CRPF Recruitment 2024: केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये या पदांसाठी मोठी भरती सुरू
CRPF Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आजची बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण की मित्रांनो आता राखीव पोलीस दलामध्ये या पदांसाठी मोठी भरती सुरू झालेली आहे. या भरतीसाठी तुम्हाला मुलाखती द्वारे अर्ज करायचा आहे. यासाठी एकूण 32 पदे रिक्त झालेले आहेत. तुम्हाला मुलाखतीसाठी एका पत्त्यावर जावे लागणार आहे. तो पत्ता देखील …