HAL Bharti 2024: हिंदुस्तान एयरोनॉटिक्स अंतर्गत उमेदवारांना नोकरीची उत्कृष्ट संधी
HAL Bharti 2024: हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना नोकरी करण्याची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. मित्रांनो हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत ऑपरेटर या पदासाठी जागा रिक्त आहेत. व यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धत देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या भरतीसाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल …