DRDO Bharti Ahmednagar: वाहन संशोधन विभागात नोकरीची संधी उपलब्ध
DRDO Bharti Ahmednagar: नमस्कार मित्रांनो वाहन संशोधन आणि विकास आस्थापना अहमदनगर अंतर्गत आता नवीन नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. या भरतीसाठी तुम्ही लवकरात लवकर अर्ज करू शकता. जेणेकरून तुमचा देखील नंबर लागू शकतो.तुम्ही देखील पात्र ठरू शकता. तुम्हाला देखील नोकरी लागू शकते या भरतीसाठी बरीचशी पदे रिक्त आहेत. राज्यभरातील उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच …