GMC Kolhapur Bharti 2024: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंतर्गत 10वी 12वी पासवर भरती प्रक्रिया सुरू

GMC Kolhapur Bharti 2024: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंतर्गत भरतीची जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. भरती राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय रुग्णालय कोल्हापूरने गट वर्ग 4 पदांसाठी केलेली आहे. 102 पदांसाठी ही भरती होणार आहे. तुम्ही देखील जर या भरती अंतर्गत आपला अर्ज करण्यास …

Read more