IOB Recruitment 2024 | इंडियन ओव्हरसीज बँकेत नोकरीची सुवर्णसंधी 550 पदांसाठी भरती सुरू

IOB Recruitment 2024: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही देखील जर एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी आहे. कारण की मित्रांनो या बातमीच्या माध्यमातून आज आपण इंडियन ओव्हरसीज बँक द्वारे अप्रेंटिस पदासाठी भरती निघाली आहे. त्या भरतीबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. या भरतीसाठी कोणते उमेदवार पात्र असणार आहेत. यासाठी आपला अर्ज कशाप्रकारे करायचा …

Read more