Divyang Kalyan Vibhag Bharti 2024 | दिव्यांग कल्याण विभागात 10वी 12वी पासवर भरती प्रक्रिया सुरू
Divyang Kalyan Vibhag Bharti 2024: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे शिक्षण देखील जास्त झालेले नसेल परंतु तुम्ही देखील जर 10वी किंवा 12वी पास असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मित्रांनो बऱ्याचश्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता ही कमी असल्याकारणाने त्यांना असे वाटते की त्यांना नोकरी मिळणार नाही. परंतु मित्रांनो दहावी किंवा बारावी पास विद्यार्थ्यांना देखील …