State Bank Of India Bharti 2024: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे देखील शिक्षण जर पदवीधर झाले असेल आणि तुम्ही जर एका चांगल्या नोकरीच्या शोधत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण बातमी आहे. कारण की या बातमीच्या माध्यमातून आपण तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये निघालेल्या नवीन भरती अपडेट बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत.
मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत या भरतीसाठी 1511 पदे रिक्त आहेत. व या पदांसाठी उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये भारतीय नागरिकांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तुम्ही देखील जर ही नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल तर यासाठी आपण आपला लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
State Bank of India Bharti 2024
मित्रांनो तुम्ही देखील जर बँकिंग क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच महत्त्वपूर्ण आहे. तुमचे शिक्षण देखील जर पदवीधर झालले असेल. तर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये चांगल्या पगारासह ही नोकरी मिळवू शकतात. तुम्ही देखील जर या भरतीसाठी पात्र ठरला तर तुम्ही या बँकेमध्ये काम करू शकता. स्टेट बँक ऑफ इंडिया ही एक राष्ट्रीयकृत बँक असल्याकारणाने तुम्हाला एका चांगल्या सरकारी नोकरीची संधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
भरतीची नाव | स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024 |
एकूण रिक्त पदे | 1511 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 04 ऑक्टोबर 2024 |
वयोमर्यादा | 21 ते 30 वर्ष |
वेतनश्रेणी | 48,000/- |
सदर भरतीसाठी आपल्याला आपला अर्ज कसा करायचा आहे. कोणती पदे यासाठी रिक्त आहे. तसेच आपल्याला ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे. अर्जाची संपूर्ण पद्धती या बातमीच्या शेवटी सर्वात तुम्हाला मिळेल. त्यामुळे बातमी शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला नोकर भरती बद्दलची सविस्तर माहिती समजून जाईल.
State Bank of India Bharti 2024 Notification
मित्रांनो या भरतीचे नाव “स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024” असे आहे. म्हणजे की ही एक राष्ट्रीयकृत बँक असल्याकारणाने आपल्याला एका चांगल्या नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. बँकेत क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. बँकिंग क्षेत्रांमध्ये तुम्ही जर काम करण्यासाठी इच्छुक असाल तर यासाठी तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता. व स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी प्राप्त करू शकता. होणाऱ्या या भरतीसाठी 1511 रिक्त पदे आहेत. व ती भरली जाणार आहेत.
State Bank of India Bharti 2024 रिक्त पदे
स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत specialist कॅन्डर ऑफिसर, डेप्युटी मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर अशा विविध पदांसाठी ही भरती होणार आहे.
वयोमर्यादा – या भरतीसाठी 21 ते 30 वर्ष वयोगटापर्यंतचे उमेदवार मर्यादित आहेत.
शैक्षणिक पात्रता – स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी काही शिक्षण पात्रतेची अट आहे. ही वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळी अट आहे. अधिक माहितीसाठी उमेदवार जाहिरात पाहू शकतात.
वेतनश्रेणी – निवड झालेल्या उमेदवाराला 48000/- हजार रुपये एवढे प्रत्येक महिन्याला वेतन मिळेल.
State Bank of India Bharti 2024 अर्ज शुल्क
- खुला प्रवर्ग/ OBC 750/- रुपये
- एससी/ एसटी पीडब्ल्यूडी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही
नोकरीचे ठिकाण – निवड झालेल्या उमेदवारास नवी मुंबई या ठिकाणी नोकरीसाठी जावे लागणार आहे. त्या ठिकाणी ही नोकरी आहे.
State Bank of India Bharti 2024 Documents
- आधार कार्ड
- पदवीधर प्रमाणपत्र
आवश्यक शैक्षणिक पात्रता (पदानुसार)
- डेप्युटी मॅनेजर – B.tech / B.E. संगणक विज्ञान तसेच अभियांत्रिकी / सॉफ्टवेअर अभियांत्रिकी / M.SC संगणक विज्ञान अभयांत्रिकी/ समतुल्य पदवी व अनुभव/ इलेक्ट्रॉनिक्स किंवा समक्ष पदवी व एम सी ए अथवा एम टेक.
- सहाय्यक व्यवस्थापक – मित्रांनो सहाय्यक व्यवस्थापक या पदासाठी आपल्याला B.tech किंवा B.E. संगणकीय विज्ञान तसेच अभियांत्रिकी सॉफ्टवेअर M.SC संगणक विज्ञान / संगणक विज्ञान व अभियांत्रिकी संतुलन पदवी तसेच अनुभव इलेक्ट्रॉनिक्स अथवा समक्षन पदवी किंवा एमएससी अथवा एम टेक आवश्यक आहे.
- उपव्यवस्थापक – उपव्यवस्थापक या पदासाठी यामध्ये एम टी आर्किटेक्ट B.Tech /B.E. संगणकीय विज्ञान तसेच अभियांत्रिकी / सॉफ्टवेअर अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक समीक्षण पदवी एम सी ए किंवा एम टेक एमसीई संगणक विज्ञान / संगणक विज्ञान अभियांत्रिकी समक्षन पदवी सोबत अनुभव असणे आवश्यक आहे.
- वितरण – वितरण या पदासाठी बी टेक B.Tech / B.E. संगणक विज्ञान अभियांत्रिकी सॉफ्टवेअर / संतुल्य पदवी व अनुभव / इलेक्ट्रॉनिक्स किंवा समक्षन पदवी आणि एमसीए अथवा M.Tech केलेले आवश्यक आहे.
अर्ज पद्धती – स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत सुरू झालेल्या या भरतीसाठी उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाइन स्वरूपात करायचे आहेत.
State Bank of India Bharti 2024 Important Links
अधिकृत PDF जाहिरातीसाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
SBI बँकेचे अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
State Bank of India Bharti 2024 Apply Online
- स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत सुरू झालेल्या या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- तुम्ही देखील जर या नोकरीसाठी इच्छुक असाल तर यासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज करू शकता.
- अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील प्रमाणे एक लिंक दिली आहे त्यावर क्लिक करा.
- परंतु अर्ज करण्या अगोदर तुम्हाला खालील प्रमाणे एक पीडीएफ जाहिरातीची लिंक दिलेली आहे, ती जाहिरात तुम्ही संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती समजेल.
- अर्जाची लिंक ओपन केल्यानंतर
- तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचे आहे.
- नंतर तुम्हाला आपले नाव, पत्ता व इतर माहिती त्या ठिकाणी एंटर करायची आहे.
- सर्व माहिती एंटर झाल्यानंतर तुम्हाला जी कोणतीही आवश्यक कागदपत्रे त्या ठिकाणी विचारेल ती त्या ठिकाणी टाका
- आवश्यक कागदपत्रे त्या ठिकाणी अपलोड केल्यानंतर तुमच्या समोर पुढील नवीन पेज ओपन होईल
- नंतर तुम्ही एकदा तो फॉर्म व्यवस्थित चेक करा. व्यवस्थित भरला आहे की नाही
- फॉर्म व्यवस्थित भरला असेल तर आपल्याला त्या ठिकाणी ऑनलाइन पेमेंट करायचे आहे.
- ऑनलाइन पेमेंट करा व आपला फॉर्म पुन्हा एकदा चेक करून तो फॉर्म सबमिट करा.
- नंतर बँकेकडून तुम्हाला सविस्तर माहिती कळविण्यात येईल
- मुलाखती बद्दलची किंवा इतर माहिती तुम्हाला कॉल द्वारे किंवा एसएमएस द्वारे सांगण्यात येईल.
- हा फॉर्म आपल्याला 04 ऑक्टोबर 2024 अगोदर भरायचा आहे.
- परंतु फॉर्म भरण्या अगोदर पीडीएफ जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचावी जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती समजेल.
State Bank of India Bharti 2024 FAQ
स्टेट बँक अंतर्गत या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
- सदर भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
- 04 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
पीडीएफ जाहिरातमध्ये कोणती माहिती असते?
- पीडीएफ जाहिरातमध्ये फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती, अटी आणि नियम, अंतिम तारखा, आवश्यक कागदपत्रांची यादी आणि अन्य महत्त्वाचे तपशील दिलेले असतात.
फॉर्म सबमिट करण्याअगोदर काय तपासावे?
- फॉर्म मध्ये कोणती त्रुटी आहे का नाही चेक करावे त्रुटी असेल तर अचूक माहिती भरावी
मुलाखतीबद्दल माहिती कधी मिळेल?
- अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला इतर महत्वाची माहिती कळवली जाईल