Indian Post Office Bharti 2024 : भारतीय डाक विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
Indian Post Office Bharti 2024: भारतीय डाक विभाग दिल्ली अंतर्गत रिक्त पदे भरली जाणार आहेत. तुम्ही देखील जर डाक विभागात काम करण्यासाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर आपल्याला आपला ऑफलाईन अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 नोव्हेंबर 2024 आहे. यामध्ये आपल्याला काही शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरी ठिकाण व अधिकृत जाहिराती बद्दल …