Anganwadi Sevika Bharti 2024: अंगणवाडी मुख्य सेविका भरती प्रक्रिया सुरू, 35,000 रुपये वेतनासह नोकरी करा

Anganwadi Sevika Bharti 2024: अंगणवाडी मुख्य सेविका विभागात 102 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी ही भरती होणार आहे. 35 हजार ते 1 लाख 12 हजार रुपयांपर्यंत निवड झालेल्या उमेदवारास या भरतीसाठी पेमेंट असणार आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी अंतर्गत 102 मुख्य सेविका पदे भरण्यासाठी ही भरती सुरू झालेली आहे. या …

Read more