हाला सविस्तर पीडीएफ जाहिरात पहावी लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. की कोण कोणती आवश्यक शैक्षणिक पात्रता यासाठी आहे.
सोलापूर महानगरपालिका भरती वय मर्यादा (Solapur Mahanagarpalika Bharti Age Limit)
सोलापूर महानगरपालिका अंतर्गत वयोमर्यादा बाबत जर बोलायचे झाले तर यासाठी तुमचे वय 18 वर्षे ते 21 वर्षे असणे आवश्यक आहे.
कोणत्या ठिकाणी नोकरी करावी लागेल (Solapur Mahanagarpalika Bharti job Location)
नोकरीच्या ठिकाणाबाबत जर बोलायचे झाले तर महानगरपालिका सोलापूर अंतर्गत भरती होत असल्याकारणाने ‘सोलापूर महाराष्ट्र’ या ठिकाणी तुम्हाला काम करावे लागेल.
निवड प्रक्रिया (Selection Process)
मित्रांनो सोलापूर महानगरपालिका 2024 भरती अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच ऑनलाईन पद्धतीने तुम्ही यासाठी अर्ज करू शकता व याची निवड प्रक्रिया बद्दल जर बोलायचे झाले तर याची ‘मेरिट लिस्ट’ द्वारे निवड होणार आहे. ज्याची मेरिट लिस्ट मध्ये नावे येतील अशा उमेदवारांना पात्र ठरवले जाईल.
अर्जाची सुरू झालेली व शेवटची तारीख (Apply Last Date)
सोलापूर महानगरपालिका भरती अंतर्गत 12 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. व हे अर्ज 26 ऑगस्ट 2024 पर्यंत मागविण्यात येणार आहेत. त्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. याची विद्यार्थ्यांनी माहिती लक्षात घ्यायची आहे. तारखे नंतर येणारे जे कोणतेही अर्ज असतील ते अर्ज रिजेक्ट केले जातील त्या अगोदर तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज करण्यासाठी लागणारे अर्ज शुल्क (Application Cost Fee’s)
मित्रांनो तुम्हाला देखील या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. व अर्ज शुल्का बद्दल जर बोलायचे झाले तर यासाठी कोणतेही अर्ज शुल्क लागणार नाही. उमेदवार अगदी मोफत एक रुपयाही न खर्च करता यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा (Online Apply Process)
जाहिरात PDF पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्जाची लिंक | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करून पहा |
सर्व नोकरीचे अपडेट्स मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
- सर्वात अगोदर वरती दिलेली पीडीएफ जाहिरात संपूर्ण काळजीपूर्वक वाचावी.
- संपूर्ण माहिती लक्षात आल्यानंतर तुम्हाला जे कोणतेही आवश्यक कागदपत्रे लागतात ती कागदपत्रे जवळ ठेवावी.
- नंतर अर्ज करण्याची वेबसाईट ओपन करून वरती Login /Registration > Candidates वरती क्लिक करून तुमची संपूर्ण माहिती अचूकपणे त्या ठिकाणी फिल करा.
- पत्ता, नाव व संपूर्ण माहिती टाकल्यानंतर तुम्हाला आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सबमिट करायचा आहे. त्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही.