Indian Army Recruitment 2024: भारतीय सैन्य दलात भरती प्रक्रिया सुरू ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज 12वी पास उमेदवारांना संधी
Indian Army Recruitment 2024: भारतीय सैन्य दलात भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आलेल्या आहेत. टेक्निकल एन्ट्री स्कीम कोर्स 53, जुलै 2025 यासाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने आपला अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 नोव्हेंबर 2024 आहे. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर खालील प्रमाणे दिलेली …