Mahila Balvikas Vibhag Bharti 2024: महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी

Mahila Balvikas Vibhag Bharti 2024: महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभागात भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. याची जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. दहावी पास ते पदवीधर असणाऱ्या सर्व उमेदवारांना या नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. तुम्ही देखील जर या विभागात काम करण्यासाठी इच्छुक असाल तर यासाठी आपला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करण्याची संपूर्ण …

Read more